|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

बार्देशात महाशिवरात्री उत्साहात

प्रतिनिधी/ म्हापसा बार्देश तालुक्यात महाशिवरात्रौत्सव उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. काणका येथील श्री विश्वाटी विश्वेश्वर शिवशंकर देवस्थानात संगीता सागर लिंगुडकर यांच्या यजमान पदाखाली पूजा करण्यात आली त्यानंतर भावीकांनी स्वहस्ते अभिषेक केला. हजारो भाविकांनी येथील देवदर्शन घेतले. खोर्ली म्हापसा येथील गंगानगर येथे लिंगावर नागरिकांनी अभिषेक केले. पर्रा लिंग भाट येथे महाशिवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला तेथेही हजारो नागरिकांनी ...Full Article

म्हापसा पालिकेकडून 19 कोटीचा कर वसूल

प्रतिनिधी / म्हापसा म्हापसा पालिकेने यंदा विविध कराच्या रूपाने सुमारे 19 कोटी 28 रूपये महसूल गोळा केला असून थकबाकी वसुलीसाठी सुमारे 10 हजार लोकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहे. मार्च ...Full Article

राजधानीत आज कार्निव्हल मिरवणूक

प्रतिनिधी/ पणजी ‘खा, प्या मजा करा’ असा संदेश देणारा कार्निव्हल महोत्सव आज शनिवार 25 फेब्रुवारीपासून गोव्यात सुरू होत असून पहिली चित्ररथ मिरवणूक आज पणजीत होणार आहे. हा महोत्सव 28 ...Full Article

…तर गोव्यात आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/ मडगाव महामार्गावरील दारु दुकानासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने गोव्यातील नव्या राज्य सरकारने तोडगा काढावा अन्यथा राज्यात आंदोलनाचा मार्ग  स्वीकारण्यात येणार असल्याचा इशारा काल शुक्रवारी मडगावात देण्यात ...Full Article

पोस्टल मतदान ताबडतोब रद्द करा

प्रतिनिधी /पणजी : गोव्यात झालेल्या 4 फेबुवारीच्या विधानसभा निवडणुकीत सेवा बजावलेल्या मतदारांसाठी सध्या चालू असलेले पोस्टल मतदान त्वरित थांबवून ते रद्द करावे आणि सर्व सेवा मतदारांचे फेरमतदान यंत्रामार्फतच एकाच ...Full Article

वाळपईत जमले दोन हजार शिवप्रेमी

प्रतिनिधी /वाळपई : वाळपई शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात येणार आहे, त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याच्या गैरसमजुतीने काल गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या ...Full Article

कला अकादमीमध्ये ‘झूमइन’च्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

प्रतिनिधी /पणजी : येथील कला अकादमीच्या आर्ट गॅलरीमध्ये बुधवार 22 रोजीपासून सुरू झालेल्या तृतीय ‘एफआयपी ग्रॅन्ड इंटरनॅशनल सर्किट फोटो एक्झिबिशन’ या ‘झूमइन फोटोग्राफर्स क्लब’ या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकार संघटनेच्या ...Full Article

सालेलीची शांती बिघडू देऊ नका

प्रतिनिधी /वाळपई : शाणू गावकर यांच्या बेपत्ता प्रकरणाला काही व्यक्ती वेगळे वळण देऊन गावाचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच गावकर यांच्या खुनाचा आरोप ज्याच्यावर होत आहे त्यांची चौकशी ...Full Article

ट्रक उलटल्याने दोन लाखाचे नुकसान

प्रतिनिधी /म्हापसा : पणजीहून करासवाडा मार्गे जाणारा ट्रक जीए. 08 यु 9269 हा गिरी येथे अचानक उलटल्याने ट्रकचे बरेच नुकसान झाले आहे. अमित नरेश सिंग हा ट्रक चालक कोको ...Full Article

दहा रूपयांची नाणी स्वीकारण्यास नकार

प्रतिनिधी /मडगाव : 500 व 1 हजार रूपयांच्या चलनी नोटा रद्द केल्यानंतर सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हा गोंधळ आत्ताच कुठे संपुष्ठात येत असतानाच दहा रूपयाची चलनी नाणी ...Full Article
Page 896 of 944« First...102030...894895896897898...910920930...Last »