|Friday, September 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

[youtube_channel num=4 display=playlist]

खासदार निधीतून संभाजीराजेंकडून पुरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत

ऑनलाइन टीम /कोल्हापूर :  खासदार संभारीराजे छत्रपती यांनी पुरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत जाहीर केली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या वाटय़ाच्या निधीतून त्यांनी मदत जाहीर केली आहे. खासदार संभाजीराजे यांनी सोमवारी ही माहिती दिली. त्यांनी फेसबुक पोस्ट करून माहिती दिली. ते म्हणाले, महापूरामध्ये अनेक गावेच्या गावे उद्धस्त झाली आहेत. या गावांमध्ये मुलभूत सुविध पुरवणे अत्यावश्यक असल्याने, माझ्या निधीतून 5 कोटी रुपये ...Full Article

पुणे-बेंगळूरू महामार्ग आठ दिवसानंतर सुरू

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : मागील आठ दिवसांपासून वाहतूकीसाठी बंद असलेला पुणे-बेंगळुरू महामार्ग आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरु करण्यात आला आहे. शिरोली पुलावर पाणी असल्याने ही वाहतूक बंद होती. ...Full Article

नगर पंचायत निवडणुकीवर चंदगडकरांचा बहिष्कार

प्रतिनिधी/ चंदगड चंदगड तालुक्यात पावसाने थैमान घातले. महापुरामुळे नगरपंचायत निवडणूक स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी अहवाल पाठवूनही निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय घेतलेला ...Full Article

शिरोळ तालुक्मयातील 43 गावे अद्याप पुराच्या विळख्यात

शिरोळ : शिरोळ तालुक्मयातील 53 गावांपैकी 43 गावे पुराने वेढली आहेत त्यातील बहुसंख्य नागरिक शिरोळच्या छावणीमध्ये दाखल झाली आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिरोळ शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या ...Full Article

कोल्हापूर संथगतीने पूर्वपदाकडे

प्रतिनिधी/ कोल्हापूर कोल्हापूर जिल्हय़ातील शिरोळ तालुक्याला रविवारीही महापुराचा विळखा कायम राहिला. नृसिंहवाडी परिसरात रविवारी राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 300 जणांची पुरातून सुटका करण्यात आली. कोल्हापुरात पुराचे पाणी संथ गतीने ओसरत ...Full Article

शिरोली पुलावर पाणी; पुणे-बेंगळूरू महामार्ग आजही बंद

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :  सांगली आणि कोल्हापुरात पावसाचा जोर मंदावला असला तरी देखील पूरस्थिती कायम आहे. मागील पाच दिवसांपासून पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. कोल्हापुरातून जाणाऱया या राष्ट्रीय ...Full Article

कोल्हापूर पूरस्थिती : वाढीव दराने वस्तू विकणाऱयांवर कारवाई

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :  कोल्हापुरातील महापुराचा फायदा घेऊन जीवनावश्यक वस्तू चढय़ा दराने विकणाऱयांवर कडक कारवाईचा करण्याचा इशारा कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. अशा प्रकारच्या विक्रेत्यांची 1077 आणि 2655416 या ...Full Article

कोल्हापूर, सांगलीत सूर्यदर्शन; जीवनावश्यक वस्तूंची टंचाई

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : मागील सहा दिवसांपासून महापुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील पावसाचा जोर मंदावला असून, तब्बल दहा दिवसांनंतर या भागात सुर्यदर्शन झाले आहे. या भागातील पूरस्थिती ...Full Article

पावसाच्या थैमानाने अनेकांचे संसार पाण्यात

सतत मुसळधारेने लोकांवर भितीची छाया विजय पाटील/ सरवडे पावसाने धारण केलेले रौद्ररूप. त्यामुळे राधानगरी तालुक्यातील तीन धरणांच्या पाणी पातळीत झालेली कमालीची वाढ. पर्यायाने दूधगंगा, भोगावती व तुळशी नदीतून होणार ...Full Article

पिल्लांना जन्म देऊन ‘ती माता’ गेली वाहून

कदमवाडी येथे महापुरातील घटना : कुत्र्याची सहा पिल्ले पांजळपोळात सुरक्षित प्रतिनिधी/ कोल्हापूर अतिवृष्टीमुळे जिल्हय़ातील स्थिती बिकट झाली असताना बचावकार्य जोमाने सुरू आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्याबरोबर जनावरांना वाचविण्याचे प्रयत्न ...Full Article
Page 20 of 700« First...10...1819202122...304050...Last »