|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

भाजपच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर

प्रतिनिधी/ पणजी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी काल शुक्रवारी जाहीर केली असून 21 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र सध्या भाजपचेच आमदार असलेल्या सावर्डे, मये, पेडणे, काणकोण मतदारसंघातील उमेदवारांची नावे अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या माविन गुदिन्हो यांचा यादीत समावेश असला तरी कुंभारजुवेहून भाजपात आलेल्या पांडुरंग मडकईकर यांच्या नावाचा समावेश नाही. भाजपचे बहुतेक ...Full Article

निवडणुकपूर्व युतीसाठी गोवा फॉरवर्डचे प्रयत्न

प्रतिनिधी/ पणजी गोव्यात महागठबंधन करून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने 15 जानेवारीपर्यंत युतीबाबत संयम पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र युती न झाल्यास 16 जानेवारीला गोवा फॉरवर्डचे ...Full Article

‘कोमप’गोवातर्फे आजपासून शेकोटी संमेलन

प्रतिनिधी/ पणजी कोकण मराठी परिषद (कोमप) गोवातर्फे बारावे शेकोटी संमेलन शनिवार दि. 7 व रविवार दि. 8 जानेवारी असे दोन दिवस युथ हॉस्टेल, मिरामार येथे आयोजित करण्यात आले आहे. ...Full Article

म.गो. सत्तेवर आल्यास गोव्याचे नंदनवन बनवू

प्रतिनिधी/ फोंडा येणाऱया विधानसभा निवडणुकीत गोव्यातील 24 मतदार संघातून म. गो. आपले उमेदवार उभे करणार आहे. गोमंतकीय जनतेचे म. गो. व मित्र पक्षाला पूर्ण बहुमताने सत्तेवर आणल्यास गोव्याचे नंदनवन ...Full Article

तांबोसे येथे अपघात

प्रतिनिधी/ पेडणे शुक्रवारी सकाळी 8 वाजता तांबोसे-पेडणे येथील राष्ट्रीय हमरस्त्यावर स्लीपर कोच प्रवासी बस आणि टँकर यांच्या झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले. अपघात इतका जबरदस्त होता की तिघेजण बसमध्ये ...Full Article

अखेर युती तुटलीच, पाठिंबाही काढला!

प्रतिनिधी /पणजी : नव्या राजकीय घडामोडीत गुरुवारी मगो पक्षाने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दिलेल्या पत्रात मगोच्या तीन आमदारांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला ...Full Article

कुंडई तपोभूमीवर रविवारी ‘वंदे मातरम्’

प्रतिनिधी /फोंडा : सद्गुरु फाऊंडेशन आणि सद्गुरु युथ फेडरेशन यांच्यातर्फे 8 जानेवारी रोजी सायं. 4.30 वा. राष्ट्रप्रेम जागृत करणारा ‘वंदे मातरम्’ हा भव्य असा कार्यक्रम श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ ...Full Article

दुचाकी-ट्रक अपघातात विद्यार्थ्याचा गेला बळी

प्रतिनिधी /फोंडा : केरिया-खांडेपार येथे काँक्रिटवाहू ट्रकखाली सापडल्याने 16 वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाला. हेरंब सुभाष शेट तिळवे (रा. वरचा बाजार-फोंडा) असे त्याचे नाव असून गुरुवारी सायं. 5 वा. ...Full Article

गोव्याचे 11,09,280 एकूण मतदार

प्रतिनिधी /पणजी : मतदारांची अंतिम यादी गोव्यातील मुख्य निवडणूक कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आली असून येत्या 8 जानेवारीपर्यंत त्यात नवीन मतदारांचा सामावेश करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. सदर यादीनुसार गोव्यातील ...Full Article

पणजी ते पर्वरी वाहतुकीची कोंडी नेहमीचीच

प्रतिनिधी /पणजी : पर्वरी तीनबिल्डींग ते पणजीपर्यंत रोज सकाळी व संध्याकाळी वाहतुकीची कोंडी होत असते. अवघ्या दहा मिनिटांच्या वाटेला तब्बल दिड तासापेक्षा जास्त वेळ वाया जातो. पेट्रोलही मोठय़ाप्रमाणात संपत ...Full Article
Page 837 of 842« First...102030...835836837838839...Last »