|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

संकेश्वरमधील विविध विकासकामे अंतिम टप्प्यात

हायटेक बसस्थानक, पालिका इमारतीचे उद्घाटन ऑगस्टमध्ये : दर्जेदार कामामुळे शहराच्या सौंदर्यात पडणार भर प्रतिनिधी/  संकेश्वर संकेश्वर शहरात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले हायटेक बसस्थानकाचे बांधकाम, जुना पुणे-बेंगळूर रस्त्याचे काँक्रीटीकरण व पालिका कार्यालयीन इमारतीचे कामही जवळपास होत आले आहे. दरम्यान ही तिन्ही कामे अंतिम टप्प्यात आली असून यामुळे शहराच्या सौंदर्यात अधिकची भर पडणार आहे. या नव्या वास्तूंचा उद्घाटन सोहळा ऑगस्ट ...Full Article

संपली सुट्टी… आता शाळेशी गट्टी!

आजपासून राज्यातील सर्व विद्यालये सुरू प्रतिनिधी/ पणजी राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष आज गुरुवार 6 जूनपासून सुरू होत असून प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालये आजपासून चालू होत असल्याचे शिक्षण ...Full Article

मोप विमानतळ सुनावणी जुलैमध्ये

काम बंद असल्याने कंत्राटदार अडचणीत विशेष प्रतिनिधी/ पणजी मोप विमानतळ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय पर्यावरण समितीने संपूर्ण अभ्यास करून आपला अहवाल ...Full Article

उद्योगांना तीन महिन्यात ‘एक खिडकी’ योजना

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन प्रतिनिधी / पणजी गोव्यातील उद्योग, उद्योजकांना येणाऱया समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्फे तीन महिन्यात एक खिडकी योजना सुरू करण्याचे आश्वासन ...Full Article

महिलांनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हावे

अमिता नायक सलत्री यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ पणजी आजच्या वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांनी कसला ना कसला उद्योगधंदा सुरू करून स्वयंसिद्धा बनावे. उद्योगिनी ...Full Article

डॉ. गुरुदास नाटेकर यांना विश्वशांती कलागौरव पुरस्कार 2019 प्रदान

पणजी /  प्रतिनिधी गोमंतकातील नामवंत साहित्यकि डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल  विश्वशांती बहुउद्धेशीय सेवाभावी संस्था आणि साई प्रति÷ान, पुणे यांचा विश्वशांती कलागौरव पुरस्कार 2019 देऊन ...Full Article

गुणसंवर्धन व कौशल्य विकासाच्या आधारावर हिंदू संघटन बांधा

नंदकुमार जाधव यांचे आवाहन : अ. भा. हिंदू अधिवेशन प्रतिनिधी/ फोंडा येणाऱया काळात हिंदू संघटनेचे कार्य मोठय़ा प्रमाणात करावे लागणार आहे व ते करताना समविचारी राष्ट्र, धर्मप्रेमी व सत्वगुणी ...Full Article

सत्तरी तालुक्मयात ईद सण जल्लोषात साजरा

वाळपई /  प्रतिनिधी मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचा सण म्हणून गणल्या जाणाऱया हा सत्तरी तालुक्मयांमध्ये मोठय़ा आनंदात साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांनी वेगवेगळय़ा मशिदीत जाऊन सामूहिक प्रार्थना केली व परस्परांना दिनाच्या ...Full Article

काणकोणातील तीन पुलांसह नवीन महामार्ग 20 जुलैपर्यंत पूर्ण होणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाहणीनंतर दिलेली माहिती प्रतिनिधी/ काणकोण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 5 रोजी काणकोण तालुक्यातील नवीन महामार्ग व त्यावरील पुलांची पाहणी केली. या तालुक्यात तळपण, ...Full Article

मलनिस्सारण प्रकल्प इतर ठिकाणी हलविता येणार नाही

बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांचे उद्गार वार्ताहर/ मडकई जमिनीची शोषण क्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे मलनिस्सारण प्रकल्प ही काळाची गरज बनून राहिली आहे. स्वच्छता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ...Full Article
Page 89 of 892« First...102030...8788899091...100110120...Last »