|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

जांबावली येथे आज श्रीदामबाबाचा गुलालोत्सव

प्रतिनिधी/ मडगाव मठग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीदामबाबाचा गुलालोत्सव आज मंगळवार दि. 21 रोजी दुपारी 3 वाजता साजरा होत आहे. हा गुलालोत्सव म्हणजे गोवा तसेच शेजारील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील भाविकांसाठी एक पर्वणीच असते. आज दिवसभरात भाविक मोठय़ा संख्येने जांबावलीला भेट देऊन श्री दामबाबाचे दर्शन घेणार आहेत. दुपारी 3 वा. ‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय’ या गजराने आसमंत दुमदुमतो, ...Full Article

आजपासून मंत्री लागतील कामाला

प्रतिनिधी/ पणजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आज सोमवारी होणार आहे. काल रविवारी ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थिती लावण्यासाठी लखनऊ येथे गेले होते. ...Full Article

आडपई युवक संघाचा चित्ररथ प्रथम

वार्ताहर/ पणजी पणजी शिमगोत्सव समितीने आयोजित केलेल्या भव्य मिरवणुकीत चित्ररथ स्पर्धेत आडपई युवक संघ प्रथम, फोंडा रोमटामेळ स्पर्धेत सुयोग शिमगोत्सव मंडळ आडपई-आगापूर फोंडा, लोकनृत्य स्पर्धेत सिद्धीविनायक महालसा आकार म्हार्दोळ ...Full Article

शिमगोत्सवाच्या ठेक्यावर फातोर्डानगरी झुलली

प्रतिनिधी/ मडगाव विविधांगी पौराणिक कथांवर आधारित चित्ररथ, लोकनृत्यांचा आविष्कार, ‘ओस्सय ओस्सय’चा गजर, ‘घुमचे कटर घूम’च्या तालावर ठेका धरणारे रोमटामेळ पथकांतील कलाकार यांनी रविवारी फातोर्डानगरी दुमदुमून सोडली. मडगाव शिमगोत्सव मिरवणुकीच्या ...Full Article

केरी, शिरोली भागात गव्याचा हैदोस

वार्ताहर/ केरी केरी गावात लोकांचे शेती हे जगण्याचे मुख्य साधन आहे, पण या आठवडाभरात सुमारे 7 ते 8 गव्यांच्या कळपाने पलटडवाडा शिरोली येथील शेतीची पूर्णपणे नासाडी केली आहे. स्थानिक ...Full Article

नगरगांव येथे गतीरोधक मागणीसाठी आंदोलन

प्रतिनिधी/ वाळपई नगरगाव आंबेरे सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या समोरील नाक्यावर अपघतात वाढ होत असल्याने त्या ठिकाणी गतीरोधक घालण्याची मागणी अनेकदा करण्यात आली तरीही त्याकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केले. यामुळे शनिवारी ...Full Article

बेकायदेशीर असूनही मिळणार ‘बक्षिसी!

प्रतिनिधी/ पणजी पणजी मार्केटातील बेकायदेशीरपणे बळकावलेली दुकाने कायदेशीर करण्याचा पणजी महानगरपालिकेचा इरादा असून तसे झाल्यास याप्रकरणी कारवाई न होताच बेकायदेशीर दुकानदारकांना बक्षिसी मिळणार आहे. सुरेंद्र फुर्तादो हे पुन्हा नव्याने ...Full Article

भाजपनेच नैतिकता सिद्ध करण्याची गरज आहे

प्रतिनिधी/ पणजी अब्रुनुकसानीचा दावा करून भाजपने नोटीस बजावली असली तरी आपले तोंड ते बंद करू शकणार नाही. उलट भाजप ज्या पद्धतीने वागत आहे ते पाहता त्यांनी नैतिकता सिद्ध करण्याची ...Full Article

माविन, मायकल यांच्या मंत्रिपदासाठी दबाव

प्रतिनिधी/ पणजी उर्वरित दोन मंत्रीपदे ही आमदार माविन गुदिन्हो आणि मायकल लोबो यांना देण्यासाठी भाजपमध्ये दबाव वाढत चालला आहे. आमदारकीचा राजीनामा दिलेल्या विश्वजित राणे यांना मंत्रीपद देऊ नये, अशी ...Full Article

मडगावात सरकारविरोधात ‘एल्गार’

प्रतिनिधी/ मडगाव भाजपला सरकार स्थापन करण्याचा कोणताही नैतिक आधार नव्हता. भाजप विरोधात लढा देऊन विजयी झाल्यानंतर पुन्हा भाजपला पाठिंबा देणाऱया आमदारांनी राजीनामा द्यावा व पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे, ...Full Article
Page 899 of 969« First...102030...897898899900901...910920930...Last »