|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

मिग विमानाची इंधन टाकी कोसळली

इंधनाने पेट घेतल्याने गोंधळ, सरावा दरम्यान दाबोळीतील घटना प्रतिनिधी/ वास्को दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर नौदलाच्या मिग 29 के विमानाची इंधन टाकी कोसळली अन् सांडलेल्या इंधनामुळे अचानक पेट घेतल्याने बाका प्रसंग उद्भवला. मात्र, नौदलाने या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने धावपट्टीची किरकोळ हानी वगळता इतर कोणतीही हानी झाली नाही. विमान व वैमानिक सुरक्षित आहेत. या घटनेमुळे दाबोळी विमानतळावरील नियमीत हवाई वाहतुकीत मात्र ...Full Article

महामार्ग कामाची मुख्यंत्र्यांकडून पाहणी 1200 कोटी खर्चून नवीन रस्त्याचे बांधकाम

प्रतिनिधी/ म्हापसा पत्रादेवी ते बांबोळी दरम्यान नवीन महामार्गाचे काम राज्य सरकारने हाती घेतले असून सुमारे रु. 1200 कोटी खर्चून हा नवीन महामार्ग बांधण्यात येत आहे. महामार्गासाठी 444 कोटी व ...Full Article

फोंडा पालिकेवर सत्तापालटाच्या हालचालींना पुन्हा वेग

प्रतिनिधी/ फोंडा फोंडा पालिकेवर सत्ता पालटाच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्याविरोधात त्यांच्याच मगो पॅनलमधील काही नगरसेवक त्यांच्याविरोधात जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तापालटाचे ...Full Article

आंबे धुलैय येथे 2 एमएलडी पाणी प्रकल्प उभारणार

बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांची घोषणा वार्ताहर/ दाभाळ आंबे धुलैय येथे बांधण्यात येणारा बंधारा वजा पदपुलाजवळच 2 एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धिकरण प्रकल्प उभारून किर्लपाल दाभाळ व धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील पिण्याच्या ...Full Article

निराधारांना आधार देणारी ‘निराधार शिधा टिफिन योजना’

प्रतिनिधी/ पणजी  दोन वेळच अन्न मिळत नसलेल्या निराधारांना आधार देणाऱया ‘वन वर्ल्ड’ या खासगी संस्थेतर्फे ‘निराधार शिधा टिफिन योजना’ सुरु केली आहे. या योजनेमार्फत गरजू भुकेलेल्यांना दिवसाला एक वेळच ...Full Article

‘रिव्होल्यूशनरी गोवन्स’तर्फे ‘ग्रीन गोवा’ ही मोहीम सुरु

प्रतिनिधी/ पणजी s पर्यावरण दिनाचे अवचित्त सधून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘रिव्होल्यूशनरी गोवन्स’ या संघटनेतर्फे ‘ग्रीन गोवा’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या संघटनेतर्फे ‘ग्रीन गोवा’ ही वेबसाईट सुरु केली असून ...Full Article

दारु साठा चोरी प्रकरणी सात जणांची टोळी गजाआड

कुळे पोलिसांची कारवाई : अबकारी खात्याच्या मोले गोदामात चोरी प्रतिनिधी/ धारबांदोडा मेले चेकनाक्यावरील अबकारी खात्याच्या गोदामातून साधारण दीड लाख रुपये किंमतीचा दारुचा साठा चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात कुळे पोलिसांना यश ...Full Article

रिवण येथील खूनप्रकरणी दोन संशयितांना अटक

वार्ताहर/ केपे बाणशी-रिवण येथे झालेल्या वेलेन्सिया फर्नांडिस (वय 30 वर्षे) या युवतीच्या खूनप्रकरणी रिवण येथील मुख्य संशयित शैलेश वेळीप (वय 25 वर्षे) आणि त्याला मदत करणारा कावरे येथील साथीदार ...Full Article

सरकारकडून 100 कोटींचे कर्जरोखे विक्रीस

विशेष प्रतिनिधी/ पणजी राज्याची बिघडती आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आणखी एकदा 100 कोटी रुपयांचे कर्जरोखे बाजारात विक्रीस काढले आहेत. दि. 11 जून रोजी हे कर्जरोखे विक्रीस काढले जातील. ...Full Article

यंदा नव्या शाळेला परवानगी नाही

एकही अर्ज फेटाळलेलाही नाहीभागशिक्षणाधिकाऱयांच्या अहवालानुसार नव्या शाळेची आवश्यकता नाही प्रतिनिधी/ पणजी चालू नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे 2019-20 मध्ये नवीन शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण खात्याकडे मोठय़ा संख्येने अर्ज आले असून ...Full Article
Page 88 of 895« First...102030...8687888990...100110120...Last »