|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

दिल्लीतील देशद्रोही नाऱयाविरोधात भाजयुमोची तिरंगा यात्रा

प्रतिनिधी /पणजी :  मतअभिव्यक्त स्वातंत्र्याच्या नावाखाली दिल्लीतील काही विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यानी देशविरोधात विधान केल्याने काल गोव्यात भारतीय जनता युवा मोर्चा व गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदने काल पणजीत तिरंगा यात्रा काढली. यात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते तसेच विद्यापीठ परिषदेतच्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन गोवा फार्मंसी कॉलेजकडून पणजी आझात मैदान पर्यंत रॅली कढण्यात आली. यावेळी मोठय़ा संकेने विद्यार्थी उपस्थित होते.  दिल्ली ...Full Article

गोव्यासाठी स्वतंत्र अबकारी धोरण राबवावे

मडगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोव्यातील महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असलेली बार व दारूची दुकाने बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याने, बार मालक व दारू विक्रेत्यांना धडकी भरली असून ...Full Article

वाळपईत 88 दारू दुकाने होणार बंद

प्रतिनिधी /वाळपई : न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावरील 500 मी. अंतरावरील दारू दुकांने बंद करण्यासंबंधी सुरु केलेल्या कार्यवाहीतून सत्तरी तालुक्यात जवळपास 88 दुकानांना याचा फटका बसणार आहे. वाळपईचे मामलेदार राजेश आजगावकर ...Full Article

ढवळी फोंडा येथे अपघातात चारचाकीचे जबर नुकसान

प्रतिनिधी /फोंडा : ढवळी-फोंडा पेट्रोलपंपजवळ चारचाकी मारूती सेलेरीयो या गाडीने पार्क करून ठेवलेल्या मालवाहू ट्रकला दिलेल्या धडकेत चारचाकीचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. काल गुरूवार दुपारी 2 वा. सुमारास हा ...Full Article

सर्वीस सेंटरला आग लागून 3.5 लाखाचे नुकसान

प्रतिनिधी /पणजी : येथील नॅशनल थिएटर समोर असलेल्या मोहन सायकल सर्विस सेंटरला आग लागून सुमारे 3.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या चोक आणि वेळीच कलेल्या ...Full Article

चौकशी अधिकाऱयांनी माहिती उघड करू नये सनातनचे अभय वर्तक यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी /फोंडा : ंडॉ.नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी सनातन संस्थेवर विनाकारण रोष ठेवला जात आहे. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) रामनाथी येथील सनातन आश्रमात दोन दिवस ...Full Article

…तरच मगो मुख्यमंत्रिपदासाठी दावा करणार

अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचे स्पष्ट निवेदन प्रतिनिधी/ पणजी आठपेक्षा जास्त आमदार निवडून आले तरच मगो पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी दावा करणार, अन्यथा मगोच्या फायद्यासाठी जे काही होईल त्या माध्यमातून पक्ष निर्णय ...Full Article

गिरीत वेडसराचा पाच पोलिसांवर चाकूहल्ला

प्रतिनिधी/ म्हापसा सर्वेवाडा – गिरी येथे एक वेडसर इसम जानवा मिरांडा (मूळ रा. दोडामार्ग, सध्या सर्वेवाडा गिरी) याने बुधवारी सायं. 7 वाजण्याच्या दरम्यान पाच पोलिसांवर चाकू हल्ला केला. त्यात ...Full Article

मडगाव अर्बनची निवडणूक 19 रोजी

आंगले पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध प्रतिनिधी/ मडगाव गोव्याच्या सहकार क्षेत्रातील एक आघाडीची बँक म्हणून ओळखण्यात येणाऱया मडगाव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवार दि. 19 मार्च रोजी होणार ...Full Article

गेराचा प्रकल्प उठलाय संस्कृती भवनच्या मुळावर

प्रतिनिधी/ पणजी पाटो येथील ‘गेरा’ नावाच्या एका कंपनीने व्यावसायिक प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 15 ते 20 फूट खोल खोदकाम सुरु केल्याने तेथील कला व संस्कृती भवन तसेच सेंट्रल लायबरीच्या इमारतीला ...Full Article
Page 918 of 971« First...102030...916917918919920...930940950...Last »