|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

माविन, मायकल यांच्या मंत्रिपदासाठी दबाव

प्रतिनिधी/ पणजी उर्वरित दोन मंत्रीपदे ही आमदार माविन गुदिन्हो आणि मायकल लोबो यांना देण्यासाठी भाजपमध्ये दबाव वाढत चालला आहे. आमदारकीचा राजीनामा दिलेल्या विश्वजित राणे यांना मंत्रीपद देऊ नये, अशी जोरदार मागणी पक्षांतर्गत सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनेक भाजप आमदारांच्या घरी भेट देऊन चर्चा केली आहे. पर्रीकर मंत्रिमंडळात आता केवळ दोन मंत्रीपदे रिक्त असून त्यातील ...Full Article

मडगावात सरकारविरोधात ‘एल्गार’

प्रतिनिधी/ मडगाव भाजपला सरकार स्थापन करण्याचा कोणताही नैतिक आधार नव्हता. भाजप विरोधात लढा देऊन विजयी झाल्यानंतर पुन्हा भाजपला पाठिंबा देणाऱया आमदारांनी राजीनामा द्यावा व पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे, ...Full Article

धारबांदोडय़ात 21 रोजी शिमगोत्सव मिरवणूक

प्रतिनिधी/ धारबांदोडा धारबांदोडा शिमगोत्सव समिती आणि गोवा पर्यटन खाते यांच्या सहकार्याने धारबांदोडा तालुक्यात मंगळवार 21 मार्च रोजी शिमगोत्सव मिरवणुक आयोजित करण्यात आली आहे. सायं. 4 वा. पणसुले धारबांदोडा ते ...Full Article

सांखळी सरकारी शिमगोत्सव 21 रोजी

आमदार प्रमोद सावंत अध्यक्ष तर नगराध्यक्ष धर्मेश सगलानी कार्याध्यक्ष प्रतिनिधी/ सांखळी सांखळी शहरात वर्ष पद्धतीप्रमाणे साजरा होणारा सरकारी शिमगोत्सव यंदा दि. 21 रोजी होणार आहे. आमदार प्रमोद सावंत यांच्या ...Full Article

सांखळीतील घोडे उत्सव उत्साहात

प्रतिनिधी/ सांखळी सांखळी शहरात शिमगोत्सवानिमित्त परंपरेनुसार चालत आलेला घोडे उत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत नुकताच साजरा झाला. स्थानिक धार्मिक स्थळांना भेट देण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात सांखळी शहर परिसर दुमदुमला. ...Full Article

ओस्सय… च्या गजरात राजधानी दुमदुमली!

प्रतिनिधी/ पणजी ‘ओस्सय ओस्सय’, ‘घुमचे कटर घुम’, ‘गेविंदा रे गोपाळा’ अशा जयघोषात आणि ढोलाच्या ताशांच्या गजरात शनिवारी राजधानीत शिमगोत्सव साजरा करण्यात आला. 19 चित्ररथ, 12 रोमाटमेळ आणि 25 वेशभूषा ...Full Article

वेळ्ळी चर्च हल्लाप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बोलणी करणार

प्रतिनिधी / मडगाव वेळ्ळी येथील चर्चच्या आवारात झालेल्या हल्ला प्रकरणातील संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आलेला असून सदर कलम गाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत याकरिता आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ...Full Article

खनिजवाहू ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

प्रतिनिधी/ धारबांदोडा सुकतळे-मेले येथे खनिजवाहू टिप्पर ट्रकखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा खनिजवाहू ट्रकचालकाचा मृत्यू झाला. राजा सुलदाळ (38, रा. विकासवाडा-कुळे) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून शनिवारी दुपारी 3 वा. सुमारास ...Full Article

आयरिश युवतीचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द

प्रतिनिधी/ मडगाव देवाबाग-काणकोण येथे आयरिश युवती डॅनियला मॅक्लून हिचा बलात्कार करून खून केल्याच्या घटनेला चार दिवस पूर्ण झाले. काल सकाळी तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तिचे नातेवाईक शुक्रवारी गोव्यात ...Full Article

मजरे कासारवाडा गावाने एकीचे दर्शन दाखवत स्वच्छता मोहिम यशस्वी केली

वार्ताहर/ तुरंबे गावच्या एकीतून अशक्य गोष्ट सुध्दा शक्य होते. हे राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. स्वच्छतेचे महत्व ओळखून गावातील सांडपाणी नदीत न सोडता शेतीसाठी पुरविले आहे. ...Full Article
Page 902 of 971« First...102030...900901902903904...910920930...Last »