|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

शपथग्रहणानंतर अवघ्या तीन तासांत राजीनामा

प्रतिनिधी /पणजी : वाळपईचे काँग्रेस आमदार विश्वजित राणे यांनी नव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ ग्रहण करुन लागलीच सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर अवघ्या तीन तासांच्या आत हंगामी सभापती सिद्धार्थ कुंकळकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला. कुंकळकर यांनी त्यांना फेरविचारार्थ मुदत दिली, मात्र त्यांनी आग्रह धरल्यानंतर सभापतींनी तो स्वीकारला. या घटनेने संपूर्ण गोव्यात खळबळ माजली. काँग्रेस ...Full Article

मंत्रिमंडळ विस्तार 1 एप्रिलनंतर

पणजी : विधानसभेत बहुमत सिद्ध केलेल्या पर्रीकर सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पुढील महिन्यात 1 एप्रिल नंतर होणार आहे. आणखी दोन आमदारांना मंत्रिपदे दिली जाणार आहे. मंत्र्यांना खाते वाटप आज 17 ...Full Article

पर्रीकरांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

प्रतिनिधी /पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव 22 विरुद्ध 16 मतांनी जिंकला. सरकारच्या बाजूने 22 तर विरोधी काँग्रेसच्या बाजूने 16 मते पडली. काँग्रेसचे आमदार विश्वजित ...Full Article

विश्वजित राणे यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करणार

प्रतिनिधी /पणजी : विश्वजित राणे यांची राजीनाम्याची कृती निषेधार्ह आणि संतापजनक असून त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी दिली. राणे घराण्याचे नावही ...Full Article

आपण काँग्रेस पक्ष सोडणार नाही : कामत

प्रतिनिधी /मडगाव : काँग्रेस पक्षाने आपल्याला मुख्यमंत्री केले, त्यामुळे आपण हा पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधी पक्षात राहून देखील विकासकामे करता येतात हे आपण दाखवून दिले आहे. काँग्रेस ...Full Article

आयरिश युवतीच्या खुनामुळे गोव्याची पुन्हा बदनामी

प्रतिनिधी /मडगाव-खोला : गोव्यात येणारे विदेशी पर्यटक खरेच सुरक्षित असतात हा प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला आला आहे. देवाबाग-काणकोण येथे आयरिश युवती डॅनियला मॅक्लून हिच्यावर बलात्कार करून खून ...Full Article

हिवरे येथे आणखी एक माकडतापाचा रुग्ण सापडला

प्रतिनिधी /वाळपई : सत्तरीत सध्या माकडतापाचा प्रार्दूभाव वाढत असून गुरुवारी हिवरे येथे आणखी एक रुग्ण सापडला असून एकूण यावर्षी रुग्णांची संख्या 48 वर पोहोचली आहे.  हिवरेपासून काही अंतरावर मृत ...Full Article

विधानसभेत 9 युवा अन् ‘जाणते’ही!

प्रतिनिधी /पणजी : राज्य विधानसभेत काही नवे चेहरे आले खरे. परंतु अनेक जुन्या जाणत्यांचे पुनरागमन झाले आणि विधानसभा युवा न राहता आता ती थोडीफार ‘जाणत्यांची’ विधानसभा बनली. अनेकजणांनी मात्र ...Full Article

वास्कोत शिमगोत्सवातील चित्ररथ मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी /वास्को : वास्कोत शिमगोत्सवातील लोकनृत्य, रोमटामेळ व चित्ररथ मिरवणुकीला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा व शोभायात्रा मध्यरात्रीपर्यंत चालू राहिल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना या स्पर्धा व मिरवणुकीचा आस्वाद ...Full Article

विद्यालयीन एकांकीके पिपल्स, भाटीकर विजेते

प्रतिनिधी /पणजी : कला अकादमीने दिनानाथ मंगेशकर कलामंदिर, पणजी येथे 2 ते 10 मार्च दरम्यान घेतलेल्या विद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात पिपल्स हायस्कूल, मळा-पणजी यांच्या उजेडफुला ...Full Article
Page 897 of 964« First...102030...895896897898899...910920930...Last »