|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

गोवा शिपयार्डकडून मॉरिशस पोलीस दलाकडे गस्ती जहाज सुपूर्द

प्रतिनिधी/ वास्को गोवा शिपयार्डने मॉरिशस तटरक्षक दलासाठी बांधलेले ‘सीजीएस वेलियांट’ जलद गस्ती जहाज रविवारी गोवा शिपयार्डमध्ये आयोजित केलेल्या सोहळय़ात गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल शेखर मित्तल यांच्या हस्ते मॉरिशस पोलीस दलाचे उप आयुक्त के. जुगरू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या सोहळय़ाला मॉरिशसचे अधिकारी कमांडर कॅप्टन सौरव ठाकूर, कमांडिंग ऑफिसर ओ. के. गुनेस, गोवा शिपयार्डचे वरिष्ठ ...Full Article

जागतिक गुंतवणूकीसाठी आत्ता गोव्यात केंद्र

प्रतिनिधी/ मडगाव जागतिक गुंतवणूकीसाठी भारत हा महत्वाचा केंद्र बिंदू आहे. ही बाब लक्षात घेऊन सोल्टवॉटर असोसिएटस् या झपाटय़ाने विकसित होत असलेल्या गुंतवणूक क्षेत्रातील आस्थापनाने गोव्यात आपले केंद्र सुरू केले ...Full Article

मासोर्डे नैसर्गिक झरीच्या विकासाकडे सरकारने पाठ फिरविली

प्रतिनिधी/ वाळपई मासोर्डे-सत्तरी येथील सुप्रसिद्ध नैसर्गिक झरीचा विकास राजकीय पक्षाच्या आश्वासनांपुरताच सध्यातरी मर्यादित राहिला आहे. वाळपई पालिका मंडळानेसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून फक्त दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करण्यात येत ...Full Article

आमदार दीपक पाऊसकर यांच्या धारबांदोडा कार्यालयाचे उद्घाटन

प्रतिनिधी/ धारबांदोडा लोकांची झटपट कामे व्हायला हवी असेल तर मतदारसंघाच्या प्रत्येक पंचायतीमध्ये आमदाराचे कार्यालय असणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने आमदार दीपक पाऊसकर यांनी धारबांदोडा येथे आपले कार्यालय उघडण्याचा जो ...Full Article

देवी लईराईच्या जत्रेला भाविकांचा महापूर

दिवसभरात लाखो धोंडगणांनी घेतले दर्शन प्रतिनिधी/ पणजी मुखात श्री देवी लईराईचा जयघोष, हातात रंगीबेरंगी गोंडय़ांनी सजवलेली वेतकाठी अंगावर भरजरी शाल, सोवळे नेसून शिरगावात लाखोंच्या संख्येने दाखल झालेले धोंडगण तसेच ...Full Article

मोर्ले-सत्तरी येथे ‘बोल बाबू बोल’ नाटय़पुस्तकाचे प्रकाशन

वार्ताहर/ पर्ये रंगयात्री कला मंच मोर्ले-सत्तरी या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी गौतम वसंत गावस यांनी लिहिलेल्या ‘बोल बाबू बोल’ या विनोदी नाटय़पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर नामवंत नाटय़दिग्दर्शक प्रमोद ...Full Article

पणजीत किशोरीताईंना स्वरमय श्रध्दांजली

प्रतिनिधी/ पणजी कला अकादमी, पणजी येथे काल रविवार 30 एप्रिल रोजी झालेल्या ‘स्वरझंकार’ कार्यक्रमामध्ये गानसरस्वती स्वर्गीय किशोरीताई आमोणकर यांना स्वरांच्या माध्यमाने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी शास्त्रीय संगीतप्रेमी व किशोरीताई ...Full Article

पं. नेहरु हे देशाला लाभलेले कणखर नेतृत्व

प्रतिनिधी/ फोंडा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून विज्ञाननिष्ठ दृष्टी देतानाच, धोरणात्मक निर्णय घेऊन देशाला कणखर नेतृत्व दिले. देशातील महिलांसाठी ‘हिदू कोड बील’ अस्थित्वात आणून महिलांच्या ...Full Article

देशी पर्यटकापेक्षा विदेशी पर्यटक खर्च करतात जास्त पैसा

प्रतिनिधी/ पणजी गोव्यात येणारे विदेशी पर्यटक देशी पर्यटकाच्या मानाने तीन ते चारपट जास्त पैसे खर्च करतात. त्यामुळे राज्याच्या महसुलात भर घालण्यात विदेशी पर्यटकांचे जास्त योगदान असल्याचे स्पष्ट होत आहे. ...Full Article

प्राथमिक शाळांसाठीचे काही अर्ज फेटाळले

प्रतिनिधी/ पणजी इंग्रजी प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी आलेले आठ अर्ज तसेच सहा मराठी आणि सात कोकणी असे मिळून 21 अर्ज शिक्षण खात्याने फेटाळून लावले आहेत. उर्वरित 19 अर्जांसंदर्भात अद्याप ...Full Article
Page 832 of 944« First...102030...830831832833834...840850860...Last »