|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

मुरगाव बंदरातील जहाजांतील टाकाऊ इंधनाची गैरमार्गाने विल्हेवाट

प्रतिनिधी/ वास्को मुरगाव बंदरात दाखल होणाऱया जहाजांमधील टाकाऊ इंधनाची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचा संशय आहे. हे टाकाऊ इंधन राज्याबाहेर घेऊन जाणारे काही टँकर गोव्यातच गैरमार्गाने या इंधनाची विल्हेवाट लावून पर्यावरणाची हानी करीत असल्याचा संशय असून काही महिन्यांपूर्वी मुरगाव बंदरातून 214 मॅट्रीक टन टाकाऊ इंधन घेऊन बाहेर पडलेल्या पाच टँकरांनी गोव्याची सिमा ओलांडलीच नसल्याचे आढळून आलेले आहे. टाकाऊ ...Full Article

वझरीत आग लागून काजू, ऊस उत्पादनाचे नुकसान

प्रतिनिधी/ मोरजी भेंडाळे वझरी येथे माळरानावर आग लागून काजू बागायत, ऊस लागवडीसाठी आणलेले बियाणे आदी मिळून दोन लाखांपेक्षा जास्त नुकसानी झाली आहे. सकाळी 11.30 च्या सुमारास ही आगीची घटना ...Full Article

निवडणूक संपली आता मैत्री जपूया !

रविराज च्यारी/ डिचोली गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची अनेक माध्यमे पहायला मिळाली. सोशल मिडियावरील फेसबुक व वॉटसऍप यावर तर मोठय़ा प्रमाणात गरमागरम चर्चा, आरोप प्रत्यारोप करत एकमेकांचे ...Full Article

सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा

प्रतिनिधी/ पर्वरी राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हामार्गावरून 500 मीटर अंतरावर असलेल्या लिकर ट्रेडर्सवरील बंदीचा परिणाम गोवा राज्यावर मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी ...Full Article

समाजातील सर्व घटक आपले बांधव

प्रतिनिधी / वाळपई समाजातील कोणताही घटक दुःखी राहू नये. दुःखी असल्यास त्यांना सुखी, आनंदी जगात जगण्यासाठी सामर्थ्य उभे करा. समाजातील सर्व घटक आपले बांधव आहेत ही माणुसकीची भावना हृदयाच्या ...Full Article

परमपूज्य भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात

प्रतिनिधी/ फोंडा कणकवली येथे परमहंस भालचंद्र महाराज यांचा 113 वा जन्मोत्सव सोहळा नुकताच पार पडला. यानिमित्त गोव्यातील गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय आणि भगवती कीर्तन विद्यालय पेडणे येथील ...Full Article

युवावर्गाने उद्योजक बनून रोजगारनिर्मिती करावी

प्रतिनिधी / फातोर्डा अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे अपयशाने खचून जाऊ नये. गोव्यात खूप काही करण्यासारखे आहे. युवावर्गाने नोकरीच्या मागे न धावता उद्योजक बनावे व रोजगारनिर्मिती करावी, ...Full Article

विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कौशल्यवाढीवर भर द्यावा

वार्ताहर/ पणजी सर्वोत्तम होण्यास व उत्कृष्ट यश मिळविण्याकरीता केवळ विद्यार्जन करून, पदवी प्राप्त करून बंदिस्त जीवन न जगता प्रत्येकाने आपल्या क्षमतेचा पूरेपूर उपयोग करावा, तसेच आधुनिक, स्वयंपूर्ण विचार करून ...Full Article

नूतन साखरदांडे यांना मथायस कुटम पुरस्कार

प्रतिनिधी / पणजी कविता ट्रस्टतर्फे मंगळूर येथील ऑर्कीड दालनात नुकत्याच आयोजित केलेल्या ‘कविता संभ्रम’ कार्यक्रमावेळी दोन मान्यवर कवींनी तेथे आयोजित कविसंमेलनात आपल्या कविता सादर केल्या. यावेळी कवी मेरियन पावल ...Full Article

अंतराळात उपग्रह सोडण्याने देशाला 1200 कोटी महसूल

प्रतिनिधी / मडगाव 15 फेब्रुवारी 2017 रोजी भारत पुन्हा एकदा 104 उपग्रह अंतराळात सोडणार आहे. विविध देशातील उपग्रह भारतातून अंतराळात सोडण्याची किमया आज भारताने साध्य केलेली आहे आणि आज ...Full Article
Page 966 of 1,004« First...102030...964965966967968...9809901,000...Last »