|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाभाजप युतीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही

प्रतिनिधी /पणजी : राज्यात सत्तेवर असलेले भाजपप्रणीत युतीचे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. प्रादेशिक आराखडय़ाबाबत दिलेल्या फसव्या आश्वासनाबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवेकरांची माफी मागावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. काल काँग्रेसची चिंतन बैठक घेण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे 17 पैकी 9 आमदार उपस्थित होते. या चिंतन बैठकीत निवडणूक ...Full Article

गव्यारेडय़ाच्या हल्ल्यात एकाचा बळी

प्रतिनिधी/फोंडा: शिवडे-धारबांदोडा येथे काजू बागायतीमध्ये गेलेल्या एका व्यक्तीवर गव्यारेडय़ाने हल्ला करुन त्याचा बळी घेतला. येणू पांडुरंग सोलयेंकर (54 वर्षे) असे त्याचे नाव असून बुधवारी दुपारी ही घटना घडली. मात्र ...Full Article

दुकाने परस्पर भाडेपट्टीवर देण्याचे प्रकार खपवून घेणार नाही

प्रतिनिधी /मडगाव : मडगावातील पालिकेच्या मालकीच्या बाजारपेठांमध्ये असलेल्या दुकानांमागे पालिकेत क्षुल्लक भाडे भरले जात असून हीच दुकाने कित्येक जणांना परस्पर भाडेपट्टीवर देऊन मोठय़ा प्रमाणात पैसे गोळा केले जात आहेत, ...Full Article

पर्यटनमंत्री आजगांवकरांचा पेडणेत जनता दरबार उत्साहात

प्रतिनिधी /पेडणे : पेडण्याचे आमदार तथा गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर यांनी गुरुवारी पेडण्याच्या आठवडी बाजारादिवशी पेडणे मतदारसंघातील जनतेशी संपर्क साधण्यासाठी, त्यांच्या तक्रारी व गाऱहाणी ऐकून घेण्यासाठी सकाळी ...Full Article

वामन पै यांचे निधन

वार्ताहर /म्हार्दोळ : म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानच्या ग्रामपुरुषाचे अवसरपात्र वामन श्रीनिवास पै (69, मूळ भटकळ-कर्नाटक) यांचे काल गुरुवारी दुपारी 3.15 वा. आकस्मिक निधन झाले. श्री महालसा संस्थानमध्ये मागील ...Full Article

वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन दलालांना अटक

प्रतिनिधी /पणजी : हाय प्रोफाईल वेश्या व्यावसाय प्रकरणात कळंगुट पोलिसांनी दोन दलालांना अटक केली आहे तर दोन युवतींची सुटका केली आहे. संशयितां विरोधात गुन्हा नोंद केला असून आज त्यांना ...Full Article

परेश प्रभू यांना कै. लाड पुरस्कार

प्रतिनिधी /पणजी : मुंबईच्या सारस्वत प्रकाशन विश्वस्त संस्थेतर्फे गेली तीस वर्षे प्रकाशित होणाऱया ‘सारस्वत चैतन्य’ या त्रैमासिकातर्फे दिल्या जाणाऱया ज्येष्ठ पत्रकार कै. गो. मं. लाड स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी यंदा ...Full Article

केपे शिमगोत्सव मिरवणुकीत मंडुरचा चित्ररथ प्रथम

वार्ताहर /केपे : लोकसेवा संघ केपे व पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिण्यात आलेल्या शिमगोत्सव मिरवणुकीतील चित्ररथ स्पर्धेत ‘68 बॉईज-मंडुर’, तर रोमटामेळ स्पर्धेत कुडचडे-काकोडा शिमगोत्सव समितीला प्रथम क्रमांक प्राप्त ...Full Article

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे ‘सिनेफाईल फिल्म क्लब’चे पुनर्जीवीकरण

प्रतिनिधी /पणजी : गोवा मनोरंजन संस्थेतर्फे (ईएसजी) ‘सिनेफाईल फिल्म क्लब’ या फिल्म क्लब उपक्रमाचे पुनर्जीवीकरण करण्यात येणार आहे. गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र तालक, उपक्रमाचे सदस्य चित्रपट समीक्षक सचिन ...Full Article

पर्यटन महामंडळाचा 35 वा वर्धापनदिन साजरा

पणजी : गोवा पर्यटन महामंडळाला काल 35 वर्षे पूर्ण झाली असून, मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यटन भवनाच्या परिसरात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. गोवा पर्यटन खात्याचा एक भाग असलेले गोवा पर्यटन ...Full Article
Page 860 of 940« First...102030...858859860861862...870880890...Last »