|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

पाळोळे येथील कार्निव्हल मिरवणुकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/ काणकोण काणकोण तालुक्यात शेळी, भाटपाल, आगोंद, चावडीसारख्या भागांमध्ये अजूनही इंत्रुजचे मांड असून काही भागांमध्ये मांडावर दिवा लावून आणि पारंपरिक वाद्ये वाजवून कार्निव्हल साजरा करण्याची परंपरा चालू आहे. त्यात भर म्हणून  काणकोणचे माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी पाळोळे युनायटेड ट्रस्टच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षांपासून या ठिकाणी कार्निव्हल मिरवणुकीचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. ...Full Article

कुर्टी येथील श्री कृष्ण नूतन मूर्तीचा वर्धापन दिन साजरा

वार्ताहर/ म्हार्दोळ केळबाय, कुर्टी फोंडा येथील श्री कृष्ण देवालयाचा श्री कृष्ण नूतन मूर्ती प्रतिष्ठा प्रथम वर्धापन महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला. सकाळपासून देवता प्रार्थना, संकल्प पूर्वक गणेश पूजा, स्वस्तिवाचन, ...Full Article

ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण पै यांना कला सन्मान पुरस्कार

प्रतिनिधी/ पणजी ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण पै यांना प्रफुल्ला डहाणुकर फाऊंडेशनचा कला सन्मान पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. कला अकादमीत बुधवारी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात अन्य बऱयाच कलाकारांनाही सन्मानित करण्यात आले. ...Full Article

दूधसागर देवतांच्या वर्धापनदिनी भाविकांचा पूर

प्रतिनिधी/ धारबांदोडा गोमंतकीयांचे श्रद्धास्थान व जागृत दैवत श्री कलनाथ सातेरी दूधसागर देवतांच्या वर्धापनदिन भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला. देवतांच्या दर्शनासाठी मंदिरांच्या परिसरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण गोव्यातून तसेच ...Full Article

काणकोणचे समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलू लागले

प्रतिनिधी/ काणकोण नोटा बंदीमुळे झालेला काणकोण तालुक्यातील पर्यटन व्यवसायावरील परिणाम हळूहळू सुधारायला लागला असून सद्या तरी या तालुक्यातील सर्वच किनारपट्टय़ा परदेशी पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसत आहे. सुरवातीचे काही दिवस ...Full Article

बारावीच्या परीक्षा आजपासून

प्रतिनिधी/ पणजी गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची (एचएससी) परीक्षा बुधवार 1 मार्चपासून सुरू होत असून ती 22 मार्चपर्यंत चालणार आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, ...Full Article

केवळ दहा मिनिटात आटोपले विधानसभा अधिवेशन

प्रतिनिधी/ पणजी केवळ तांत्रिक सोपस्कार पूर्ण करण्यासाठी आणि 11 मार्चपर्यंत आमदारकी वाचविण्यासाठी गोव्याच्या इतिहासात प्रथमच विधानसभा निवडणुकीनंतर जुन्या सरकारने बोलाविलेल्या विधानसभा अधिवेशनाला 26 आमदार जमले. केवळ 10 मिनिटांत हे ...Full Article

मराठीला अडिज हजार वर्षांचा वैभवशाली वारसा

प्रतिनिधी/ पणजी गोमंत विद्या निकेतनच्या ‘आस्वाद’च्या खास कार्यक्रमात कुसुमाग्रजांची जयंती तथा मराठी गौरव दिन ‘वारसा मराठीच्या’ या अभिनव परिसंवादाद्वारे साजरा करण्यात आल. प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, डॉ. स्नेहा म्हांबरे आणि ...Full Article

नाटमहोत्सवाची सांगता ‘सं. सुर्वणतुला’ या नाटकाने

प्रतिनिधी/ पणजी गेली काही दिवस कला अकादमी, पणजी येथे सुरु असलेल्या स्व. पं. तुकाराम फोंडेकर स्मृती संगीत नाटय़महोत्सवाची सांगता ‘सं. सुवर्णतुला’ या नाटकाने झाली. या नाटय़महोत्सवात विविध संस्थानी आपली ...Full Article

शालेय विद्यार्थ्यांना गुंतवणुकीचे महत्व कळायला हवे

प्रतिनिधी/ केपे सिंगापूर सारख्या देशात आर्थिक गुंतवणुकीचे महत्व विद्यार्थ्यांना शालेय स्थरावरच शिकविले जाते, त्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांना कोणतीच आर्थिक समस्या निर्माण होत नाही. त्याच धर्तीवर आपल्या देशात व खास ...Full Article
Page 892 of 944« First...102030...890891892893894...900910920...Last »