|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

फोंडय़ात 19 रोजी शिवजयंती चित्ररथ स्पर्धा

प्रतिनिधी/ पणजी ज्ञानदीप-गोवा आयोजित तसेच माहिती संचालनालय गोवा सरकार आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी प्रायोजित शिवजयंती सोहळा फोंडय़ात मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार असून या निमित्त राज्यस्तरीय चित्ररथ स्पर्धा दि. 19 फेब्रु. रोजी होईल व त्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. ज्ञानदीप-गोवा या संस्थेने गेल्या वर्षी सांखळी येथे शिवजयंती सोहळा आयोजित केला होता. यावर्षी दि. 18 व ...Full Article

स्वतःचेच सरकार बरखास्त करण्याची पार्सेकरांवर पाळी

प्रतिनिधी/ पणजी गोवा राज्य विधानसभा दि. 28 फेब्रुवारी रोजी बरखास्त करण्यात येणार आहे. तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर या संदर्भात प्रस्ताव राज्यपालांकडे सादर करतील. घटनेतील ...Full Article

‘झेरोधा’तर्फे आर्थिक संकल्पनांवर आधारित ‘रूपी टेल्स’ या बालकथासंग्रहाचे प्रकाशन

  प्रतिनिधी/ पणजी ‘झेरोधा’ या भारतातील आघाडीच्या ऑनलाईन डिस्काऊंट ब्रोकरेज फर्म कंपनीतर्फे लहान मुलांना बँकिंग, महागाई, विमा, शेअर बाजार या विषयांवर मूलभूत माहिती लहान वयातच मिळावी या उद्देशाने या ...Full Article

मॉरिशस तटरक्षक दलाच्या गस्ती जहाजाचे गोवा शिपयार्डमध्ये जलावतरण

प्रतिनिधी/ वास्को गोवा शिपयार्डने मॉरिशस तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘सीजीएस वेलियांट’ या दुसऱया अतिजलद गस्ती जहाजाचे गुरूवारी सकाळी ईला मित्तल यांच्याहस्ते जलावतण करण्यात आले. गोवा शिपयार्डने मॉरिशस तटरक्षक दलासाठी बांधलेले ...Full Article

प्रमुख उमेदवार म्हणतात आमदार मीच होणार, मात्र, कार्यकर्ते आणि मतदारही संभ्रमात

प्रतिनिधी/ वास्को वास्को, मुरगाव, दाबोळी व कुठ्ठाळीत रंजक ठरलेल्या तिरंगी व चौरंगी लढतींत मतदारांनी आपली भुमीका बजावलेली असली तरी याच मतदारांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून विजयी उमेदवारांबाबत संभ्रम वाढलेला आहे ...Full Article

मडगाव-आकें प्रभागात आज मतदान

  प्रतिनिधी/ मडगाव चुकीच्या पद्धतीने मतदान प्रक्रिया करण्यात आल्याने, शनिवारी मतदानाच्या दिवशी मडगाव मतदारसंघातील आकें प्रभागातील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. या प्रभागात आज मंगळवार दि. 7 रोजी ...Full Article

कुडचडेतील अपघात एक ठार

प्रतिनिधी/ कुडचडे कुडचडे येथील डॉ. सोनू कामत मटर्निटी होम जवळील रस्त्यावर एका भीषण अपघातात स्कूटर चालक जागीच ठार झाला. खनिज वाहू ट्रकाचे चाक स्कूटर चालकाच्या डोक्यावर वरून गेल्याने चालक ...Full Article

भाजपची 26 जागावर तर काँग्रेसचा 21 जागावर दावा

प्रतिनिधी/ पणजी मतदानानंतर आता सर्वच राजकीय पक्षानी किती जागा मिळणार याचे अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली आहे. भाजपने 26 जागा मिळणार असा दावा केला आहे. तर काँग्रेसने 21 जागा मिळणार ...Full Article

नव्या संकल्पनांचे स्वागत करण्याचे

प्रतिनिधी/ फोंडा ‘समाजासाठी उपयोगी पडणाऱया नव्या संकल्पनांचे नेहमीच स्वागत करायला हवे. समाजाप्रति आपण संवेदनशील असणे गरजेचे असून समाजाच्या भल्यासाठी म्हणून कार्याला प्रारंभ करण्याचा संदेश राज्यपाल डॉ. मृदूला सिन्हा यांनी ...Full Article

उमेदवारांनी कुटुंबियांसमवेत घालविला ‘रिलेक्स संडे’!

प्रतिनिधी/ पणजी गेला महिनाभर निवडणुकीच्या धामधुमीमुळे बहुतेकांना अविश्रांत काम करावे लागले. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना तर विवसरात्र राबावे लागले. उमेदवार असलेल्यांनाही आपली नियमित दिनचर्या बाजूला ठऊन जिंकून येण्यासाठी अथक प्रयत्न ...Full Article
Page 939 of 971« First...102030...937938939940941...950960970...Last »