|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

माकडताप’ जनजागृतीसाठी सुर्ला पंचायतीतर्फे निवेदन

प्रतिनिधी/ सांखळी सांखळी मतदारसंघातील पाळी, वेळगे, सुर्ला हे गाव सत्तरी तालुक्याजवळ असल्याने येथे आरोग्य केंद्राने पुढाकार घेऊन माकडतापाविषयी जनजागृती कार्यक्रम हाती घ्यावा, असे निवेदन सुर्ला ग्रामपंचायतीमार्फत सांखळी प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आले आहे. आरोग्य केंद्राने माकडतापबरोबरच नागरिकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, स्वच्छता कशाप्रकारे राखावी, उष्णता वाढल्यामुळे होणारे त्वचारोग व अन्य विकार याबाबत मार्गदर्शन करावे, जनजागृती करावी, असे या निवेदनात ...Full Article

नृत्य स्पर्धेत सिद्धी रायकर व अश्वेत पिळर्णकर प्रथम

प्रतिनिधी/ वास्को शांतीनगर वास्को येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या 29 व्या वर्धापनदिनामित्त सुरभि संगीत विद्यालयातर्फे आयोजित केलेल्या मुरगाव तालुका मर्यादित सिनेनृत्य स्पर्धेत कनिष्ट गटात सिद्धी रायकर तर वरिष्ट गटात ...Full Article

फोंडा वाहतुक दलाची झेब्रा कासिंगविषयी जाग़ृती मोहिम

प्रतिनिधी / फोंडा राज्यात सुरू असलेल्या वाहतुक खात्यातर्फे šाsब्रा कासिंगच्या जागृती मोहिमेंअंतर्गत फोंडा जुनेबसस्थानकाजवळील असलेल्या झेब्रा कासिंगवर वाहनचालकांनी बाळगायची सावधानता याविषयी फोंडा वाहतुक खात्यातर्फे जागृती मोहिम आखण्यात आली. यावेळी ...Full Article

कोकणी नाटय़स्पर्धेत ‘अर्द अर्दुकुटे’ प्रथम

प्रतिनिधी/ पणजी कला अकादमी, गोवातर्फे आयोजित 41 व्या कोकणी नाटय़स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात रसरंग, उगवे-पेडणे यांनी सादर केलेल्या ‘अर्द अर्दुकुटे’या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला. तर रंगदर्पण, ...Full Article

मालपे उतरणीवरील भीषण अपघात रोखणार कोण

शैलेश तिवरेकर / पणजी राष्ट्रीय महामार्ग (एनएच 17) वरील मालपे-पेडणे पेट्रोलपंप ते सातार्डा पुलापर्यंतचा रस्ता जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे. गेल्या पाच वर्षांत याठिकाणी तब्बल 88 भीषण अपघात होऊन ...Full Article

सर्वोच न्यायालयाच्या निर्णयामुळे दारु व्यावसायिकांना मोठा दणका

प्रतिनिधी/ पणजी सर्वोच न्यायालयाच्या निवाडय़ाने गोव्यातील दारु व्यवसायिकांना मोठा दणका बसला आहे. या निवाडय़ामूळे 3200 दारु व्यवसायकांचा धंदा 1 एप्रिलपासून बंद होणार आहे. मात्र या प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ...Full Article

दहावीची परीक्षा आजपासून

प्रतिनिधी/ पणजी गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची अर्थात एसएससी परीक्षा आज शनिवार दि. 1 एप्रिलपासून सुरु होत आहे. एकूण 27 केंद्रांतून ती ...Full Article

काणकोणातील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

वार्ताहर/ खोल डॅनियला मॅक्लोलिन या आयरिश युवतीचा बलात्कारानंतर निर्घृणरित्या खून करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ काणकोणातील जागरूक नागरिक व बिगरसरकारी संघटनांनी पुकारलेल्या अर्ध्या दिवसाच्या बंदला व्यापारी, रिक्षाचालक व अन्य नागरिकांचा उत्स्फूर्त ...Full Article

चर्चिल, दिगंबर कामत यांची दोन कोटीची मालमत्ता जप्त

प्रतिनिधी /पणजी : लुईस बर्जर लाचप्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव या दोघांची मिळून 1 कोटी 95 लाख रुपये किंमतीची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने काल ...Full Article

भाजप युतीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही

प्रतिनिधी /पणजी : राज्यात सत्तेवर असलेले भाजपप्रणीत युतीचे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. प्रादेशिक आराखडय़ाबाबत दिलेल्या फसव्या आश्वासनाबद्दल मुख्यमंत्री ...Full Article
Page 890 of 971« First...102030...888889890891892...900910920...Last »