|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

सोने – चांदीचा मुलामा चढविलेले 46 लाखांचे दागिने जप्त

प्रतिनिधी/ काणकोण काणकोणच्या पोळे चेकनाक्यावर भरारी पथकाने अंदाजे 46 लाख रुपये किमतीचे सोन्याचा मुलामा चढविलेले आणि काही चांदीचा मुलामा चढविलेले दागिने असलेल्या पाच पिशव्या 27 रोजी संशयावरून जप्त केल्या असून सध्या यासंबंधीचा तपास काणकोणचे पोलीस करत आहेत. एका कारमधून हे दागिने आणले गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कारवार येथून पोळे चेकनाकामार्गे गोव्यात प्रवेश करणाऱया केए – 05 – एडी 9971 ...Full Article

प्रियोळच्या विकासासाठी कटिबद्ध

अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांचा जाहीरनामा प्रकाशित प्रतिनिधी/ पणजी प्रियोळ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांनी आपला जाहीरनामा शुक्रवार दि. 27 रोजी जाहीर केला व प्रियोळच्या विकासासाठी मगो विरुद्ध ...Full Article

भाजपाच्या विजयासाठी महिलांनी ताकद पणाला लावावी

प्रतिनिधी/ पेडणे भाजपाने महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्त्रीसक्षम योजना राबविल्या. महिलांना सन्मान दिला. म्हणून भाजपला विजयी करण्यासाठी महिलांनी आपली ताकद पणाला लावली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी ...Full Article

कुख्यात गुंड कारबोटकरचा जेलमध्ये खात्मा

मंगळवारी रात्री सडा जेलमध्ये कैद्यांचा हैदोस प्रतिनिधी/ वास्को सडय़ावरील उपतुरूंगात मंगळवारी मध्यरात्री कैद्यांनी घातलेल्या हैदोसानंतर या तुरूंगातच गुंड विनायक कारबोटकर याचा खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तुरूंगातील कैद्यांच्या ...Full Article

‘तुझे आहे तुजपाशी’ चे गोव्यात चार प्रयोग

प्रतिनिधी/ पणजी तुझे आहे तुजपाशी हे नाटक आज दि. 26 रोजी 61 व्या वर्षात पदार्पण करीत असून गोव्यात या नाटकाचे 4 प्रयोग होत आहेत. पणजी येथे 27 रोजी, कुडचडे ...Full Article

गोव्याचा विकास केवळ भाजपने साध्य केला

प्रतिनिधी/ मडगाव गोव्याचा विकास केवळ भाजपमुळेच झाला. विकासाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास भाजप शिवाय पर्याय नसल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले. फातोर्डा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार दामू नाईक यांच्या प्रचार कार्यालयच्या ...Full Article

निवडून आलेले आमदारच आपला नेता निवडतील

प्रतिनिधी/ पणजी कोंग्रेस पक्षाचे नेते प्रतापसिंग राणे व लुईझिन फलेरो यांनी अमित शहा यांच्या गरज भासल्यास केंद्रातून मुख्यमंत्री पाठवू या विधानावर टिका करत गोवा हे केंद्र साशीत प्रदेश नाही ...Full Article

पर्रीकर केंद्रात व गोव्यातही रहाणार नाहीत

प्रतिनिधी/ मडगाव गोव्यात भाजपकडे मुख्यमंत्री होण्यालायक उमेदवार नाही. त्यामुळे केंद्रात गेलेल्या मनोहर पर्रीकर यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आणले जाणार असल्याची भाषा भाजपच्या नेत्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे केंद्रातील त्याचे ...Full Article

कुठ्ठाळी, वेळ्ळी सवेंदनशील

राज्यातील 95 मतदान केंद्रे संवेदनशील प्रतिनिधी/ पणजी राज्यात तब्बल 95 मतदान केंद्रे आणि कळंगूट, सांताप्रुझ, कुठ्ठाळी, वेळ्ळी हे चार मतदारसंघ संवेदनशील आहेत. तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. दुसऱया ...Full Article

सडा तुरूंगात 49 कैद्यांचा पलायनासाठी उठाव

जेलर, होमगार्डस्वर हल्ला. विजेचे दिवे, अन्य सामग्रीची तोडफोड उठावात 49 केद्यांचा समावेश प्रतिनिधी / वास्को सडा येथील उपतुरूंगातील कैद्यांनी हैदोस घालून जेलरसह दोघा होमगार्डवर हल्ला करण्याची घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ...Full Article
Page 872 of 895« First...102030...870871872873874...880890...Last »