|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवारुमडामळ-दवर्ली पंचायत ताबडतोब बरखास्त करावी

सरपंच, सचिवावर कडक कारवाई करावी राज्यातील शिवपेमी संघटनांची मागणी पंचायत संचालकांना सादर केले निवेदन प्रतिनिधी / पणजी  रुमडामळ-दवर्ली ग्रामपंचायतीने शिवजयंतीनिमित्त फलक तसेच शिवाजी महाराजांचे फोटो लावण्यास मनाई केल्याने संतप्त झालेल्या शिवप्रेमिंनी त्यादिवशी ताबडतोब निषेध केल्यानंतर काल मंगळवारी पणजी येथे जमून याप्रकरणी पंचायत संचालकांना लेखी निवेदन सादर केले आहे. पंचायतीचे हे कृत्य म्हणजे देशद्रोह असून शिवाजी महाराजांचा अपमान गोमंतकीय जनता सहन करणार ...Full Article

देशाच्या आर्थिक विकासातही तटरक्षक दलाचे मोठे योगदान

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन गोवा शिपयार्डमध्ये ‘आयसीजीएस शौनक’ चे लोकार्पण प्रतिनिधी/ वास्को भारतीय तटरक्षक दल केवळ अथांग पसरलेल्या भारतीय सागराचीच रक्षा करते असेच नाही तर देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ...Full Article

शाणू गावकर प्रकरण सीबीआयकडे द्यावे

प्रतिनिधी/ पर्वरी दहा वर्षापूर्वी वाळपई येथे झालेल्या शाणू गावकर याच्या बेपत्ता प्रकरण तपास निपक्षपाती व्हावा यासाठी सीबीआय यंत्रणेकडे सोपवावे अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस गिरीश चोडणकर यांनी ...Full Article

‘अन्वेषणे 2017’ कला प्रदर्शनाचे उद्घाटन

प्रतिनिधी/ पणजी मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध कलाकार संजय हरमलकर यांच्याहस्ते गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य एम. व्ही. वेंगुर्लेकर आणि महालसा कला शाळेच्या पेटिंग विभागाचे प्रमुख श्री. एन. एस. ...Full Article

अध्यायनात समरसता आणि शिस्त महत्वाची

प्रतिनिधी/ पणजी प्रत्येक व्यक्तित उपजत कलागुण असतात. त्याला योग्य रुप आणि आकार देण्यासाठी संबंधीत विषयाच्या शिक्षणासोबतच शिबीरे वा कार्यशाळांचा वाटा मोलाचा असतो. पण सदर विषयाच्या परिपूर्ण आकलनासाठी विद्यार्थी वा ...Full Article

आज गुलालोत्सवाने इंत्रुजची सांगता

वार्ताहर/ पणजी डोंगरी येथील प्रसिद्ध इंत्रुज उत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणज दि. 20 रोजी श्री षष्ठी शांतादुर्गा लालखी उत्सव मंडळाच्या लालखी मिरवणुकीत भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. अनेकांनी श्रींची ओटीही भरली. ...Full Article

पारवडेश्वर मठ बांधकामावर कारवाई न झाल्यास मोर्चा

प्रतिनिधी/ वाळपई केरी येथील पारवडेश्वर महाराज मठाच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप करत केरी नागरिकांनी मंगळवारी वाळपई गटविकास कार्यालयात धडक देऊन अधिकारी श्रीकांत पेडणेकर यांना जाब ...Full Article

पाणीपुरवठा प्रश्नी मोर्चा

प्रतिनिधी/ पर्वरी पर्वरी मतदासंघातील काही भागात तीव्र पाणी टंचाई भासत असून या प्रकरणी जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच व ग्रामस्थांनी पाणीपुरवठा खात्यावर मोर्चा नेवून मागणी धसास लावली. कळंगूट भागात टँकरद्वारे ...Full Article

फोंडयात सुसाट कारचा थरार

प्रतिनिधी/ फोंडा सातेरी-कुर्टी फोंडा येथे मारूती ब्रेझा जीए 05 डी. 5816 ही चारचाकी सागर सुभाष नाईक (वय. 22 रा. प्रभूनगर, फोंडा) याने निष्काळजीपणे चालवून तीन वाहनांना धडक दिली. त्याच्या ...Full Article

पोस्टल मतदान रद्द करून यंत्राद्वारे घ्या

प्रतिनिधी/ पणजी सध्या गोव्यात चालू असलेले पोस्टल मतदान रद्द करून ते पुन्हा एकदा मतदान यंत्राद्वारे घेण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन ...Full Article
Page 895 of 940« First...102030...893894895896897...900910920...Last »