|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

[youtube_channel num=4 display=playlist]

फसवणूक प्रकरणी तरुणास दिल्लीतून अटक

प्रतिनिधी/ कोल्हापूर कर्जमंजुरीसाठी ऑनलाईन रक्कम भरुन घेऊन निवृत्त बँक कर्मचाऱयाची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिल्लीतून एका तरुणाला अटक केली. अजय गंगादास दास (वय 22 रा. हाऊस नंबर ए/ 28 गल्ली नंबर 1, करकार्दुमा मेट्रो स्टेशनजवळ दिल्लीपूर्व, मूळ गाव बसवाडिया, बिहार) असे त्याचे नाव आहे. गजानन राजाराम भोसले वय 63 रा. शिवनेरी प्लॉट नं 5, श्रीकृष्ण कॉलनी, संभाजीनगर यांनी फसवणुकीचा ...Full Article

युवा नेते दौलत देसाई यांच्या हस्ते रिंगण सोहळयाचे उद्घाटन

प्रतिनिधी/ कोल्हापूर आषाढी एकादशीनिमित कोल्हापूर ते श्रीक्षेत्र नंदवाळ येथे जाणाऱया पालखी सोहळयाचे व पायी दिंडीचे स्वागत  तसेच खंडोबा तालीम परिसरातील उभ्या रिंगण सोहळयाचे उद्घाटन युवा नेते दौलत देसाई यांच्या ...Full Article

पंचगंगा स्मशानभूमीचा विस्तार कागदावर

अपुऱया जागांमुळे दोन बेडच्या मध्येच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ विनोद सावंत / कोल्हापूर  पंचगंगा स्मशानभूमीची जागा अपुरी पडत आहे. रक्षाविसर्जनदिवशी येथे नागरीकांना उभारण्यासाठी जागा मिळत नाही. बेडची संख्याही आवश्यकतेनुसार ...Full Article

उज्वल प्रि-प्रायमरी स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा

कोल्हापूर       प्रतिभानगर येथील उज्वल प्रि-प्रायमरी स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. तेव्हा विद्यार्थी विठ्ठल-रूक्मीणी यांच्या वेशात आले होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई यांचे वेष परिधान केले ...Full Article

शिशुमंदिर बालकांची दिंडी

प्रतिनिधी/ कोल्हापूर  सागरमाळ येथील गट कार्यालय कोल्हापूर अंतर्गत कामगार कल्याण केंद्रातर्फे आषाढी एकादशी निमित्त शिशुमंदिर बालक व पालकांची केंद्र परीसरात पायी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सुरुवात बापुसो येसार्डेकर व  ...Full Article

वीज पुरवठय़ाचा ध्यास; त्यापुढे फिका दुर्गंधीचा वास

प्रतिनिधी/ कोल्हापूर  महावितरणच्या नागाळा पार्कातून महालक्ष्मी मंदिराकडे जाणारया भवानी मंडप 11 वाहिनीवर शनिवारी सकाळी झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी वीज कर्मचाऱयांना जयंती नाल्यात उतरुन काम करावे लागले. दोरखंड बांधून उतरलेल्या ...Full Article

वीर शिवा काशिद यांचे बलिदान अजरामर : मिणचेकर

शिवा काशीद यांची 359 वी पुण्यतिथी: प्रतिनिधी/ पन्हाळा निःस्वार्थी भावनेने समाजासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, हीच नरवीर शिवा काशीद यांना खरी श्रद्धांजली असेल. शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान ...Full Article

शाहूवाडीत गॅस्ट्रोसदृश्य साथीचे थैमान

वार्ताहर/ शित्तुर वारुण शाहूवाडी तालुक्मयातील ऊत्तर भागात गॅस्टो सदृश्य साथीने थैमान घातले असून आरोग्य विभागाने स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी व प्रबोधन करण्याची गरज आहें ग्रामपंचायतीनीही यांचे गांभीर्य घेण्याची गरज आहे. ...Full Article

निधी मंजुरीचे अधिकार समाजकल्याण समितीलाच !

प्रतिनिधी/ कोल्हापूर भाजपचे सर्व तालुकाध्यक्ष केवळ कामे सुचवतील. पण सुचवलेली कामे योग्य आहेत काही नाहीत. त्यांना निधी मंजूर करायचा, की नाही याचे सर्वाधिकार समाजकल्याण समितीकडेच राहणार आहेत. समितीच्या हक्क ...Full Article

युवा नेते दौलत देसाई यांच्या हस्ते रिंगण सोहळयाचे उद्घाटन

प्रतिनिधी/ कोल्हापूर आषाढी एकादशीनिमित कोल्हापूर ते श्रीक्षेत्र नंदवाळ येथे जाणाऱया पालखी सोहळयाचे व पायी दिंडीचे स्वागत  तसेच खंडोबा तालीम परिसरातील उभ्या रिंगण सोहळयाचे उद्घाटन युवा नेते दौलत देसाई यांच्या ...Full Article
Page 3 of 66412345...102030...Last »