|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

पाच कर्तृत्वान महिलांना ‘सौदामिनी पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी/ पणजी कला अकादमीच्या कला दालनामध्ये महिलादिनाचे औचित्य साधून ‘सौदामिनी सन्मान’ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. काल 25 मे रोजी झालेल्या या सोहळ्यामध्ये गोव्यातील शिक्षण, साहित्य व कलेच्या क्षेत्रात आपले योगदान दिलेल्या पाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान चित्रकार शिवाजी शेट यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात करण्यात आला.     हा कार्यक्रम शिवाजी शेट यांच्या दिवंगत पत्नी व चित्रकार कै. तृप्ती ...Full Article

समाजबांधवाचे बलिदान कायम स्मरणात ठेवावे-विश्वास गावडे

प्रतिनिधी/ फोंडा अनुसुचित जमाती बांधवाना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या स्व.मंगेश गावकर व स्व.दिलीप वेळीप या समाजबांधवाचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये. त्याचे बलिदान कायम स्मरणात ठेवून त्यापासून ...Full Article

सावर्डे येथे चित्रित ‘महाप्रयाण’चा विश्वविक्रम

उदय सावंत/ वाळपई मराठी चित्रपटातील आजवरच्या इतिहासात जागतिक स्तरावर नोंद करणाऱया ‘महाप्रयाण’ या मराठी चित्रपटाचे चित्रिकरण ‘वन शॉट वन सीन’ अशा पद्धतीने करून जागतिक विक्रमात 21 वे स्थान मिळविलेले ...Full Article

ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकला : मिकी

प्रतिनिधी/ मडगाव ग्रामपंचायत निवडणुकासाठी प्रभाग रचना करताना तसेच प्रभाग आरक्षणात मोठा गोंधळ घातला असून हा गोंधळ अगोदर ठिकाणावर घालावा, त्यानंतरच निवडणुका घ्यावा अशी मागणी नुवेंचे माजी आमदार मिकी पाशेको ...Full Article

पंधरा प्रभागांच्या निवडणुकीस स्थगिती

प्रतिनिधी/ पणजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 9 पंचायतीतल्या 15 प्रभागांच्या निवडणुकांवर स्थगिती देऊन गोवा सरकारला दणका दिला आहे. ‘कोरिजेंडम’ या नावाखाली चुकीची दुरुस्ती करण्याच्या हेतूने प्रभाग फेररचना पूर्णपणे ...Full Article

आजच्या राजकारणात स्थैर्य गरजेचे

‘तरूण भारत’चे निवासी संपादक सागर जावडेकर यांचे प्रतिपादन प्रतिनिधी / पणजी “गोव्याच्या राजकारणाचा विचार करता, आजच्या राजकारणामध्ये स्थैर्य असणे गरजेचे व गोव्याच्या दृष्टीने विचार करता आवश्यक आहे. इतिहासाची पुनरावृत्ती ...Full Article

आदर्श माता-पिता, आजी-आजोबांना पुरस्कार देणार

प्रतिनिधी/ कुडचडे आनंदी गार्डन्स ऍण्ड रिक्रिएशन सेंटरतर्फे दि. 30 मे रोजी गोवा घटक राज्य दिनानिमित्त राज्याच्या प्रगतीत, समाजसेवा कार्यात योगदान दिलेल्या गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांना ‘आदर्श माता-पिता, आदर्श आजी-आजोबा आनंदी ...Full Article

मोरजकर यांनी चेंबरच्यावतीने केले ‘तेजस’चे स्वागत

प्रतिनिधी/ पणजी भारतीय रेल्वेची नवी ओळख असलेल्या तेजस एक्सप्रेसला सोमवारी संध्याकाळी  4 वाजता मुंबई येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रात्री 12 वाजता करमळी रेल्वे स्थानकावर पोहोचली. ...Full Article

पालीत गुरे दगावण्याचा प्रकार सुरुच

प्रतिनिधी/ वाळपई पाली – सत्तरी येथे कित्येक दिवसापासून सुरु असलेले गुरे दगावण्याचे प्रकार अद्यापही सुरुच आहे. या विचित्र रोगापुढे ग्रामस्थ पूर्णतः हतबळ झाले असताना सरकारी पातळीवरुन याची कोणतीही दखल ...Full Article

कार झाडावर आदळून चालकाचा मृत्यू

  प्रतिनिधी/ धारबांदोडा कुत्रेकोंड-मोले येथे अल्टो कारची झाडाला जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला. दिनेश देसाई (मूळ, कारवार-सध्या. रा. मडगाव) असे त्याचे नाव असून काल बुधवारी दुपारी ...Full Article
Page 893 of 1,028« First...102030...891892893894895...900910920...Last »