|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

मंदाताई बांदेकर स्मृती ‘स्वरवेध’ युवा शास्त्रीय गायन स्पर्धा

प्रतिनिधी/ पणजी षड्ज गंधार म्युझिक अकादमीतर्फे स्व. मंदाताई बांदेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित ‘स्वरवेध’ या अखिल गोवा युवा हिंदुस्तानी शास्त्रीय गायन स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पणजी येथे झाली. या स्पर्धेत कलाविष्कार आणि गायन कौशल्याची श्रवणीय चुरस चित्तवेधक झाली. या अंतिम फेरीचे उद्घाटन पद्मश्री प्रसाद सावकार, नाना बांदेकर, ज्योतीताई बांदेकर, पं. शौनक अभिषेकी व पं. शशांक मक्तेदार यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले. ...Full Article

कोकणी कविता स्पर्धेत नीला, समीक्षा प्रथम

प्रतिनिधी/ मडगांव गोमंत कला असोसिएशन, मडगावतर्फे 39व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या अखिल गोवा कोकणी कविता स्पर्धेत नीला तेलंग यांना खुल्या गटात तर रोझरी कॉलेजची विद्यार्थिनी समीक्षा पै धुंगट हिला उच्च ...Full Article

मुक्या प्राण्याची सेवा करणाऱया ‘ऍनिमल वेल्फेअर’ च्या अँजेला काझी!

समीर नाईक/ पणजी आजच्या या धावपळीच्या काळात माणसांना आपल्याच जीवनाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण आजही अशी काही माणसे आहेत जी माणसांबरोबर मुक्या प्राण्यांवरही जीवापाड प्रेम करतात. त्यांच्याशी ...Full Article

काणकोणात उमेदवारांचे समर्थक गणिते करण्यात गर्क

प्रतिनिधी/ काणकोण काणकोण मतदारसंघातील भाजपाचे विजय पै खोत, काँग्रेसचे इजिदोर फर्नांडिस आणि अपक्ष उमेदवार रमेश तवडकर यांचे समर्थक सध्या गणिते करण्यात गर्क झाले असून प्रत्येक उमेदवाराने आपलाच विजय होईल, ...Full Article

केपे मतदारसंघात 83.90 टक्के, तर कुडचडेत 81 टक्के मतदान

वार्ताहर / केपे विधानसभा निवडणुकीत केपे मतदारसंघात 83.90 टक्के, तर कुडचडे मतदारसंघात 81.59 टक्के मतदान झाले आहे. केपे मतदारसंघातील एकूण 31291 मतदारांपैकी 26265 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खोल पंचायत ...Full Article

गोव्यात प्रथमच 83 टक्के उच्चांकी मतदान

प्रतिनिधी/ पणजी गोवा विधानसभेसाठी शनिवारी सुमारे 83 टक्के विक्रमी मतदान झाले. गोव्याच्या इतिहासातील ते आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे. मोठय़ा प्रमाणात महिला वर्गाने उत्साही मतदान केल्याचे दिसून आले. किरकोळ घटना ...Full Article

दक्षिण गोव्यात धक्कादायक निकालाची अपेक्षा

प्रतिनिधी/ मडगाव विधानसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात 81 टक्के मतदान झाले. काल झालेले मतदान हे दक्षिण गोव्यात धक्कादायक निकाल देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्राथमिक अंदाजाप्रमाणे या निवडणुकीत भाजपची पिछेहाट ...Full Article

राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार

प्रतिनिधी/ मडगाव राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केला आहे. लुईझिन फालेरो हे स्वता नावेली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ...Full Article

सावर्डे मतदार संघात 87 टक्के मतदान

प्रतिनिधी/ धारबांदोडा शनिवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत धारबांदोडा तालुक्यातील सावर्डे मतदार संघात 87.50 टक्के मतदार झाले असून एकूण 28,233 पैकी 24,704 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 11,795 पुरुष तर 12,909 ...Full Article

कुडचडे अपघातात एकटा दगावला, महिला जखमी

प्रतिनिधी/ कुडचडे कुडचडे रेल्वे स्थानकाजवळ काल शनिवारी सायंकाळी झालेल्या एका अपघातात शेल्डे येथील समरंजन प्रकाश साहू हा 16 वर्षीय मुलगा दगावला तर श्रीमती श्रृती तेली ही महिला जखमी झाली. ...Full Article
Page 940 of 971« First...102030...938939940941942...950960970...Last »