|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

मुख्यमंत्र्यांच्या पत्राची पंतप्रधानांनी घेतली दखल

म्हादई प्रकरण, गोव्याची बाजू मांडण्यास ऍड. नाडकर्णी यांना मान्यता प्रतिनिधी/ पणजी म्हादई जलतंटा लवादासमोर गोव्याची बाजू मांडण्यासाठी भारताचे अतिरिक्त सोलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी मान्यता देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्राची दखल घेऊन केंद्रीय कायदा खात्याला दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी कायदा खात्याने मान्यता देणारा आदेश जारी केला. म्हादई प्रश्नी आता ऍड. आत्माराम नाडकर्णी यांना म्हादई ...Full Article

फोंडा पालिका मंडळाच्या खास बैठकीत महत्वाचे निर्णय

प्रतिनिधी/ फोंडा फोंडा दादावैद्य चौक येथील पोस्ट ऑफिस ते ढवळी हा मडगावमार्गे जाणारा रस्ता राज्य महामार्ग अधिसुचित यादीतून वगळून अंतर्गत मार्ग म्हणून मान्यता द्यावी अशा मागणीचा ठराव घेण्यात आल्याची ...Full Article

घुमचे कटर घुमने डिचोलीनगरी दणाणली

शिमगोत्सव उत्साहात साजरा : चित्ररथ, रोमटामेळ मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिनिधी/ डिचोली विठेवरी उभा कटेवरी हात पावरे माझ्या पंढीनाथ, गोविंदा रे गोपाला….वा वा किती आनंद झाला…. घुमचे कटर घुम… अशा ...Full Article

सोनसडय़ावर कब्रस्तान उभारण्यास विरोध : मडगाव पालिकेवर मोर्चा

3511 नागरिकांनी सहय़ा केलेले निवेदन मुख्याधिकाऱयांना सादर प्रतिनिधी/ मडगाव सोनसडो येथील नियोजित जागेत कब्रस्तान उभारण्यास विरोध करणाऱया बोर्डा, राय व कुडतरी भागांतील रहिवाशांनी शुक्रवारी मडगाव पालिकेवर मोर्चा नेऊन मुख्याधिकारी ...Full Article

सर्वच आमदार करोडपती

चाळीसपैकी नऊ आमदार संशयित आरोपी केवळ 17 आमदार पदवीधर प्रतिनिधी/ पणजी विधानसभा 2017 निवडणुकीत जे 40 आमदार निवडून आले आहेत, त्यापैकी 9 आमदारांच्या विरोधात विविध पोलीस स्थानकात गुन्हे नोंद आहेत. ...Full Article

शपथग्रहणानंतर अवघ्या तीन तासांत राजीनामा

प्रतिनिधी /पणजी : वाळपईचे काँग्रेस आमदार विश्वजित राणे यांनी नव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ ग्रहण करुन लागलीच सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर अवघ्या तीन तासांच्या ...Full Article

मंत्रिमंडळ विस्तार 1 एप्रिलनंतर

पणजी : विधानसभेत बहुमत सिद्ध केलेल्या पर्रीकर सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पुढील महिन्यात 1 एप्रिल नंतर होणार आहे. आणखी दोन आमदारांना मंत्रिपदे दिली जाणार आहे. मंत्र्यांना खाते वाटप आज 17 ...Full Article

पर्रीकरांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

प्रतिनिधी /पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव 22 विरुद्ध 16 मतांनी जिंकला. सरकारच्या बाजूने 22 तर विरोधी काँग्रेसच्या बाजूने 16 मते पडली. काँग्रेसचे आमदार विश्वजित ...Full Article

विश्वजित राणे यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करणार

प्रतिनिधी /पणजी : विश्वजित राणे यांची राजीनाम्याची कृती निषेधार्ह आणि संतापजनक असून त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी दिली. राणे घराण्याचे नावही ...Full Article

आपण काँग्रेस पक्ष सोडणार नाही : कामत

प्रतिनिधी /मडगाव : काँग्रेस पक्षाने आपल्याला मुख्यमंत्री केले, त्यामुळे आपण हा पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधी पक्षात राहून देखील विकासकामे करता येतात हे आपण दाखवून दिले आहे. काँग्रेस ...Full Article
Page 898 of 966« First...102030...896897898899900...910920930...Last »