|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

आधी महाराष्ट्राला दिलेली आश्वासने पूर्ण करा

त्यानंतरच गोव्यात येऊन सत्तास्थापनची स्वप्ने पाहा प्रतिनिधी/ मडगाव महाराष्ट्रात एक नको असलेली युती बनवून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केलेले आहे. शिवसेनेच्या संजय राऊत यांनी आधी महाराष्ट्रात जी काही आश्वासने दिलेली आहेत ती सर्व पूर्ण करावीत. त्यानंतरच गोव्यात येऊन सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने बघावीत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी मडगावात शुक्रवारी घेतलेल्या ...Full Article

काणकोणातील चार रस्ता – माशे महामार्गाचे लोकार्पण

प्रतिनिधी/ काणकोण काणकोणातील चार रस्ता ते माशे या 6.21 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग-66 चा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी मोठय़ा थाटात झाला. या रस्त्याच्या उद्घाटन सोहळय़ाला केंद्रीय वन व पर्यावरण ...Full Article

आघाडीबाबत पंधरा दिवसानंतरच निर्णय

मगो नेते सुदिन ढवळीकर यांची माहिती प्रतिनिधी/ पणजी मगोनेते सुदिन ढवळीकर यांनी आणखी 15 दिवस वाट पाहून नंतरच आघाडीबाबत निर्णय घेण्याचे ठरविले आहे. या प्रतिनिधीशी बोलताना माजी उपमुख्यमंत्री सुदिन ...Full Article

प्रेंचच्या ‘पार्टिकल्स’ चित्रपटाला सुवर्णमयूर

प्रतिनिधी /पणजी : सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गुरुवारी गोव्यात शानदार समारोप झाला. प्रेंच स्वीश चित्रपट ‘पार्टिकल्स’ला उत्कृष्ट चित्रपटाचा अव्वल मान प्राप्त झाला. सुवर्णमयुर व रोख 40 लाख रुपयांचे बक्षीस ...Full Article

सरकारची बदनामी खपवून घेतली जाणार नाही

मोरजी/ प्रतिनिधी : आम्ही सरकारात असल्याने आणि लोकशाहीचे तत्वे मानत असल्यामुळे जो काही आवाज उठवायचा तो आम्ही रस्त्यावर उतरून उठवणार नाही तर आवाज करण्यासाठी विधानसभा आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ...Full Article

नुने – नेत्रावळी येथील वन हक्क कायद्याखालील 25 प्रकरणे निकालात

प्रतिनिधी /सांगे : दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय आणि सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी सागे तालुक्यातील नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रातील नुने येथील वन हक्क निवासी कायद्याखालील जमिनीची 25 प्रकरणे निकालात ...Full Article

म्हादई नदीचा बळी देऊन सरकारचे गोव्यात वाळवंट करण्याचे षडयंत्र

वाळपई प्रतिनिधी : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटक भागातील कळसा भांडुरा प्रकल्प उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीमुळे आज म्हादई नदीवर मोठे संकट निर्माण झाले आहे.  या संकटातून गोव्यातील एकही गाव सुटणार नसून ...Full Article

काणकोणातील नवीन महामार्गाचे आज उद्घाटन

प्रतिनिधी /काणकोण : काणकोणातील चार रस्ता ते माशे या चौपदरी महामार्गाचे उद्घाटन आज 29 रोजी सकाळी 11 वा. होणार आहे. या तालुक्यातील गालजीबाग, तळपण पूल, माशे खाडीवरील पूल याबरोबरच ...Full Article

सावईवेरे अनंत देवस्थान जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

वार्ताहर /सावईवेरे : सावईवेरे येथील श्री अनंत देवस्थानचा वार्षिक सुप्रसिद्ध जत्रोत्सवाला आज शुक्रवार 29 नोव्हे. पासून प्रारंभ होत असून उत्सवाची सांगता शुक्रवार 6 डिसें. रोजी वघ दशमीने होणार आहे. ...Full Article

नवा वाहतूक कायदा 2020 मध्ये अंमलात आणू नये

प्रतिनिधी मडगाव गोव्यातील रस्त्यांची परिस्थिती एकदम वाईट आहे. त्यात नवा वाहतूक कायदा 2020 मध्ये अंमलात आणून जनतेला त्रास करू नका अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मडगावात ...Full Article
Page 9 of 966« First...7891011...203040...Last »