|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

माझे मत राजेश पाटणेकरांनाच

विशेष प्रतिनिधी /पणजी : प्रतापसिंह राणे यांना काँग्रेसने सभापतीपदासाठी उमेदवार केले खरे. त्यांचे पुत्र आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर मात्र धर्मसंकट कोसळले. तथापि ते माझे तीर्थरुप असले तरी राजकारणात आम्ही स्वतंत्र आहोत. माझे मत हे राजेश पाटणेकर यांनाच आहे, असे विश्वजित राणे यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष प्रतापसिंह राणे यांच्या नावाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपले वडील ...Full Article

आगामी 24 तासात गोव्यात पाऊस

विशेष प्रतिनिधी /पणजी : राज्यातील अनेक भागात रविवारी मध्यरात्रीनंतर एक वाजण्याच्या दरम्यान मध्यम प्रमाणात पाऊस झाला. कित्येक ठिकाणी गडगडाटासह पाऊस झाला. आगामी 24 तासात गोव्यात सर्वत्र तुरळक पावसाच्या सरी ...Full Article

सोनसडय़ावरील कचऱयावर पाणीमिश्रित माती टाकण्याचे काम अंतिम टप्यांत

प्रतिनिधी /मडगाव : सोनसडय़ावरील धुमसणाऱया कचऱयाच्या ढिगाऱयांवर पाणीमिश्रित माती टाकण्याचे काम जवळपास अंतिम टप्यात पोहचले असून सोमवारी यार्डातील कचऱयांच्या ढीगाऱयांच्या काठावरील भाग पाणीमिशित माती टाकून झाकले जात होते. सायंकाळपर्यत ...Full Article

गोवा माईल्स टॅक्सी बंद करा अन्यथा गोवा बंद करू

प्रतिनिधी /मडगाव : गोवा माईल्स टॅक्सी सरकारने त्वरित बंद कराव्यात अन्यथा गोवा बंद करण्याचा इशारा काल सोमवारी स्थानिक टॅक्सी चालकांनी कोलवा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. गोवा माईल्स टॅक्सी ...Full Article

पॅसिनोविरोधात 24 जून रोजी पणजीत आझाद मैदानावर आंदोलन

प्रतिनिधी /पणजी : निवडणूक काळात आचारसंहीता असताना दि. 13 एप्रिल रोजी रायझिंग गोवनतफ्xढ पॅसिनो विरोधात भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली होती. गेल्या दोन दिवस पॅसिनोविरोधात काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला ...Full Article

जमीन विक्रीचा प्रयत्न हाणून पाडू !

वार्ताहर /उसगाव : गाळीवाडा-उसगाव येथील जमीन विक्री प्रकरणी भूमिपुत्रांवर अन्याय झाल्यास तो सहन केला जाणार नाही. तसेच जमीन मालकाने हुकुमशाही केल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा उसगाव येथे झालेल्या सभेत ...Full Article

मंदिरांसाठी हिंदूंच्या एका व्यवस्थापकीय समितीची स्थापना करावी

प्रतिनिधी /पणजी : भारतात केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे सरकार मशिदी, चर्च आदींचे सरकारीकरण का करत नाही? ारकारीकरण केलेल्या मंदिरांची स्थिती भयावह आहे. अनेक मंदिर समित्यांमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. ...Full Article

हिंदू राष्ट्रासाठी संप्रदायांनी व्यापक कार्य करावे

प्रतिनिधी /फोंडा : साधना आणि धर्मप्रसार यांच्या सुंदर ताळमेळ आठव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात पाहायाला मिळत आहे. हिंदू धर्माची काळजी करणारे कुणीतरी आहेत, हे या अधिवेशनातून जाणवते. अर्थिक तसेच ...Full Article

पालिकेचे कचरावाहू ट्रक सोनसडय़ावर पुन्हा अडविले

प्रतिनिधी /मडगाव :   मडगाव पालिकेचे कचरावाहू ट्रक सोमवारी सकाळी सोनसडो यार्डात कचरा टाकण्यासाठी गेले असता मायणा व कुडतरीच्या काही नागरिकांनी ते अडविले. त्यामुळे कचरा सोनसडो यार्डात न टाकताच ...Full Article

श्रीपादभाऊंचे मिरवणुकीने जल्लोषी स्वागत

पणजी : उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय आयुष-संरक्षण राज्यमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांचे गोव्यात आल्यानंतर भाजपतर्फे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण राज्यमंत्री हे अतिरिक्त पद देऊन ...Full Article
Page 91 of 892« First...102030...8990919293...100110120...Last »