|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

भाजपच्या जाहीरनाम्यात महत्वाच्या मुद्यांना बगल

प्रतिनिधी/ पणजी गत निवडणुकीत जे मुद्दे घेऊन भाजप निवडणुकीत उतरला होता त्यांना या निवडणूक जाहीरनाम्यात सोयिस्कर बगल देण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी केली आहे. काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पॅसिनो, भ्रष्टाचार व रोजगारविषयक मुद्यांना या जाहीरनाम्यात स्थानच देण्यात आलेले नाही. केवळ नूतनीकरण केलेल्या वास्तुंचा उल्लेख करून त्याचे श्रेय भाजप घेत आहे. ...Full Article

भाजपाचे सरकार हे वचनपूर्तीचे

काणकोणातील कोपरा बैठकांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे उद्गार प्रतिनिधी/ काणकोण भाजपाचे सरकार हे वचनपूर्तीचे सरकार असून स्थिर सरकाराबरोबरच उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन संरक्षणमंत्री ...Full Article

भाजप सरकारने शेतकरी वर्गाला अडचणीत आणले

प्रतिनिधी/ सांगे शेतकरी वर्गाला जर खऱया अर्थाने कुणी अडचणीत आणलेले असेल, तर ते भाजप सरकारने आहे. शेतकरी हे खरे देश चालविणारे आहेत. पण तेच आज संकटात सापडले आहेत. भाजपने ...Full Article

भाजपचा पराभव करा

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे मागणी प्रतिनिधी/ पणजी केंद्रातील भाजप सरकार हे हुकुमशाहीचे सरकार आहे. प्रधानमंत्री मोदींनी सामान्य गरीब लोकांवर अन्याय करुन काही भांडवलदारांना अभय दिला आहे. अता देशातील पाच राज्यात ...Full Article

दिल्लीला मुजरा करणारे सरकार नको

उध्दव ठाकरे यांचे महायुतीला मतदानाचे आवाहन प्रतिनिधी/ म्हापसा विकासाचे पोकळ स्वप्न दाखवून देशाचे नुकसान करण्याची परंपरा भाजप सरकार केंद्रात राबवित आहे. तर दिल्लीपुढे मुजरा करून सत्ता टिकवण्याचा आटापिटा गोव्यातील ...Full Article

गोव्यातील जनता भाजपलाच सत्ता देणार

प्रतिनिधी/ पणजी येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनता भाजपबरोबर राहणार असून भाजपला दोन तृतियांश बहुमत मिळेल, असा विश्वास संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. गोव्यातील 36 मतदारसंघांमध्ये भाजपला जनतेचा मोठा ...Full Article

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था – उद्योगक्षेत्र कोलमडले

प्रतिनिधी/ पणजी नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे गंभीर परिणाम जनतेला भोगावे लागले आहेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱया हजारो कामगारांवर बेकारीची पाळी आली आहे. 15 लाख 84 हजार कोटींच्या ...Full Article

नोटाबंदीमुळे सामान्य माणसाची मान उंचावली

प्रतिनिधी/ सांखळी राजकारणातून पैशाचे महत्त्व कमी झाले पाहिजे. देशाच्या विकासात मुख्य अडथळा हा भ्रष्टाचाराचाच आहे. काळय़ा पैशाविरोधात भाजपच्या सरकारने मोठी मोहीम उभी केली आहे. यामुळे दहशतवादी संघटनाही धास्तावल्या आहेत. ...Full Article

गोव्यात ‘रिमोट कंट्रोल’चे सरकार दूर ठेवा

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे गोमंतकीयांना आवाहन प्रतिनिधी/ म्हापसा गोव्यातील जनता ही स्वतंत्र विचारांची आणि सुशिक्षित आहे. त्यामुळे गोव्यात येणारे सरकार हे गोव्याच्या नागरिकांच्या विचारांची जाणीव ठेवणारे आणि स्वतःच्या ...Full Article

भारतीय नौदलात ‘तारिनी’ नौकेचे आगमन

प्रतिनिधी/ पणजी गेव्याच्या भारतीय नौदलामध्ये नवीन ‘तारिनी’ नौका आणण्यात आली आहे. या नौकेचे वैशिष्ट म्हणजे या नौकेमध्ये सर्व महिला अधिकारी आहेत. >ऍक्वारिअस शिपयार्ड’ या कंपनेने या नौकेची निर्मिती केली ...Full Article
Page 942 of 970« First...102030...940941942943944...950960970...Last »