|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

मुंबईहून खाजगी माल घेऊन येणाऱया बसवर कारवाईची मागणी

  प्रतिनिधी/ म्हापसा मुंबईहून गोव्यात येणाऱया खाजगी बसेस येताना वाटेत सुमारे ट्रक भरून सामान भरत असल्याने त्याचा फटका प्रवाशी वर्गाला बसत असून याबाबत जाब विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. एवढेच नव्हे तर प्रवाशांना तिकीटचे पैसे परत देऊन खाली उतरविण्यास सांगण्यात येत असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. यावर कहर म्हणजे आरटीओ अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करित असल्याचे आढळून आले आहे. ...Full Article

सोनूस गावावर धोकादायक डंपिंगची टांगती तलवार

प्रतिनिधी/ वाळपई रस्त्यावरून वेगाने धावणारी खनिजमालाची वाहतूक परिणामी निर्माण होणारे प्रदूषण हा महत्वाचा मुद्दा घेऊन सोनूस ग्रामस्थांनी प्रदूषणाविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र आपल्या मुलांनी खाणीच्या प्रदूषणात न राहता ...Full Article

उपजिल्हाधिकाऱयांची म्हापसा नागरिकांशी चर्चा

प्रतिनिधी/ म्हापसा म्हापशात भेडसावणाऱया समस्यांवर चर्चा करण्यासाठी बार्देश उपजिल्हाधिकारी चंदकांत शेटकर यांना नागरिकांबरोबर चर्चा झाली. यावेळी मामलेदार दशरथ गावस, आरोग्यअधिकारी, ट्राफिक पोलीस, आदी मान्यवर उपस्थित होते. या समस्यांवर त्या ...Full Article

सोनशी गावासंबंधी सरकारने मानवतावादी दृष्टीकोन ठेवावा

प्रतिनिधी/ वाळपई सरकारने सोनशी गावच्या समस्यासंबंधी कोणताही निष्काळजीपणा न करता मानवतावादी दृष्टीकोन ठेवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात. गेल्या सुमारे 8 दिवसांपासून सरकारने कोणतीही दखल न घेता या ग्रामस्थांना वाऱयावर सोडले ...Full Article

सरकारने तोडगा काढावा

प्रतिनिधी / पणजी सोनशी प्रकरणी सरकारने सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे. आपला तेथील जनतेला पाठिंबा आहे. त्याचबरोबर खाणी बंद करणे हा पर्याय आपल्याला ...Full Article

आयपीएल बेटिंगप्रकरणी हणजूणमध्ये तिघांना अटक

लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही जप्त हणजूण पोलिसांची कारवाई प्रतिनिधी/  म्हापसा दिल्ली डेअर डेवील्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्या आयपीएल सामन्याची बेटींग करणाऱया तिघा जणांना हणजूण पोलिसांनी जिल्हा तपास यंत्रणेच्या सहाय्याने अटक ...Full Article

रोजगाराची हमी देण्यास सेसा गोवाचा नकार

  प्रतिनिधी/ वाळपई सोनशी गावातील निर्माण झालेल्या समस्यांसंबंधी सेसा गोवा कंपनीच्या अधिकाऱयांनी गावातील नागरिकांना पाण्याची सोय, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. मात्र रोजगारासंबंधी कंपनीचे अधिकारी हमी देऊ ...Full Article

सोनशीतील मुलांनी घेतली कोठडीत आईवडिलांची भेट

प्रतिनिधी/ वाळपई खाण प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडून निरोगी जीवनाच्या अस्तित्वासाठी खाण कंपन्यांविरोधात आपला लढा देणाऱया 45 ग्रामस्थांना पर्रीकर सरकारने कोलवाळ तुरुंगातील न्यायालयीन कोठडीत पाठविल्याने मुलांचे गेल्या सात दिवसांपासून होणारे ...Full Article

दुसऱया टप्प्यातील खातेवाटप जाहीर

प्रतिनिधी/ पणजी माविन गुदिन्हो हे आता पंचायतमंत्री तर विश्वजित राणे आरोग्यमंत्री बनले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुसऱया टप्प्यातील प्रत्येकी एकेका खात्याचे वाटप मंगळवारी सायंकाळी केले. मात्र गेल्या आठवडय़ात ...Full Article

बेदरकार खनिज वाहतुकीमुळे सर्वसामान्यांची सुरक्षितता धोक्यात

उदय सावंत/ वाळपई सोनुस, पिसुर्ले, हरवळे आदी भागातील खाण कंपन्यांची मोठय़ा प्रमाणात होणाऱया वाहतुकीचा परिणाम सर्वसामान्यांसमोर समस्या निर्माण करीत आहे. यामुळे अनेक वर्षे समस्यांसंबंधी संबंधित अधिकाऱयांना माहिती देऊनसुद्धा सरकारचे ...Full Article
Page 937 of 1,037« First...102030...935936937938939...950960970...Last »