|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

cभारतात दरवर्षी तयार होतो 18 लाखटन इलेक्ट्रॉनिक कचरा

प्रतिनिधी / पणजी इलेक्ट्रॉनिक वस्तुपासून तयार होणारा कचरा हा मानवी जीवन आणि पर्यावरणासाठीही घातक आहे. दरवर्षी भारतात 18 लाख टन इलेक्टॉनिक कचरा तयार होतो. भारत मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा खरेदीदार असल्याचे गौतम मेहता यांनी जागृती कार्यशाळेत बोलताना स्पष्ट केले. इलेक्ट्रॉनिक कचरा पर्यावरणासाठी कसा धोकादायक आहे. याबाबत गोवा चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये जागृती कार्यशाळेचे आयोजन केले होते. केंद्रसरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड ...Full Article

गोवा डेअरीच्या अध्यक्षपदी माधव सहकारी

प्रतिनिधी/फोंडा गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी माधव सहकारी यांची बिनविरोध निवड झाली. काल बुधवारी सकाळी अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. संचालक मंडळाच्या निवडणुकीत ...Full Article

पणजी मार्केटमध्ये कचरा तुंबला

सर्वत्र घाणीचे साम्राज्य, तीन दिवसांपासून कचरा उचलला नसल्या प्रतिनिधी/ पणजी पणजी मार्केटमधून गेले 3 दिवस कचरा उचललाच नसल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. सोशल मीडियावर त्याविरूद्ध जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर ...Full Article

रेती,खडी वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई

प्रतिनिधी/ फोंडा बेकायदेशीररित्या रेती, खडी व चिऱयांची वाहतूक करणाऱया वाहनांविरुद्ध खाण खात्याने धडक कारवाई सुरु केली असून काल बुधवारी ठिकठिकाणी एकूण 20 ट्रक जप्त करण्यात आले. केरी-सत्तरी, माशेल, होंडा, ...Full Article

राज्यात उद्यापासून मासेमारी बंदी

प्रतिनिधी/ पणजी राज्यात उद्या गुरुवार 1 जूनपासून मासेमारी बंदी लागू होत असून ती 61 दिवस चालू राहणार आहे. 1 जून ते 31 जुलै असा मासेमारी बंदीचा कालावधी असून 1 ...Full Article

राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी सुमित्रा महाजन निश्चित?

प्रतिनिधी/ नवी दिल्ली सुमारे 40 वर्षांपेक्षाही जास्त काळ संसदेचा अनुभव असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तसेच विद्यमान लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन यांचे नाव राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीसाठी जवळपास निश्चित झाले आहे. ...Full Article

पंचायत प्रभाग राखीवतेला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

प्रतिनिधी/ पणजी पंचायत निवडणुकीतील प्रभागांच्या राखीवतेसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने काल मंगळवारी स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारच्या राखीवतेच्या धोरणाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र यासंदर्भात ...Full Article

तारुण्य व म्हातारपण हे प्रामुख्याने मनावर अवलंबून

प्रतिनिधी/ कुडचडे आपण म्हातारे झालो याचे दु:ख वाटून घेण्यापेक्षा आपण म्हातारे होईपर्यंत जगलो याचा आनंद व्यक्त करायला हवा. आपण सदासर्वकाळ मन प्रसन्न ठेवावे. त्यामुळे सर्व काही प्रसन्न व प्रेमळ ...Full Article

फार्मसी बंद 100 टक्के यशस्वी

प्रतिनिधी/ पणजी फार्मसीचा बंद गोव्यात 100 टक्के यशस्वी झाला असून देशपातळीवर करण्यात आलेल्या या बंदची दखल न घेतल्यास आणि मागण्या मान्य न केल्यास बेमुदत बंदचा इशाराही देण्यात आला आहे. ...Full Article

कचरा मुक्त करण्याची जबाबदारी सरकार प्रमाणे जनतेची मुख्यमंत्री पर्रीकर

प्रतिनिधी / पणजी  राज्य कचरा मुक्त करण्याची जबाबदारी सरकार प्रमाणे आम्हा सर्व जनतेची आहे. सरकार स्वच्छ गोवा करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविताता पण कही लोक आपली जबाबदारी सोडून कचरा आणून ...Full Article
Page 824 of 965« First...102030...822823824825826...830840850...Last »