|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाकुठ्ठाळी मतदारसंघातील आवश्यक गरजांची पुर्तता करू मगोच्या उमेदवाराचे आश्वासन

प्रतिनिधी/ वास्को कुठ्ठाळी मतदारासंघातील म.गो.पक्षाच्या उमेदवार सुमन शर्मा यांनी कुठ्ठाळीतून विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करून कुठ्ठाळीतील आवश्यक गरजांची पूर्तता करू असे आश्वासन दिले. मतदारांचा आपल्याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचा दावा त्यांनी केला. मगो पक्षाच्या कुठ्ठाळी मतदारसंघाच्या जाहीरनाम्याचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. सुमन शर्मा या मगो पक्ष, गोवा सुरक्षा मंच व शिवसेना युतीच्या उमेदवार असून त्या झुआरीनगरातील रहिवासी आहेत. ...Full Article

मडगावात ‘अब की बार सोला हजार’

प्रतिनिधी/ मडगाव मडगाव मतदारसंघातून 16 हजार मतांचे टार्गेट काँग्रेसने ठेवले असून ‘अब की बार सोला हजार’ असा जोरदार प्रचार काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिगंबर कामत यांनी सुरू केला आहे. श्री. ...Full Article

इंग्रजीचे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करु

प्रतिनिधी / पणजी गोवा सुरक्षामंच पार्टी, मगो पार्टी आणि शिवसेनेने आपला जाहीरनामा प्रकाशित केला. विविध योजनांचा जाहीरनाम्यात समावेश केलेल्या गोवा सुरक्षामंच आणि शिवसेनेने इंग्रजीचे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे आश्वासन ...Full Article

भाजपने गोव्याला लुटण्याचे काम केले

प्रतिनिधी/ मडगाव भाजने गेल्या पाच वर्षात गोव्याला लुटण्याचे काम केले. त्याचबरोबर गोव्याला विकासाच्या बाबतीत पिछाडीवर सोडल्याचा आरोप युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तन्वीर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ...Full Article

मद्य 43 लाखांचे तर, 32 लाखांचे ड्रग्ज जप्त

मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची माहिती प्रतिनिधी/ पणजी अमलपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) आतापर्यांत सुमारे 32 लाखाचे अमलीपदार्थ (ड्रग्ज) जप्त केले आहेत. अबकारी खात्यातर्फे आतापर्यंत सुमारे 33,543 लिटर म्हणजे 43 ...Full Article

पंतप्रधनांची आज पणजीत सभा सर्व तयारी पूर्ण

प्रतिनिधी/ पणजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज शनिवारी सायंकाळी 3.30 वा. पणजीतील कांपाल मेदानावर होणार आहे. त्यांच्या या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात भाजप ...Full Article

संगोल्डा येथे 16 लाखाचे मद्य जप्त

प्रतिनिधी/ पणजी ग्न्हु अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) सांगोल्डा येथे केलेल्या कारवाईत सुमारे 15 लाख 62 हजार 250 रुपयांचे मद्य जप्त केले आहे. एका खोलीत 2083 बियर बॉक्स बेकायदेशीरपणे साठवून ...Full Article

दुचाक्या, मोबाईल, टीव्हींसह तीन कोटींचे घबाड जप्त

प्रतिनिधी/ पणजी राज्यातील व्यवसायिक कर खात्याने केलेल्या कारवाईत सुमारे तीन कोटी रुपयांचा बेकायदेशीर माल जप्त करण्यात आला आहे. त्यात दुचाकी, मोबाईल, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांच्या पुडय़ांचा ...Full Article

बांबोळी येथे 1 कोटी 35 लाखांची रोकड जप्त

पणजी दरम्यान शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पणजी पोलिसांनी चारखांब-बांबोळी येथे केलेल्या कारवाईत दोन गाडय़ा जप्त करुन तब्बल 1 कोटी 35 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या दोन्ही ...Full Article

सोनूस येथे खनिजमाल वाहतूक रोखली

प्रतिनिधी/ वाळपई खनिज वाहतुकीमुळे होणाऱया प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयाची दिशाभूल करण्यासाठी अचानकपणे नियोजित मार्गाला बगल देत दुसऱया बाजूने खनिज मालाची ...Full Article
Page 916 of 940« First...102030...914915916917918...930940...Last »