|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाबीफ बंदीवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी

प्रतिनिधी/ मडगाव विश्व हिंदु परिषदेचे नेते गोव्यात बीफ (गोमांस) बंदी करण्याची विधाने करतात, यावर राज्य सरकारने व सरकारातील घटक पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पत्रकार परिषदेत केली. गोव्यात धार्मिक एकोपा आहे. त्यात बीफचा मुद्दा उपस्थित करून धार्मिक फुट घालण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. देशात गोहत्या ...Full Article

गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करू नये

प्रतिनिधी/ मडगाव गोव्यात गोमांसबंदी लागू करण्यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याने केलेल्या विधानाचा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी निषेध केला आहे. गोवा हा प्रदेश धार्मिक सलोखा जपण्याच्या बाबतीत नेहमी आदर्शवत राहिलेला ...Full Article

नावेलीतील विकासकामे पूर्ण करण्याकडे आपले लक्ष असेल

प्रतिनिधी/ मडगाव नावेली मतदारसंघात आपण मंत्री असताना हाती घेतलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपले लक्ष असेल, आपण सरकार दरबारी या कामांचा पाठपुरावा सातत्याने करणार आहे. त्याचबरोबर आपण राबविलेल्या व हाती ...Full Article

सहकार अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटीचा वर्धापनदिन

प्रतिनिधी/ वास्को दी सहकार अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनी उद्या बुधवार दि. 19 रोजी रोजी संस्थेच्या नवीन कार्यालय वास्तुचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संस्थेचे नवीन कार्यालय उद्यापासून ...Full Article

चेतन देसाई, बाळू फडके यांचा जीसीए अध्यक्ष, सचिवपदाचा राजिनामा

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव संपूर्ण देशात गाजलेल्या जीसीए कथित आर्थिक गौडबंगालाचे प्रमुख सुत्रधार गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष चेतन देसाई व सचिव विनोद (बाळू) फडके यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. ...Full Article

आई-बाबा कोठडीत, मुले-बाळे घरी एकटी!

प्रतिनिधी / वाळपई आम्ही मागितले शुद्ध पाणी, हवा व आरोग्याच्या सुविधा आणि सरकारने दिली कोठडी! आई-बाबा कोठडीत, आम्ही पोरकी सोनशीत. आई-बाबांची सुटका करा, अन्यथा आम्हाला कोठडीत न्या! अशा एक ना ...Full Article

श्रीराममंदिर उभारणी आता कोणीही रोखू शकणार नाही

प्रतिनिधी / वास्को श्रीराम जन्मभूमीवर मंदिराची उभारणी जगातली कोणतीही ताकद रोखू शकणार नाही. अनेकांचा त्याग आणि बलिदान श्रीराम मंदिरासाठी झालेले असून राम जन्मस्थानावर श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प संत ...Full Article

पणजीत महावीर जयंतीचा कार्यक्रम उत्साहात

प्रतिनिधी/ पणजी भगवान महावीरांची शिकवण सर्वांनी आचरणात आणल्यास विविध प्रकारच्या चळवळी करण्याची गरजच भासणार नाही. त्यांची शिकवण व तत्त्वज्ञान सर्वांनी स्विकारल्यास अनेक गोष्टी साध्य होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर ...Full Article

विनोदी नाटकांमध्ये ‘टायमिंग’ महत्वाचे

प्रतिनिधी/ पणजी आपण प्रामुख्याने विनोदी नाटके जास्त केलेली आहेत. विनोदी नाटकांमध्ये ‘टायमिंग’ महत्वाचे असल्याने त्याची जाण असणे फार महत्वाचे असते. नाटकाचे प्रयोग सुरू असतानाही नाटकामध्ये बरेच बदल होत असतात. ...Full Article

‘पुन्हा सही रे सही’ लवकरच गोव्याच्या भेटीला

समीर नाईक/ पणजी मराठी व्यावसायीक रंगभूमीवर मोठय़ाप्रमाणात गाजलेले केदार जाधव लिखित व दिग्दर्शित ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक नव्या स्वरुपात व नव्या ढंगात परत एकदा गोव्याच्या भेटीला येत ...Full Article
Page 842 of 940« First...102030...840841842843844...850860870...Last »