|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद लवकरच बदल

प्रतिनिधी/ मडगाव प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नवा चेहरा आणण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला असून त्यादृष्टीने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे.  सोमवारी सकाळी 10.30 वाजता ही बैठक होणार असून विद्यमान प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो, माजी मुख्यमंत्री तथा फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, आमदार आलेक्स लॉरेन्स, आमदार जेनिफर मोन्सेरात, उर्फान मुल्ला व माजी खासदार फ्रान्सिस सार्दीन उपस्थित राहणार आहेत. ...Full Article

उद्यापासून शाळा गजबजणार

प्रतिनिधी/ पणजी राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा उद्या सोमवार दि. 5 जूनपासून सुरु होत आहेत. त्याद्वारे सुमारे 1.25 लाख मुले शाळेत प्रवेश करणार आहेत. 2017-18 च्या नव्या शैक्षणिक ...Full Article

मार्केटच्या दुकानदारांना मनपाकडून कचरा पेटय़ा

  प्रतिनिधी/ पणजी  पणजी मार्केटमध्ये पावसाळय़ात कुठेही टाकण्यात येणाऱया कचऱयामुळे पाणी साचून दुर्गंधी पसरु नये म्हणून काल पणजी महानगरपालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो, उपमहापौर लता पारेख व पणजी मार्केट समितीचे ...Full Article

भारत विकास ग्रुपतर्फे नव्या हेल्पलाईन क्रमांकाचा शुभारंभ

प्रतिनिधी/ पणजी ‘भारत विकास ग्रुप’ ही भारतातील एकात्मिक सेवांमधील आघाडीची कंपनी गोव्यातील रस्त्यांवरील दिव्यांच्या संदर्भात गोव्याला एक परिणामकारकरित्या ऊर्जा बचत करणारे राज्य बनवण्यासाठी सज्ज झाली आहे. गोव्याला अधिक सक्षम ...Full Article

साहित्यिकांचा भविष्यकाळ उज्ज्वल -कवी पुष्पाग्रज यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ फोंडा कविवर्य बा.भ. बोरकर या सारख्या प्रतिभावंत कवीच्या पुण्य भुमिमधून आज अनेक कवी उदयास येत आहे. या उदयोन्मुख साहित्यिकीना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी फोडयातील संस्था भरीव योगदान देत आहे. ...Full Article

‘जंपिंग चिकन’ खाणाऱयांवर कठोर कारवाई गरजेची

प्रतिनिधी/ पणजी पावसाळा सुरु होताच बेडकांची म्हणजेच ’जंपिंग चिकन’ ची तस्करी होण्याचे प्रकार समोर येत असतात. आता पावसाळा सुरु होणार असल्याने वनखात्याने आतापासूनच सावधगिरी बाळगून अशा घटनांवर कडक नजर ...Full Article

निवडणूक चिन्ह ऐनवेळी बदलणे चुकीचे

प्रतिनिधी/ पणजी कोणतीही पूर्वसूचना न देता आपले निवडणूक चिन्ह बदलण्यात आल्याने  प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी कैफियत सांताप्रुझ कुजिरा पंचायतीचे प्रभाग 9चे उमेदवार नरेश साळगांवकर यांनी मांडली ...Full Article

धारगळ येथे उभारणार योग इन्स्टिटय़ूट

प्रतिनिधी/ पणजी आयुष मंत्रालयातर्फे पेडणे धारगळ येथे योग व नेचरोपथी अशी दोन इन्स्टिटय़ूट्स उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भातील बहुतेक सोपस्कर पूर्ण झाले असून, पुढील महिन्यात निविदा जारी करण्यात येणार आहेत, ...Full Article

काणकोणातील पॉली हाऊसच्या प्रकरणांत मोठे गौडबंगाल

प्रतिनिधी/ काणकोण काणकोण मतदारसंघातील पॉली हाऊसच्या प्रकरणांत मोठय़ा प्रमाणात गौडबंगाल झालेले आहे. यास कृषी खात्याला जबाबदार धरून चालणार नाही. मात्र ज्या ठेकेदाराने ही जबाबदारी स्वीकारली होती त्याने येथील शेतकऱयांची ...Full Article

तार नदिवर लवकरच समांतर पूल

प्रतिनिधी/ म्हापसा म्हापसा तारनदीवर असलेल्या पोर्तुगीजकालीन पुलाची दुरूस्ती करावी तसेच याला जोडूनच समांतर पूल उभारावा असा निर्णय म्हापसा पालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांच्या नेतृत्त्वाखालील पहिली बैठक ...Full Article
Page 887 of 1,031« First...102030...885886887888889...900910920...Last »