|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा



चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानचा जत्रोत्सव उद्यापासून

वार्ताहर/ पारोडा पर्वत – पारोडा, केपे येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार 7 ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे मंगळवार 11 पर्यंत विविध कार्यक्रमांनिशी साजरा केला जाणार आहे. त्यानुसार 7 रोजी सकाळी लघुरूद्र, अभिषेक, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद, रात्री पुराण, कीर्तन, आरत्या, शिबिकोत्सव व तीर्थप्रसाद होईल. शनिवार 8 रोजी सकाळी अभिषेक, पूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद, रात्री पुराण, कीर्तन, आरत्या, शिबिकोत्सव व ...Full Article

श्री महारूद्र हनुमान संस्थानचा मूर्ती प्रतिष्ठापना उत्सव

प्रतिनिधी/ वास्को नवेवाडे वास्को येथील श्री महारूद्र हनुमान संस्थानच्या मंदिराचा काल बुधवारी शिखर कलश व नवग्रह मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सकाळी मंगलाचरण, ...Full Article

गाडेधारकांची कायदेशीर कागदोपत्रांची तपासणी

प्रतिनिधी/ पणजी  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पणजी शहरातील बेकायदेशीर गाडे हटविण्याचा आदेश मनापाला दिल्याने मनपाने पणजीत सर्व गाडे हटवून त्यांची तपासणी सुरु केली आहे. काल पणजीतील सर्व गाडेधारकांचे कायदेशीर कागदोपत्रे ...Full Article

आयटकची पणजीत धरणे

प्रतिनिधी/ पणजी  गुरगाव हरयाणा येथील मारुती सुझुकी कंपनीने कामगारांवर अन्याय करुन त्यांना निलंबीत केल्याने त्याच निषेध म्हणून काल पणजी क्रांती सर्कलकडे आयटक तर्फे निदर्शने करण्यात आली. देशात खासगी कंपन्यांकडून ...Full Article

साडेसात महिन्यांच्या उपचारानंतर विष्णू वाघ यांचे गोव्यात आगमन

प्रतिनिधी/ वास्को ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि माजी आमदार विष्णू सुर्या वाघ साडेसात महिन्यांच्या मुंबईतील उपचारानंतर बुधवारी दुपारी घरी परतले. त्यांच्या तब्येतीत बऱयापैकी सुधारणा झालेली असून सोबतीला डॉक्टर, परिचारीका ...Full Article

पोलीस स्थानकातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी / बेळगाव विवाह ठरला मात्र सासरच्या मंडळींनी 5 लाख रुपयांच्या हुंडय़ाची मागणी केली. शिवाय होणाऱया पतीने थेट चारित्र्यावरच संशय घेतला. यामुळे गणेशपूर येथील एका युवतीने थेट कॅम्प पोलीस ...Full Article

जिवा माईन्स विरोधात आर्थिक फसवणूक गुन्हा

प्रतिनिधी/ पणजी मे. लाओ जिन दादील मोबाईल कंपोनन्ट्स या चीनस्थित कंपनीला 18 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गोव्यातील जिवा माईन्स अँड मिनरल्स या खनिज निर्यातदार कंपनीच्या तीन पदाधिकाऱयांविरोधात पोलिसांच्या आर्थिक ...Full Article

बार बंदीबाबत तीन महिन्यांत याचिका

प्रतिनिधी/ पणजी महामार्गावरील बारबंदी प्रकरणी सरकार येत्या दोन ते तीन महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार व गोवा राज्यासाठी विशेष सवलतीची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट ...Full Article

कला, संस्कृती मंत्र्यांचा शोकसंदेश

प्रतिनिधी/ पणजी किशोरीताईंनी स्वरांच्या माध्यमातून भावविश्व यथार्थपणे पेश करीत गोमंतभूमीचे नांव सातासमुद्रापार पोचविले. त्यांच्या जाण्याने आपले संपूर्ण जीवनच संगीताला वाहिलेला एक प्रभावी व व्रतस्थ साधक हरपला असून हिंदुस्थानी अभिजात ...Full Article

फोंडय़ात 8 रोजी कव्वाली

प्रतिनिधी/ फोंडा जुने बसस्थानक सदर फोंडा येथील हजरत अश्रफ शाह काद्री रेहमतुल्ला ही अलाही दर्ग्याच्या ऊरूस शरीफ उत्सवानिमित्त शनिवार 8 एप्रिल रोजी रात्री 10 वा. कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात ...Full Article
Page 830 of 916« First...102030...828829830831832...840850860...Last »