|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाकिशोरी आमोणकर ख्यात नाम गायिका

प्रतिनिधी/ पणजी  किशोरी आमोणकर यांच्या गायनात काहीतरी वेगळेपणा होता त्यामुळे त्या जगातील ख्यातनाम शास्त्रीय गायिका झाल्या. शास्त्राrय गायनात आपले सर्वस्व अर्पण केलेल्या गायिका आहे. त्यांनी पूर्ण आयुष्यभर शास्त्रीय गायनात आपले मन रमविले. त्या सुगम संगिताकडे जास्त वळल्या नाही. आताच्या नव्या गायकांनी त्यांचा आदर्श घेणे अंत्यंत गरजेचे आहे, असे प्रसिद्ध शास्त्राrय गायक पं. दिनकर पणशीकर यांनी सांगितले. इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझातर्फे ...Full Article

चंद्रेश्वर-भूतनाथ संस्थानतर्फे मान्यवरांचा सत्कार

वार्ताहर/ पारोडा पर्वत-पारोडा येथील श्री चंद्रेश्वर-भूतनाथ संस्थानतर्फे आपल्या वार्षिक शिमगोत्सव उत्सवानिमित्त कट्टा-आमोणा येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरकारील वकील सत्यवान राऊत देसाई उपस्थित ...Full Article

न्यू मार्केटातील व्यापाऱयांचा मडगाव नगराध्यक्षांना घेराव

प्रतिनिधी/ मडगाव कचरा शुल्क आणि अन्य काही कर या आर्थिक वर्षापासून व्यापाऱयांवर लादल्यामुळे नाराज झालेल्या न्यू मार्केटमधील व्यापाऱयांनी सोमवारी सकाळी मडगावच्या नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई यांना घेराव घातला. यापूर्वी ...Full Article

म्हापसा बाजारपेठेच्या विकासासाठी 20 कोटी रुपये राखीव : मुख्यमंत्री

प्रतिनिधी/ म्हापसा म्हापसा मार्केटसाठी पैसे नाही हा विषय नाही तर म्हापसा पालिका चालविणाऱयांनी म्हापसा मार्केटचे पावित्र्य टिकवून ठेवण्याची आज गरज आहे. म्हापसा मार्केटमध्ये बेकायदेशीर धंदे करण्यास देणार नाही. लोकांची ...Full Article

दवाखान्यात डॉक्टरवर हल्ला

प्रतिनिधी/ मडगाव करमणे येथे डॉ. बाबू रेडकर यांच्यावर एका स्थानिक महिलेने हल्ला केल्याची घटना घडली. डॉ. रेडकर यांच्यावर उपचार चालू आहेत अशी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. ...Full Article

‘उटा‘तर्फे अनुसूचित जमात लोककला महोत्सव थाटात

प्रतिनिधी / मडगाव युनायटेड ट्रायब्ल्स असोसिएशन अलायन्स (उटा) या संस्थेतर्फे अनुसूचित जमातीसाठी आयोजित लोककला महोत्सव बेंदुर्डे केपे येथील श्री विठोबा मंदिराच्या प्रांगणात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला ...Full Article

गोवा एक मॉडेल राज्य करण्याचा संकल्प

प्रतिनिधी/ पणजी आकाराने लहान असले तरी गोवा राज्य म्हणजे देशाची शान आहे. गोव्याने सांस्कृतिक स्तरावर तसेच इतर विविध स्तरांवर देशाला खूप काही दिले आहे. गोवा देशातील एक मॉडेल राज्य ...Full Article

मांद्रे नदीचे अस्तित्व टिकविणे काळाची गरज

प्रतिनिधी / मांद्रे नद्याचे रक्षण म्हणजे जीवनाचे संरक्षण त्यामुळे लुप्त होत चाललेल्या मांद्रे नदीचे अस्तित्व टिकविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन म्हादई बचाव आंदोलनाचे प्रणेते तथा पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर ...Full Article

उन्हाळय़ात कोकण रेल्वेच्या मार्गावर अतिरिक्त गाडय़ा धावणार

प्रतिनिधी/ मडगाव कोकण रेल्वे व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यामाने उन्हाळय़ाच्या सुट्टीनिमित्त अतिरिक्त खास गाडय़ा सोडून प्रवाशांची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. या खास गाडय़ा मुंबई सीएसटी ते एर्नाकुलम ...Full Article

झुवारीवरील केबल स्टेड पूल 19 डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण होणार : नितीन गडकरी

प्रतिनिधी/ पणजी झुवारी नदीवरील केबल स्टेड पूल 19 डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण होणार असून 26 जानेवारी 2019 पूर्वी हा पूल उद्घाटनासाठी सज्ज असेल, असे केंद्रीय रस्ता आणि महामार्ग मंत्री ...Full Article
Page 850 of 940« First...102030...848849850851852...860870880...Last »