|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

दाभाळ पंचायतीतील प्रभाग क्र. 5 मधून शकुंतला गावकर बिनविरोध

प्रतिनिधी / धारबांदोडा किर्लपाल दाभाळ पंचायतीतील प्रभाग क्र. 5 मधून शकुंतला भोला गावकर या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. हा प्रभाग महिलांसाठी राखीव आहे.  शकुंतला गावकर यांनी यापूर्वी दाभाळ पंचायतीच्या सरपंच म्हणून पाच वर्षे काम केलेले आहे. त्यांचे पती भोला (बारकेलो) गावकर हे दाभाळ पंचायतीचे माजी सरपंच असून त्यांचे दीर रमाकांत गावकर यांनी सुद्धा दाभाळ पंचायतीचे सरपंचपद भूषविले आहे. आपल्या ...Full Article

डिचोली तालुक्यातील 14 पंचायतींमधून 467 उमेदवारी अर्ज ग्राहय़

प्रतिनिधी/ डिचोली डिचोली तालुक्यातील 14 पैकी 14 पंचायतींच्या उमेदवारी अर्जांची काल शुक्रवारी डिचोलीतील दोन्ही निवडणूक अधिकाऱयांसमोर छाननी केली असता 14 पंचायतींमधून 467 उमेदवारी अर्ज ग्राहय़ करण्यात आले तर डमी ...Full Article

भारत डिजिटल होणे काळाची गरज – केंद्रीय मंत्री पी.पी. चौधरी यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी डिजीटल इंडिया हे प्रधानमंत्री यांनी घेतलेला आतापर्यंतचा सर्वांत चांगला निर्णय आहे. आजचा काळ हा तांत्रिकदृष्टय़ा खुप पुढे आहे. त्यामुळे भारत डिजीटल होणे ही काळाची गरज आहे. सव्वाशे ...Full Article

मोदी सरकारची कारकीर्द अपयशी

प्रतिनिधी/ पणजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची तीन वर्षांची कारकीर्द ही अपयशी आणि आश्वासनाना हरताळ फासणारी असल्याची टीका काँग्रेसच्या माजी खासदार दिव्या स्पंदना यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील ...Full Article

मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त गोव्यात कार्यक्रम

प्रतिनिधी / पणजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने तीन वर्षे पूर्ण केल्यानिमित्त देशभरात कार्यक्रम सुरू असून गोव्यातही विविध ठिकाणी कार्यक्रम केले जातील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर ...Full Article

तेजल शेट्टीचे नेत्रदीपक यश

प्रतिनिधी / फोंडा दुर्गाभाट-फोंडा येथील तेजल नित्यानंद शेट्टी या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 96.66 टक्के गुण मिळवून अव्वल कामगिरी केली आहे. ढवळी येथील श्रीमती इंदिराबाई ढवळीकर हायस्कूलची ती विद्यार्थिनी आहे. ...Full Article

दहावीचा 91.57 टक्के विक्रमी निकाल

प्रतिनिधी/ पणजी  गोवा राज्य शालान्त मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल  91.57 टक्के एवढा लागला असून मागील सर्व वर्षांचा विक्रम या निकालाने मोडीत काढला आहे. गेल्या वर्षी 90.93 ...Full Article

नित्या कामतची अव्वल कामगिरी

प्रतिनिधी/ फोंडा वारखंडे-फोंडा येथील नित्या प्रवीण कामत या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 96.80 टक्के मिळवित नेत्रदीपक कामगिरी केली आहे. फोंडा येथील आल्मेदा हायस्कूलची ती विद्यार्थिनी आहे. सध्या तिने जीव्हीएमच्या स्पेस ...Full Article

सत्तरीत एकूण 401 उमेदवारी अर्ज दाखल

प्रतिनिधी/ वाळपई सत्तरीतील एकूण 12 पंचायतीच्या निवडणुकीत एकूण 94 वॉर्डासाठी आतापर्यंत 401 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली. दुपारी 1 वाजता ...Full Article

सावर्डे ग्रामपंचायतीत संदीप पाऊस्कर बिनविरोध

प्रतिनिधी/ कुडचडे सावर्डे ग्रामपंचायतीच्या प्रभाग 6 मधून संदीप प्रभू पाऊस्कर हे बिनविरोध निवडून आले आहे. काल उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग 6 मधून एकच अर्ज आल्यानंतर संदीप पाऊस्कर ...Full Article
Page 900 of 1,036« First...102030...898899900901902...910920930...Last »