|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाजमिनींचे बेकायदेशीर सेटलमेंट रोखायला हवे : सरदेसाई

प्रतिनिधी/ पणजी राज्यातील जमिनींचे बेकायदेशीरपणे सेटलमेंट झोनमध्ये रुपांतर होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. गोव्याची लोकसंख्या किती आहे व सेटलमेंटची गरज किती आहे. हे पहाणे अत्यंत गरजेचे आहे. गोव्याचे गोंयकारपण राखायचे असेल तर यावर विचार करावा लागेल असे नगरनियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. प्रादेशिक आराखडा आणि बाह्यविकास आराखडे यावर पुढील आठवडय़ात आपण लक्ष देणार असल्याचेही त्यांनी ...Full Article

‘पणजी शायनिंग’ कशी होणार?

महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा सवाल क्वार्टर्सवाल्यांकडून घरपट्टी, कचरा शुल्क नाही प्रतिनिधी/ पणजी सरकारी कार्यलये तसेच सरकारी क्वार्टर्समध्ये राहत असलेल्या सरकारी कर्मचाऱयांकडून मनपाला कोणताही कर मिळत नाही, मात्र मनपाकडून त्यांना सेवा ...Full Article

दक्षिण गोवा ड्रग्सच्या विळख्यात

प्रतिनिधी/ मडगाव गेल्या दोन दिवसामागे मडगाव परिसरात एका युवकाने आत्महत्या केली. हा युवक ड्रग्सच्या आहारी गेल्याची माहिती हाती आली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील युवकाने आत्महत्या केल्याने हा चर्चेचा विषय ...Full Article

मालपे हायवेवर भीषण अपघात चालकासह महिला ठार

प्रतिनिधी/ पेडणे मालपे हायवेवर पंजाबी धाब्यासमोर शनिवारी सकाळी 9.05 वाजता झालेल्या अपघातात झेन वाहनातील चालक व त्यात मागे बसलेली महिला ठार होण्याची घटना घडली. हा अपघात मालपे राष्ट्रीय महामार्गावर ...Full Article

आधुनिक युगालाही संत साहित्य मार्गदर्शक

वार्ताहर/माशेल समाजातील विषमता व भेदभाव दूर करतानाच, समाज सुधारणेसाठी प्रबोधन व लोकजागरणाचा पहिला पाया संतांनी घातला. समता आणि बंधूभावाची शिकवण अध्यात्म आणि परमात्माच्या माध्यमातून समाजाला दिली. संतांची ही शिकवण ...Full Article

माशेलात आज डॉ. रामचंद्र देखणे यांचा संतांचे लोककाव्यवर कार्यक्रम

व्याख्याते आणि संत वाड;मयाचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे आज रविवार दि. 26 रोजी संतांचे लोककाव्य : भारुडे व इतर गीते हा व्याख्यान तथा प्रात्यक्षिकांसह विशेष कार्यक्रम माशेल ...Full Article

सोहिरोबानाथ हे सामाजिक एकतेचे शांतीदूत

सास्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा सोहिरोबानाथ आंबिये हे अलौकिक प्रतिभेचे आणि अफाट बुद्धिमता लाभलेले शांतीदूत होते. नाथ सांप्रदायाची वैदिक विचारधारा आचरणात आणून सामाजिक एकता व अखंडता यासाठी अथक काम करणारे ते सिद्धपुरूष ...Full Article

योगामुळे जगात शांती प्रस्थापित होईल

प्रतिनिधी/ पणजी “संपूर्ण जगाला भारताने दिलेली योग ही सर्वात मोठी देणगी होय. आज देशामध्ये वेगवेगळे धर्म व पंथ झगडत आहेत. जगात शांती प्रस्थापित करण्याचे कार्य केवळ योग करू शकते. ...Full Article

योगाच्या माध्यमाने बकरे नव्हे, तर वाघ बना

प्रतिनिधी/ पणजी “आपले आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असते. आपले कुटुंब निरोगी राहीले की आपला समाज निरोगी बनतो. आपला समाज निरोगी राहीला की आपला देश निरोगी बनतो. त्यामुळे ...Full Article

पणजीत शास्त्राrय नाटय़महोत्सवाचे उद्घाटन

वार्ताहरपणजी आपल्या भारत देशातील संस्कृतीला फार मोठी परंपरा आहे. ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी शास्त्राrय नाटय़ातून प्रसारित होऊन ती आपल्या युवीपिढीपर्यंत पोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती खात्याचे ...Full Article
Page 840 of 916« First...102030...838839840841842...850860870...Last »