|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

कुडचडेवासियांकडून 17 रोजी सालीगाव कचरा प्रकल्पाची पाहणी

  प्रतिनिधी / कुडचडे स्वच्छ व निरोगी कुडचडेसाठी सरकारने कचरा प्रकल्पाबद्दल जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, त्या प्रकल्पाची सविस्तर माहिती मिळावी म्हणून साळगाव येथे सुरू असलेल्या प्रकल्पाला भेट देण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पाची माहिती कुडचडे मतदारसंघात सर्वांना व्हावी, यासाठी हे नियोजन केल्याची माहिती आमदार निलेश काब्राल, नगराध्यक्ष सुशांत नाईक, उपनगराध्यक्ष सुजाता नाईक तसेच कुडचडेतील कचरा संकलित करणारे मक्तेदार ...Full Article

आमदार रवी नाईकांकडून क्रीडा संकुलातील गैरसोयिंची दखल

प्रतिनिधी/ फोंडा फोंडा क्रीडा संकुलातील मैदान, इंडोअर स्टेडियम, वॉकींग ट्रक व इतर साधन सुविधांबाबत मोठय़ा प्रमाणात गैरसोय असल्याने या संपूर्ण क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणासंबंधी फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी पाहणी ...Full Article

ढवळी येथे स्वच्छ भारत अभियान जागृती

प्रतिनिधी/ फोंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ढवळी फोंडा येथील नागरिकांनी एकत्रित येऊन परिसरातील कचरा गोळा केला. ढवळी येथील गौतम नाईक यांनी पुढाकार घेऊन परिसरातील नागरिकांना ...Full Article

वाळपई पालिका क्षेत्रातील कचऱयाबाबत शासनाचे कडक धोरण

प्रतिनिधी/ वाळपई वाळपई पालिका क्षेत्रात निर्माण होणारा कचरा यासंबंधी अनेकवार विनंती करूनही कोणताही परिणाम होत नाही. या पार्श्वभूमीवर पालिका मंडळाने यासाठी कडक धोरण अवलंबविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खासकरून ...Full Article

161 महिला कर्मचारी पोलीस खात्यात दाखल

प्रतिनिधी/ वाळपई राज्यात समाज व पोलीस यांच्या दरम्यान चांगले संबंध प्रस्थापित झालेले आहेत मात्र यात आणखीन वाढ व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रात आनंददायी वातावरण ...Full Article

सांखळी विठ्ठलापूर येथील विरभद्र उत्सव हजारोंच्या उपस्थितीत संपन्न

प्रतिनिधी / सांखळी सांखळी विठ्ठलापूर येथील पांडुरंग मंदिरात वर्ष पद्धतीनुसार चैत्रोत्सव सहा दिवस साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या काळात मोठय़ा प्रमाणात भाविकांची ...Full Article

पर्रीकर सरकार स्थापनेवर एदुआर्द फालेरो यांची टीका

प्रतिनिधी / पणजी गोव्यातील सत्तारुढ झालेले सरकार अलोकशाही व अप्रतिनिधीक मार्गाने स्थापन स्थापन करण्यात आले असून जनतेने झिडकारलेल्या भाजपने सरकार करण्याची कृती चुकीची-अयोग्य असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द ...Full Article

सावईवेरे भागातून रेतीवाहू ट्रक जप्त

प्रतिनिधी/ फोंडा सावईवेरे भागातून विना परवाना रेती वाहतूक करणारा ट्रक फोंडा पोलिसांनी जप्त केला असून त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. मंगळवार रात्री फोंडा पोलिसांनी ही कारवाई केली. ट्रकमालक दशरथ ...Full Article

स्कोप एक्सलेन्स अवार्डने राष्ट्रपतींच्या हस्ते गोवा शिपयार्डचा सन्मान

प्रतिनिधी/ वास्को सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘स्कोप एक्सलेन्स अवार्ड’ गोवा शिपयार्डला प्राप्त झाला आहे. मंगळवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या विशेष सोहळय़ात गोवा शिपयार्डला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ...Full Article

दाबोळी विमानतळावर 17 लाखांचे सोने जप्त

प्रतिनिधी / वास्को दाबोळी विमानतळावर उतरलेल्या दोघा हवाई प्रवाशांकडून 17 लाख रूपये किंमतीचे 636 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. हे दोघेही प्रवासी कर्नाटकातील भटकळ शहरातील असून ते वेगवेगळय़ा ...Full Article
Page 915 of 1,008« First...102030...913914915916917...920930940...Last »