|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

ब्रह्माकुमारी शिवानी बहेन यांचे 23 रोजी गोव्यात व्याख्यान

प्रतिनिधी/ पणजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोग मेडिटेशन अभ्यासक्रमाचा अखिल विश्वात प्रचार आणि प्रसार करणाऱया राजयोगिनी शिवानी बहेनजी यांचे मंगळवार 23 मे रोजी गोव्यात आगमन होणार आहे. यानिमित्ताने ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सायं. 5 ते 7 या वेळेत त्यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. गेली 20 वर्षे दूरचित्रवाणी, आस्था, संस्कार, पिस ऑफ माईंड व इतर ...Full Article

बायणातील घरात गॅस गळतीमुळे आग

प्रतिनिधी/ वास्को बायणातील जुन्ता क्वाटर्सजवळील एका घरात गॅस गळतीमुळे आग लागण्याची घटना घडली. मात्र, अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आग विझविल्याने अनर्थ टळला. ही घटना शनिवारी सकाळी साडेसातच्या ...Full Article

72 तास थांबा, पोटनिवडणुकीचा मतदारसंघ कळेल

प्रतिनिधी/ कुडचडे आपण कुठूनही निवडून आलो, तरी कुडचडेतून पोटनिवडणूक लढविण्याची विनंती करून कुडचडेवासियांनी जो मान दिला आहे तो आपल्या मनात कायम राहील. लोकांनीही लक्षात ठेवावे की, आता कुडचडेला एक ...Full Article

गुंतवणूक व प्रोत्साहन मंडळाची पुनर्रचना

प्रतिनिधी/ पणजी गोवा गुंतवणूक व प्रोत्साहन मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून तिच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे असतील, तर माहिती व तंत्रज्ञान मंत्री हे उपाध्यक्ष आहेत. मंडळाची नव्याने पुनर्रचना ...Full Article

पंचायत निवडणूक 11 जून रोजी जाहीर

राज्यातील 186 पंचायतींसाठी होणार मतदान प्रतिनिधी/ पणजी राज्य सरकारने पंचायत निवडणूक रविवार दि. 11 जून रोजी जाहीर केली असून त्या दिवशी 186 पंचायतीच्या मिळून एकूण 1522 वॉर्डासाठी मतदान होणार ...Full Article

पुरुमेंताच्या बाजारात ग्राहकांची गर्दी

प्रतिनिधी/ पणजी  वर्षपद्धतीप्रमाणे यंदाही बाजारात गावठी मिरची, सोलां, कांदे, असे विविध बेगमी साहित्य दाखल झाले असून विक्रेते आणि ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या आहेत. राज्यातील बऱयाच बाजारपेठा यासाठी प्रसिद्ध असून ...Full Article

खोर्जुवे किल्ल्यावर 14 रोजी ‘हॅरिटेज जत्रा’

प्रतिनिधी/ पणजी ऐतिहासिक वारसा स्थळाबाबत जनजागृती व्हावी आणि त्यांचे संवर्धन करावे या हेतूने विविध युवा संस्था-गटातर्फे ‘हेरीटेज जत्रा 2017’ हा उपक्रम खोर्जुवे किल्ल्यावर रविवार दि. 14 मे रोजी आयोजित ...Full Article

‘के सेरा सेरा’ आयनॉक्समध्ये सुरु

पहिला शो अपंगांच्या मदतीसाठी उद्यापासून मडगावात प्रदर्शित   प्रतिनिधी / पणजी  राष्ट्रीय पुरस्कार विजेता कोकणी चित्रपट ‘के सेरा सेरा’ शुक्रवारपासून येथील आयनॉक्समध्ये सुरु झाला आहे, अशी माहिती निर्माते आणि ...Full Article

लोलये पंचायतीत गवाळे येथे नवीन धरण उभारण्याची योजना

प्रतिनिधी / काणकोण काणकोण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी लोलये – पोळे पंचायतीमधील गवाळे येथे नवीन धरण उभारण्याच्या दृष्टीने जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी या भागाची शुक्रवारी पाहणी केली. मत्स्योद्योग ...Full Article

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दर्जात्मक सुविधा-आरोग्यमंत्री

प्रतिनिधी/ पणजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यात सुधारणा घडविण्याचे प्रतिपादन करुन आरोग्यमंप्ती विश्वजित राणे यांनी रुग्णांच्या तसेच डॉक्टरांच्या गरजा पुरविण्यासाठी चांगल्या आणि दर्जात्मक सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. बांबोळी येथील ...Full Article
Page 828 of 945« First...102030...826827828829830...840850860...Last »