|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

मोन्सेरात यांची सायबर क्राईमकडे तक्रार

प्रतिनिधी/ पणजी सोशल मीडियावर आपल्याबाबत झळकलेली बातमी खोटी असून आपण पणजीचे उमेदवार मनोहर पर्रीकर किंवा भाजपला मतदान करू नका असे कुठेही म्हटलेले नाही, असे गोवा फॉरवर्डचे नेते बाबुश मोन्सेरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मनोहर पर्रीकर हे सात हजाराच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. खोटय़ा वृत्ताबाबत आपण सायबर क्राईम व निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. ...Full Article

माटोळीचे सामान विकण्यास मज्जाव केल्याने म्हापशात वादंग

तिनिधी/म्हापसा म्हापसा पालिकेचे निरीक्षक विकास कांबळी यांनी मंगळवारी सकाळी दरवर्षी माटोळीचे सामान घेऊन बाजारपेठेत बसणाऱया गोमंतकीय महिलांना मज्जाव केला. कदंब बसस्थानकाजवळील खुल्या जागेत हे सामान घेऊन बसा असा आदेश ...Full Article

बाणस्तारीचा माटोळीचा बाजार फुलला

वार्ताहर/ माशेल संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असलेला बाणस्तारी येथील गणेश चतुर्थीचा माटोळीचा बाजार काल मंगळवारपासून भरला आहे. दोन दिवस चालणाऱया या बाजारात विविध प्रकारचे माटोळीचे साहित्य व चतुर्थीचे सामान खरेदीसाठी ...Full Article

छोटय़ा ‘लयबा’ला मिळाले भारतीय नागरिकत्व

  महेश कोनेकर/ मडगाव लयबा शहीद ही सात वर्षाची मुलगी मुळची पाकिस्तानची नागरिक, पण आई-वडिल विभक्त झाल्याने छोटय़ा लयबाला पाकिस्तानने नागरिकत्व नाकारले तसेच तिच्या पासपोर्टचे नुतनीकरण करण्यास नकार दर्शविला. ...Full Article

सेसा कंपनीकडून स्थानिक ठेकदारांची सतावणूक

प्रतिनिधी/ सांखळी आमोणा येथील वेदांता (सेसा गोवा) कंपनी चालवित असलेल्या पिग आर्गन कंपनीत गेली 15 ते 20 वर्षे सेवा बजावणाऱया ठेकेदारांकडून कंपनीने ठेका काढून घेऊन तो दिल्लीतील मेसर्स एस. ...Full Article

मडकई फेरीधक्क्याजवळ कारगाडी नदीत बुडाली

मडकई फेरीधक्क्याजवळ कारगाडी नदीत बुडाली वार्ताहर/ मडकई टोंक-मडकई येथे फेरीबोट धक्क्याजवळ नेनो कार पाण्यात बुडाल्याने खळबळ माजली. प्रसंगावधान राखून फेरीबोट कर्मचारी व स्थानिकानी कारचालक सुभाष गावडे (रा. सिमेपाईण-मंगेशी) याला ...Full Article

पर्रीकर, विश्वजित यांच्याबरोबरच सरकारचेही भवितव्य पणाला

प्रतिनिधी/ पणजी गेले 3 आठवडे चालू असलेल्या पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी संपुष्टात आला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या बरोबरच सरकारचे भवितव्य पणाला लागले असल्याने ...Full Article

लेखी प्रस्ताव सादर करा

म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा कर्नाटकला आदेश प्रतिनिधी/ पणजी म्हादई संदर्भातील पर्यावरण विषयक प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ात दुरुस्ती करण्याच्या कर्नाटक सरकारच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने लेखी प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिल्याने ...Full Article

धारगळ येथे खासगी बस उलटली

प्रतिनिधी/ पेडणे पेडणे-म्हापसा या मार्गावरून प्रवाशांना घेऊन जाणारी ‘मंगला’ ही खासगी बस (जीए 02 टी 4746) महाखाजन-धारगळ येथे पुलाजवळ उलटली. या अपघातात चालकासह 21 प्रवासी जखमी झाले. विरुद्ध दिशेने ...Full Article

पणजीकरांनी स्वाभीमान जागृत ठेवून मतदान करावे

प्रतिनिधी/ पणजी पणजीतील मतदार हे जाणकार मतदार असून, त्यांनी आपला स्वभिमान जागृत ठेवून मतान करावे, असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी केले आहे. आता पर्यंतचा इतिहास पाहिल्यास पणजीकरांनीच ...Full Article
Page 822 of 1,036« First...102030...820821822823824...830840850...Last »