|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

काणकोणातील तीन पुलांसह नवीन महामार्ग 20 जुलैपर्यंत पूर्ण होणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाहणीनंतर दिलेली माहिती प्रतिनिधी/ काणकोण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 5 रोजी काणकोण तालुक्यातील नवीन महामार्ग व त्यावरील पुलांची पाहणी केली. या तालुक्यात तळपण, गालजीबाग आणि माशे मिळून तीन पूल उभारण्यात येत असून गुळे ते माशेपर्यंतच्या नवीन महामार्गाचे पुलांसहित काम 20 जुलैपर्यंत पूर्ण होऊन या मार्गावरून वाहतूक सुरू होणार आहे. त्यावेळी  केंदीय मंत्री नितीन ...Full Article

मलनिस्सारण प्रकल्प इतर ठिकाणी हलविता येणार नाही

बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांचे उद्गार वार्ताहर/ मडकई जमिनीची शोषण क्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे मलनिस्सारण प्रकल्प ही काळाची गरज बनून राहिली आहे. स्वच्छता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ...Full Article

भावाकडून भावाचाच खून

प्रतिनिधी/ मडगाव जमिनीच्या मालमत्तेच्या वादातून भावानेच भावाचा खून केल्याची घटना फातोर्डा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मायकल पेरैरा (54) याला अटक केली आहे. फातोर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ...Full Article

गोवा 31 ऑगस्टपर्यंत खुल्या शौचालयापासून मुक्त

1 जुलैपासून 15 दिवसांचे पावसाळी अधिवेशन प्रतिनिधी/ पणजी गोवा 31 ऑगस्टपर्यंत उघडय़ावरील शौचालयापासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यासाठी सर्वांनाच बायो टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सरकारने ...Full Article

सभापतीपदी राजेश पाटणेकर

22 विरुद्ध 16 मतांनी निवडचर्चिल आलेमाव अनुपस्थित, सुदिन ढवळीकर यांचे काँग्रेसला समर्थन प्रतिनिधी/ पणजी राज्य विधानसभेच्या अधिवेशनात काल मंगळवारी झालेल्या सभापतीपदाच्या  निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजपचे डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर विजयी ...Full Article

दीर्घ काळानंतर सुदिन विरोधी गटात

प्रतिनिधी/ पणजी मगो पक्षाचे आमदार व माजी साबांखामंत्री सुदिन ढवळीकर यांनी दीर्घ काळानंतर भाजप सोडून विरोधी काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. दीर्घ काळानंतर काल मंगळवारी विधानसभेत ते प्रथमच  ...Full Article

पाटो येथे आगीत दोन घरांचे नुकसान

प्रतिनिधी/ पणजी पाटो येथे दुपारी लागलेल्या आगीत दोन पुरातन घरांचा मागील भाग जळून खाक झाला. सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांनी दिली आहे. आग्नेल गुदिन्हो ...Full Article

कुडचडेतील नगरसेवकाच्या विरोधात पोलीस तक्रार

कुडचडे  / प्रतिनिधी घोठमरड-काकोडा येथील सुविना संतोष सावंत देसाई या महिलेवर नगरसेवक विश्वास सावंत देसाई यांनी अत्याचार केल्याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी कुडचडे पोलिसस्थानकात तक्रार नोंद करण्यासाठी आले तरी पोलीस तक्रार ...Full Article

बांदिवडे बंदर ते तिस्क करंजाळ रस्ता व पुलाची स्वप्नपूर्ती

जगन्नाथ मुळवी / मडकई तारीवाडा बांदिवडे बंदर ते तिस्क देऊबांद पर्यंतचा रस्ता व पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. आज बुधवार 5 रोजी सायं. 5 वा. या रस्ता व पुलाचे ...Full Article

माईल्स विरोधात जेलभरो आंदोलनही छेडू

कळंगूट येथील टॅक्सी चालकांच्या बैठकीत निर्णय समस्या सोडविण्यास सरकारला 8 दिवसांची वेळ प्रतिनिधी/म्हापसा राज्यसरकारने आमच्यावर माईल्स ही ऍपद्वारे चालणारी टॅक्सी सेवा गोव्यात सुरू करून आमच्या पोटावर पाय ठेवला आहे. गोवा ...Full Article
Page 92 of 895« First...102030...9091929394...100110120...Last »