|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

दुर्गाभाट फोंडा येथे मलनिस्सारण खडय़ात वाहन अडकले

प्रतिनिधी/ फोंडा फोंडा पालिका क्षेत्रासह कवळे व बांदोडा पंचायत क्षेत्रात होऊ घातलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाबाबत फेंडा पालिका व फोंडय़ातील नागरिकांना व येथे ये जा करणाऱया   वाहन चालकांना नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. तळे-दुर्गाभाट, फोंडा येथे पेप्सी कंपनी वाहतूक करणारे वाहन मलनिस्सारण अंतर्गत रस्त्याच्या मधोमध खोदून बुजविण्यात आलेल्या खडय़ात अडकले.  सदर मालवाहू वाहन फोंडयाहून तळे दुर्गाभाट दिशेने जात ...Full Article

गोमंत विद्या निकेतनचा 2 रोजी 105 वा वर्धापन दिन

प्रतिनिधी/ मडगाव मडगावातील गोमंत विद्या निकेतनचा 105 वा वर्धापन दिन समारंभ रविवारी 2 एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आला आहे.   मडगावात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष ...Full Article

बार मालक शिष्टमंडळाने घेतली पर्रीकरांची भेट

प्रतिनिधी/ पणजी महामार्गावरील मद्य व्यावसायिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापासून मुक्ती मिळावी यासाठी राज्यातील दारु व्यावसायिक संघटनेच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संघटनेचे अध्यक्ष ...Full Article

हिवरे येथे साडेतेरा फुट लांबीचा किंग कोब्रा पकडला

प्रतिनिधी/ पणजी हिवरे गावातील गायकवाडा काजू बागायतीत साडेतेरा फुट लांबीचा किंग कोब्रा प्राणीमित्र विनोद गजानन सावंत यांनी शुक्रवारी दुपारी पकडल्याचा प्रकार घडला आहे. सदर भागात किंग कोब्राचा वावर असल्याची ...Full Article

कोरगाव येथे आज ‘एक उद्ध्वस्त घर’ नाटक

प्रतिनिधी/ पेडणे कोरगाव येथील नवोदित नाटय़ लेखक अनंत गणपत मांद्रेकर यांनी लिहिलेल्या ‘एक उद्ध्वस्त घर’ या पहिल्या नाटकाचा नाटय़प्रयोग शनिवार 25 मार्च रोजी रात्री 9 वा. भटवाडी कोरगाव येथे ...Full Article

बेकायदा गाडा हटवल्याप्रकरणी मुरगावच्या मुख्याधिकाऱयांना घेराव

प्रतिनिधी/ वास्को आम्लेट पावचा गाडा हटवल्याच्या कारणास्तव मुरगावचे नगरसेवक कृष्णा उर्फ दाजी साळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुरगावच्या मुख्याधिकाऱयांना घेराव घालून त्यांना जाब विचारला असता मुख्याधिकाऱयांच्या केबिनमध्ये बराच वेळ हंगामा ...Full Article

दाबोळी विमानतळावर 73 लाखांचे सोने जप्त

दागिन्यांच्या स्वरूपात होते 2.8 किलो सोने प्रवाशाला अटक, कस्टम विभागाची कारवाई प्रतिनिधी/ वास्को दाबोळी विमानतळावर 2 किलो 8 ग्रॅम वजनाचे व सुमारे 73 लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने पकडण्यात आले ...Full Article

अभिभाषणावर काँग्रेसचा बहिष्कार

प्रतिनिधी/ पणजी काँग्रेस आमदारांनी काल गुरुवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालून सभात्याग केला. विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला असतानाही काँग्रेसला सरकार स्थापन करण्यास संधी दिली नाही म्हणून ...Full Article

सरकार ‘गोंय-गेंयकार-गोंयकारपण’ जपणार

प्रतिनिधी/ पणजी सरकारचे प्रत्येक धोरण हे गोंय व गोंयकारपण नजरेसमोर ठेवून निश्चित केले जाईल, असे आश्वासन राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी काल गुरुवारी विधानसभेत आपल्या अभिभाषणातून दिले. हे सरकार युतीचे ...Full Article

रेल्वे प्रवाशाला लुटणाऱयाला मडगावात अटक

प्रतिनिधी/ मडगाव हप्पा-तिरूनवेल्ली एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करणाऱया रवी (42) नामक प्रवाशाला कुमठा ते होन्नावर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान बिस्किटातून नशा चढवून बेशुद्ध केल्यानंतर 30 हजार रोख, सोन्याची अंगठी, प्रवासी तिकीट ...Full Article
Page 894 of 968« First...102030...892893894895896...900910920...Last »