|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवामाध्यमांच्या विळख्यामुळे नवी गुलामगिरी बळावत आहे

प्रतिनिधी/ पणजी “आज समाजमाध्यमे विकृत होत आहेत. आपला समाज आज नको इतका संवेदनशील होत आहे. तुमचे विचारच नष्ट करू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. माध्यमांच्या विळख्याने नव्या प्रकारची गुलामगिरी बळावत चालली आहे’’ असे प्रतिपादन रत्नागिरी येथील मराठी साहित्यिक तसेच साहित्य चळवळीचे नेतृत्व करणारे श्रीकृष्ण जोशी यांनी मिरामार, पणजी येथे रंगलेल्या शेकोटी संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात बोलताना केले. दोन दिवस रंगलेल्या ...Full Article

म्हापशातील ओरिएंटल बँकेला आग

प्रतिनिधी/ म्हापसा म्हापसा चंद्रनाथ अपार्टमेंटमध्ये असलेल्या ओरिएंटल बँकेला आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. या आगीत बँकेतील रक्कमही खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून रात्री उशीरापर्यंत अग्निशामक दलाचे ...Full Article

गोव्यात नवा राजकीय इतिहास घडवण्यासाठीच मगो भाजपापासून दूर

प्रतिनिधी/ वास्को पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या सरकारने गोव्यात संकट निर्माण केले होते. गोव्यातील जनता घाबरली होती. त्यामुळे मगो पक्षाने परिवर्तनासाठी भाजपाला साथ दिली. त्या परिवर्तनात मगोचाही वाटा होता. भाजपाने एकटय़ाने ...Full Article

भाजपने गोव्याला 20 वर्षे मागे नेले

प्रतिनिधी/ पणजी यंदाची विधानसभा निवडणूक ही गोव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून गोव्याचे भवितव्य घडवावे की नष्ट करावे हे गोमंतकीयांच्या हाती आहे. भाजपने पाच वर्षांच्या सत्ताकाळात गोव्याला वीस वर्षे मागे ...Full Article

उत्तर गोव्यात महिला मतदारांचे वर्चस्व

  प्रतिनिधी/ पणजी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु असून, मतदार यादी तयार करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील 19 मतदारसंघात एकूण 5 लाख 9 हजार 865 मतदार आपला हक्क बजावणार ...Full Article

तपोभूमीवर घुमणार आज ‘वंदे मातरम्’चा जयघोष

प्रतिनिधी/ फोंडा सद्गुरु फाऊंडेशन आणि सद्गुरु युथ फेडरेशन यांच्यातर्फे राष्ट्रप्रेम जागृत करणारा ‘वंदे मातरम्’ हा भव्य असा कार्यक्रम आज रविवार 8 रोजी श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ कुंडई या ठिकाणी ...Full Article

लेखणीला धार कशी चढते हे अत्र्यांच्या साहित्यातून पहायला मिळते

प्रतिनिधी/ पणजी “लेखणीला धार कशी चढते, हे आचार्य अत्रे यांचे साहित्य अभ्यासताना लक्षात येते. अत्रे यांनी लिहीलेले मृत्युलेख हे त्याचे उत्तम उदाहरण आहे’’ असे प्रतिपादन साहित्यिक श्रीकृष्ण जोशी यांनी ...Full Article

जीवनात साने गुरुजींचे आदर्श बाळगा

अ.भा. साने गुरुजी कथामालेच्या अधिवेशनाला  प्रारंभ वार्ताहर / मडकई वैद्यकीय शास्त्राने साधलेल्या प्रगतीमुळे माणसाच्या जगण्याची क्षमता वाढली असली तरी संतुलीत व सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय संस्कृती व ...Full Article

युवावर्गात उज्वल देश बनविण्याचे ध्येय

प्रतिनिधी/ पर्वरी भारत देश लोकशाही प्रधान देश आहे. देशातील युवावर्गात सकारात्मक उर्जा, महत्त्वकांक्षा, माहिती तंत्रज्ञानामध्ये भरीव संशोधनात्मक कार्य करून उज्वल भारत देश बनविण्याचे ध्येय आहे, असे आश्वासक उद्गार झी ...Full Article

साळगावात मिनी क्रीडामैदान उभारण्यास प्राधान्य

पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांची माहिती, वेरेतून प्रचारास प्रारंभ प्रतिनिधी/ म्हापसा गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत साळगाव मतदारसंघात 300 कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. नवीन नवीन गरजा उपलब्ध होऊन विकासकामे समोर ...Full Article
Page 913 of 920« First...102030...911912913914915...920...Last »