|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

योगामुळे जगात शांती प्रस्थापित होईल

प्रतिनिधी/ पणजी “संपूर्ण जगाला भारताने दिलेली योग ही सर्वात मोठी देणगी होय. आज देशामध्ये वेगवेगळे धर्म व पंथ झगडत आहेत. जगात शांती प्रस्थापित करण्याचे कार्य केवळ योग करू शकते. एक योगी हे कार्य करू शकतो. आज मोठ-मोठय़ा देशांमध्ये ‘योगा इंडस्ट्रीज’ उभ्या राहात आहेत. योग आपल्याला पैसाही देऊ शकतो, आत्मिक समाधान व शांतीही देऊ शकतो. शारीरिक व मानसिक संपूर्ण आरोग्यही ...Full Article

योगाच्या माध्यमाने बकरे नव्हे, तर वाघ बना

प्रतिनिधी/ पणजी “आपले आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असते. आपले कुटुंब निरोगी राहीले की आपला समाज निरोगी बनतो. आपला समाज निरोगी राहीला की आपला देश निरोगी बनतो. त्यामुळे ...Full Article

पणजीत शास्त्राrय नाटय़महोत्सवाचे उद्घाटन

वार्ताहरपणजी आपल्या भारत देशातील संस्कृतीला फार मोठी परंपरा आहे. ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी शास्त्राrय नाटय़ातून प्रसारित होऊन ती आपल्या युवीपिढीपर्यंत पोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती खात्याचे ...Full Article

पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते ‘होंडा नाव्ही गोवा हंट’ कार्यक्रमाला प्रारंभ

प्रतिनिधी / पणजी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी पर्यटनभवन पाटो-पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय ‘गोवा होंडा नाव्ही गोवा हंट’ या कार्यक्रमाला झेंडा दाखवला. गोवा पर्यटन विकास महामंडळाने होंडा ...Full Article

वास्कोत गॅरेजला आग, तीन वाहनेही जळाली, साडे तीन लाखांचे नुकसान

प्रतिनिधी/ वास्को वास्कोतील एका गॅरेजला आग लागून सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले. या गॅरेजमधील दोन चार चाकी तर एक दुचाकी या घटनेत जळाली. सदर घटना पिशे डोंगरी वास्को ...Full Article

राय गावात ‘हॉट ऍर बलून’ कोसळला

प्रतिनिधी/ राय पंचवाडी-शिरोडा येथे हल्लींच झालेल्या दुर्घटनेला आठवडासुद्धा झाला नसताना काल शनिवारी सकाळी राय येथे भला मोठा ‘हॉट ऍर बलून’ कोसळला (की उतरविला). मात्र या दुर्घटनेत कोणीही जखमी झाला ...Full Article

उपसभापतीपदी मायकल लोबो

प्रतिनिधी/ पणजी विधानसभेच्या उपसभापतीपदी भाजपचे आमदार मायकल लोबो यांची निवड करण्यात आली आहे. उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या मतदानावेळी लोबो यांना 21 मते पडली तर काँग्रेसचे उमेदवार इजिदोर फर्नांडीस यांना ...Full Article

‘साखरगोळय़ा’तून ड्रग्ज विक्री टोळीचा पर्दाफाश

प्रतिनिधी/ पणजी गोवा पोलीस खात्याच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) सतत तीन दिवस व रात्र मिळून केलेल्या कारवाईत चॉकलेटमधून सायक्रोट्रोपीक व नार्केटिक ड्रग्ज वितरीत करणाऱया टोळीचा पर्दाफाश केला आहे. 23 ...Full Article

दुर्गाभाट फोंडा येथे मलनिस्सारण खडय़ात वाहन अडकले

प्रतिनिधी/ फोंडा फोंडा पालिका क्षेत्रासह कवळे व बांदोडा पंचायत क्षेत्रात होऊ घातलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाबाबत फेंडा पालिका व फोंडय़ातील नागरिकांना व येथे ये जा करणाऱया   वाहन चालकांना नाहक त्रास होत ...Full Article

गोमंत विद्या निकेतनचा 2 रोजी 105 वा वर्धापन दिन

प्रतिनिधी/ मडगाव मडगावातील गोमंत विद्या निकेतनचा 105 वा वर्धापन दिन समारंभ रविवारी 2 एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आला आहे.   मडगावात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष ...Full Article
Page 870 of 945« First...102030...868869870871872...880890900...Last »