|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

मोहक प्रेमाच्या आक्रमक कथेचा साक्षीदार ‘तलाव’

प्रतिनिधी/ पणजी तलावाच्या काठाशी फुलणाऱया सुंदर प्रेमाला ईर्ष्या आणि लोभाची लागलेली झळ ‘तलाव’ या सिनेमात दाखविण्यात आली आहे. प्रगतीच्या वाटेवर असलेला सिद्धू आणि लेखिका म्हणून नाव कमवू पाहणारी कादंबरी या दोघांची ही प्रेमकहाणी या सिनेमाचा गाभा आहे. एसएमव्ही फिल्मस आणि रेणू इंडिया एंटरटेनमेंट प्रस्तुत हा सिनेमा येत्या 10 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नवनीत मनोहर फोंडके आणि ...Full Article

मडगावात खादी उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

प्रतिनिधी/ फातोर्डा खादीचे कपडे वापरायला आरामदायी असतात. खादी कपडे व अन्य उत्पादनांच्या विक्रीसाठी जोरदार प्रयत्न व्हायला हवेत. शाळांमधून खादीचे गणवेष वापरले जावेत. खादी उत्पादनांना चालना देण्याकरिता खादी ग्रामोद्योग मंडळाने ...Full Article

लष्करी जवानांच्या मतदारनोंदणीची निर्वाचन आयोगाने दखल घ्यावी

प्रतिनिधी/ मडगाव गोव्यातील काही विधानसभा मतदारसंघांत लष्करी जवानांची मतदार म्हणून मोठय़ा प्रमाणात नोंदणी करण्याच्या प्रकाराविषयी गोवा फॉरवर्डने प्रश्न उठविला असून अशा प्रकारामुळे गोव्यासारख्या लहान राज्यात तसेच ईशान्येकडील राज्यांत निकाल ...Full Article

बारावीची परीक्षा 1 मार्चपासून

प्रतिनिधी /पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (गोवा बोर्ड) घेण्यात येणारी एचएससी अर्थात बारावीची परीक्षा येत्या 1 मार्चपासून सुरु होणार असून त्यासाठी सुमारे 15000 हून अधिक ...Full Article

पणजी ओडीपी विरोधात मनपाची न्यायालयात याचिका दाखल

प्रतिनिधी /पणजी : पणजीतील खुला केलेल्या बाहय़ विकास आराखडय़ाविषयी मनपाला विश्वासात घेतले नसल्याने मानपाने याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या विषयी उच्च न्यायालयाने उत्तर गोवा नियोजन विकास ...Full Article

पर्तगाळी मठात हजारो अनुयायांच्या उपस्थितीत शिष्य स्वीकार सोहळा

प्रतिनिधी /काणकोण : पर्तगाळी – काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठात गुरुवारी हजारो मठानुयायांच्या उपस्थितीत शिष्य स्वीकार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यमान स्वामी श्रीमद् विद्याधिराजतीर्थ यांच्या कुशल ...Full Article

सकृत दर्शनी पुरावा असल्याने काणकोण कोर्टाने अर्ज फेटाळला

प्रतिनिधी /मडगाव :  मारहाण करणे, शिव्या देणे, जीवे मारण्याची धमकी देणे या सारख्या आरोपात सकृत दर्शनी पुरावा नाही आणि म्हणून या प्रकरणातील सर्व चारही संशयित आरोपींना मुक्त करण्यात यावे ...Full Article

आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा परिषदेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी /वास्को : भारतीय तटरक्षक दल व रिकॅप या संघटनेतर्फे आयोजित केलेल्या सागरी सुरक्षाविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेला बुधवारी प्रारंभ झाला. गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिंन्हा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन ...Full Article

डेक्कन केमिकल्सतर्पें कुपोषित मुलांना पोषक अन्नाचे वितरण

प्रतिनिधी /पणजी :  खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘डेक्कन फाईन कॅमिकल्स प्रा, लि’ कंपनीकडून क्षयरोग रुग्णांसाठी व कुपोषित मुलांसाठी पोषक अन्नाचे वितरण नुतकेच करण्यात आले. कंपनीचे अधिकारी किरण देसाई ...Full Article

हरमल पंचक्रोशीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला रेल्वे प्रवास

वार्ताहर /हरमल : हरमल येथील हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या प्राथमाक विभागाच्या इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मालपे ते मडगाव व परत असा रेल्वेप्रवासाचा आनंद अनुभवला. या उपक्रमाची सुरुवात मालपे रेल्वेस्थानकावरून करण्यात ...Full Article
Page 935 of 971« First...102030...933934935936937...940950960...Last »