|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

पर्तगाळी मठात हजारो अनुयायांच्या उपस्थितीत शिष्य स्वीकार सोहळा

प्रतिनिधी /काणकोण : पर्तगाळी – काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठात गुरुवारी हजारो मठानुयायांच्या उपस्थितीत शिष्य स्वीकार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यमान स्वामी श्रीमद् विद्याधिराजतीर्थ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली झालेल्या या अद्वितीय अशा सोहळय़ाला कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि गोव्याच्या विविध भागांतून मोठय़ा संख्येने आलेल्या अनुयायांमुळे भव्य स्वरूप आले. संपूर्ण मठ परिसरात यानिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तब्बल ...Full Article

सकृत दर्शनी पुरावा असल्याने काणकोण कोर्टाने अर्ज फेटाळला

प्रतिनिधी /मडगाव :  मारहाण करणे, शिव्या देणे, जीवे मारण्याची धमकी देणे या सारख्या आरोपात सकृत दर्शनी पुरावा नाही आणि म्हणून या प्रकरणातील सर्व चारही संशयित आरोपींना मुक्त करण्यात यावे ...Full Article

आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा परिषदेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी /वास्को : भारतीय तटरक्षक दल व रिकॅप या संघटनेतर्फे आयोजित केलेल्या सागरी सुरक्षाविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेला बुधवारी प्रारंभ झाला. गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिंन्हा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन ...Full Article

डेक्कन केमिकल्सतर्पें कुपोषित मुलांना पोषक अन्नाचे वितरण

प्रतिनिधी /पणजी :  खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘डेक्कन फाईन कॅमिकल्स प्रा, लि’ कंपनीकडून क्षयरोग रुग्णांसाठी व कुपोषित मुलांसाठी पोषक अन्नाचे वितरण नुतकेच करण्यात आले. कंपनीचे अधिकारी किरण देसाई ...Full Article

हरमल पंचक्रोशीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला रेल्वे प्रवास

वार्ताहर /हरमल : हरमल येथील हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या प्राथमाक विभागाच्या इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मालपे ते मडगाव व परत असा रेल्वेप्रवासाचा आनंद अनुभवला. या उपक्रमाची सुरुवात मालपे रेल्वेस्थानकावरून करण्यात ...Full Article

काळजीवाहू सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊ नये

प्रतिनिधी /मडगाव : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या प्रभागाची फेररचना केल्या शिवाय निवडणूक घेऊ नये असे सरकारला कळविले आहे. पण, सद्या राज्यात काळजीवाहू ...Full Article

मराठी विज्ञान परिषदेचा उद्या वर्धापन दिन

प्रतिनिधी /मडगाव : मराठी विज्ञान परिषद, गोवा विभागाचा 20वा वर्धापन दिन कार्यक्रम शनिवार दि. 11 रोजी सायंकाळी 4 वाजता मडगावच्या गोमंत विद्या निकेतनच्या फॉमेन्तो एम्फिथिएटर मध्ये होणार आहे. या ...Full Article

संरक्षणमंत्री पर्रीकरने गोव्याची शान घालविली

प्रतिनिधी /मडगाव : केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीत काहीच काम नाही. ते संसदेत बसून केवळ झोपा काढण्याचे काम करतात, सद्या सुरू असलेल्या अधिवेनात पर्रीकर झोपा काढत असल्याचा व्हिडीओ ...Full Article

प्रत्येकाने संस्कृत भाषा शिकावी

वार्ताहर /कुंभारजुवे : संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. भारत देशाची समृद्ध परंपरा संस्कृत भाषेनेच जगासमोर ठेवली आहे. सर्व जगाला त्याचे महत्व कळल्याने कित्येक राष्ट्रामध्ये संस्कृत भाषा शिकली ...Full Article

कला अकादमीचा कीर्तन महोत्सव 12 रोजी

प्रतिनिधी /पणजी : कला अकादमीचा यंदाचा 36 वा कीर्तन महोत्सव रविवार 12 रोजी वनम्हावळींगे, डिचोली येथील श्री महामाया कालिका मंदिराच्या प्राकारात आयोजित करण्यात आला आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ...Full Article
Page 930 of 966« First...102030...928929930931932...940950960...Last »