|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवापणजीत किशोरीताईंना स्वरमय श्रध्दांजली

प्रतिनिधी/ पणजी कला अकादमी, पणजी येथे काल रविवार 30 एप्रिल रोजी झालेल्या ‘स्वरझंकार’ कार्यक्रमामध्ये गानसरस्वती स्वर्गीय किशोरीताई आमोणकर यांना स्वरांच्या माध्यमाने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी शास्त्रीय संगीतप्रेमी व किशोरीताई यांचे चाहते असलेले रसिकप्रेक्षक बऱयापैकी संख्येने उपस्थित होते. कला अकादमी गोवा, व्हायोलिन अकादमी पुणे आणि मारवा ट्रस्ट या तीन संस्थांच्या एकत्रित सहभागाने आयोजित केलेल्या ‘स्वरझंकार’ या शास्त्रीय संगीत गायन व ...Full Article

पं. नेहरु हे देशाला लाभलेले कणखर नेतृत्व

प्रतिनिधी/ फोंडा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून विज्ञाननिष्ठ दृष्टी देतानाच, धोरणात्मक निर्णय घेऊन देशाला कणखर नेतृत्व दिले. देशातील महिलांसाठी ‘हिदू कोड बील’ अस्थित्वात आणून महिलांच्या ...Full Article

देशी पर्यटकापेक्षा विदेशी पर्यटक खर्च करतात जास्त पैसा

प्रतिनिधी/ पणजी गोव्यात येणारे विदेशी पर्यटक देशी पर्यटकाच्या मानाने तीन ते चारपट जास्त पैसे खर्च करतात. त्यामुळे राज्याच्या महसुलात भर घालण्यात विदेशी पर्यटकांचे जास्त योगदान असल्याचे स्पष्ट होत आहे. ...Full Article

प्राथमिक शाळांसाठीचे काही अर्ज फेटाळले

प्रतिनिधी/ पणजी इंग्रजी प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी आलेले आठ अर्ज तसेच सहा मराठी आणि सात कोकणी असे मिळून 21 अर्ज शिक्षण खात्याने फेटाळून लावले आहेत. उर्वरित 19 अर्जांसंदर्भात अद्याप ...Full Article

कोडार नदीत वास्कोतील दोघे युवक बुडाले

प्रतिनिधी /फोंडा : कोडार-फोंडा येथे पिकनिकसाठी आलेले वास्को येथील दोघे युवक बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वा. घडली. प्रवीणकुमार रमेश पाल (22) व राहुल एकनाथ सुर्यवंशी (20) अशी त्यांची ...Full Article

मुख्यमंत्र्यांनी पणजीतूनच निवडणूक लढवावी

प्रतिनिधी /पणजी : राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी असा मोठा आग्रह पणजीतील भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे. महत्त्वाचे म्हणजे पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी पणजी ...Full Article

देवी लईराईचे आज ‘अग्निदिव्य’

प्रतिनिधी /डिचोली : शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराई जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. थोरली बहिण देवी केळबाईने मये येथे चौखांबावर आगीने पेटते माले डोक्यावर घेऊन नाचण्याचा पण पूर्ण केल्यानंतर ...Full Article

वर्तमानपत्र हे प्रसाराचे विश्वासू माध्यम – रविराज गंधे वसंत व्य़ाख्यानमाला

प्रतिनिधी /फोंडा : नवनवीन प्रसारमाध्यमानी आव्हान निर्माण करूनही वर्तमानपत्रे केवळ वाचकांच्या  विश्वासहर्तेमुळे टिकून राहिलेली आहे असे मत ज्येष्ठ माध्यमतज्ञ रविराज गंधे यानी व्यक्त केले. फोंडा येथे विश्व हिंदू परिषद ...Full Article

रामनाथ पै कृषी विद्यालयाचा नेदरलॅंड विद्यापीठाशी करार

प्रतिनिधी /पणजी :  रामनाथ पै रायकर कृषी विद्यालय आणि नेदरलॅंडच्या हॅज विद्यापीठामध्ये सामज्यस करार झाला आहे. या कराराअंतर्गत कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱया विद्यार्थ्यांचे आदान प्रदान केले जाणार आहे. अशी ...Full Article

सोनशी भागातील खनिज वाहतुकीत 25 टक्के कपात

प्रतिनिधी /वाळपई : सोनशी गावातील खनिज वाहतुकीसंबंधिच्या समस्येची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने खाण कंपन्यांना खनिज वाहतूक कमी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शनिवारी सेसा गोवासह अन्य खाण कंपन्यांनी ...Full Article
Page 829 of 940« First...102030...827828829830831...840850860...Last »