|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

सडा तुरूंगात 49 कैद्यांचा पलायनासाठी उठाव

जेलर, होमगार्डस्वर हल्ला. विजेचे दिवे, अन्य सामग्रीची तोडफोड उठावात 49 केद्यांचा समावेश प्रतिनिधी / वास्को सडा येथील उपतुरूंगातील कैद्यांनी हैदोस घालून जेलरसह दोघा होमगार्डवर हल्ला करण्याची घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हैदोस घालणाऱया कैद्यांना वठणीवर आणण्यासाठी रात्री दोन वाजेपर्यंत स्थानिक पोलीस व्यस्त होते. सुमारे तीनशे पोलिसांनी तुरूंगाभोवती कडे केले होते. जखमी जेलरला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा घडलेल्या ...Full Article

अबकारी खात्याचा मद्यालयांना दणका

प्रतिनिधी/ पणजी निवडणुकीची धुमाळी सुरु झाली असून मतदारांना भुलविण्यासाठी उमेदवारांकडून मद्याचा वापरही होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टीवर आळा बसावा म्हणून निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून मद्य विक्रेत्यांना काही ...Full Article

तंदुरुस्त असेपर्यंत राजकारणात सक्रीय राहता येते

प्रतापसिंह राणे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन प्रतिनिधी / पणजी कोणत्याही वयापर्यंत आणि तंदुरुस्ती असेपर्यंत राजकारणात सक्रीय राहता येते. निवडणूक लढवायची की नाही, ते जनता-मतदार ठरवतात. गोवा हा पूर्वी केंद्रशासित ...Full Article

संतप्त पालकांची समजूत काढण्यात शिक्षण खात्याच्या पथकाला यश

प्रतिनिधी / काणकोण नुवे येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या वस्तूंची मोडतोड केल्याप्रकरणी जोपर्यंत कायदेशीर चौकशी होत नाही तोपर्यंत आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याचा पालकांनी जो निर्णय घेतला होता त्याची गंभीर ...Full Article

बार बंदीच्या निर्णयावर फोंडा बार संघटनेची चर्चा

प्रतिनिधी/ फोंडा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानुसार येत्या 1 एप्रिल पासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील व राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असलेली मद्यालये आणि मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. ...Full Article

राजेश वेरेकरांचा घरोघरी प्रचारांवर जोर

प्रतिनिधी/ फोंडा फोंडा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे राजेश वेरेकर यांनी घरोघरी प्रचारावर जोर दिला असून आत्तापर्यंत त्यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. मोठय़ा संख्येने ...Full Article

भाजप सरकार सत्तेवर आल्यावर युवकांचा विकास हाच मुख्य हेतू

प्रतिनिधी/ पणजी  भाजप सरकार सत्तेवर आल्यावर राज्यातील युवकांचा विकास व त्यांना रोजगार पुरविणे हाच मुख्य हेतू असणार आहे. राज्यातील सुशिक्षित युवकांची बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच नोकऱया निर्माण करण्यासाठी उद्योग ...Full Article

शिवोलीचा विकास साधलाच नाही

प्रतिनिधी/ म्हापसा शिवोली मतदारसंघ मागासलेला ठेवण्यात आला आहे. शिवोलीची जनता प्रेमळ, आपुलकीने वागणारी आहे. चार वेळा निवडून आलेल्या मंत्र्यानी शिवोलीत काहीच विकास साधला नाही. रस्ते, वीज, पाणी आणि बेरोजगारीचा ...Full Article

कन्नड बांधवांनी भाजपला बहुमत द्यावे

कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा यांचे आवाहन, ताळगाव-सांताक्रूझ मतदारसंघात सभा प्रतिनिधी/ पणजी गोव्याच्या विकासात कन्नडिगांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आता भाजप नेतृत्वाखाली राज्याच्या संपूर्ण विकासासाठी आपले योगदान द्यावे आणि भाजप ...Full Article

भाजपला राज्यात प्रतिस्पर्धीच नाही

केंद्रीयमंत्री अनंतकुमार यांचे प्रतिपादन, म्हापसा येथे कोपरा बैठक प्रतिनिधी/ म्हापसा भाजपला राज्यात कुणीही प्रतिस्पर्धी नसून गोव्यात 80 टक्के व म्हापशात सरासरी 75 टक्के मतदान होते. येत्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री फ्रान्सिस ...Full Article
Page 944 of 966« First...102030...942943944945946...950960...Last »