|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

Oops, something went wrong.

कोल्हापूर : कंदलगाव तलावात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

प्रतिनिधी / कोल्हापूर कंदलगाव (ता. करवीर) येथील एका तलावात शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना रविवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रज्ञेश प्रदीप कोले (वय 16 रा. बिंदू चौक सब जेल समोर आझाद गल्ली) असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रथमेश विद्यापीठ हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. पंधरा दिवसांनी तो दहावीची परीक्षा देणार होता. त्याआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात ...Full Article

तीन दरवाजाने घेतला मोकळा श्वास ..!

  शिवजयंती व महाशिवरात्रीचे औचित्य साधत जय शिवराय तरुण मंडळा ,इंजोळे ग्रामस्थांकडून पन्हाळ गडावर स्वच्छता करण्यात आली. पन्हाळ गडाच्या पश्चिमेस असणाऱ्या ऐतिहासिक तीन दरवाजा परिसराला यामुळं नवीन रूप मिळालं ...Full Article

खोचीत राहत्या घराला आग; दोन लाखांचे नुकसान

प्रतिनिधी/कोल्हापूर खोची (ता.हातकणंगले) येथील विशाल पाटील यांच्या घरी रविवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीमध्ये प्रापंचिक साहित्यासह,अन्य वस्तू जळून खाक झाल्या. साधारण दोन लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तूचे नुकसान ...Full Article

वारणेचे संचालक आनंदराव पाटील यांचे निधन

वारणानगर / प्रतिनिधी येथील श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द ता. वाळवा येथील विविध सर्व सहकारी संस्थांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदराव उर्फ प्रकाश ...Full Article

गणेशवाडी येथे पाद्यपूजन सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी/कसबा बीड गणेशवाडीवाडी ता. करवीर येथे शिव छावा क्रीडा मंडळ, विद्या मंदिर व श्री. क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सकाळी पाद्यपूजन सोहळा शिवप्रतिमा पूजन व ...Full Article

कोल्हापूर : सावरवाडीच्या लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव

कसबा बीड / प्रतिनिधी सावरवाडी, ता.करवीर लोकनियुक्त सरपंच मंगल बाळासाहेब जाधव यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. ...Full Article

सादळे गावच्या वळणावरील घरात घुसली कार; चालक जखमी

टोप / वार्ताहर जोतिबा – मादळे कडून सादळे टोपकडे जाताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सादळे गावच्या वळणावर असलेल्या बाजीराव पाटील यांच्या घरातच कार घुसली. यात कार चालक जखमी ...Full Article

‘राजाराम’च्या 1415 सभासदांना वगळले

प्रतिनिधी / कोल्हापूर कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील 1415 सभासदांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी शनिवारी हा निकाल दिला. लोकसभा, विधानसभे ...Full Article

तेलनाडे बंधूंच्या रजा अर्जाबाबतची सभाच रद्द

प्रतिनिधी / इचलकरंजी येथील नगरसेवक संजय तेलनाडे व सुनिल तेलनाडे यांनी सादर केलेल्या रजा अर्जाबाबत निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षांनी बोलावलेली विषेश सभा कोरमअभावी रद्द करण्यात आली. एखाद्या विशेष सभेसाठी तब्बल 52 ...Full Article

ग्रामपंचायतींकडे वीज वितरणचे 15 कोटी अडकले

रोहीत ताशिलदार / गडहिंग्लज अनेक ग्रामपंचायतीचे उत्पन्न तंटपुजी असते. ग्रामपंचयातीच्या अन्य खर्चाचा आकडा मात्र वर्षानुवर्षे वाढतच जातो आहे. यात दिवाबत्ती आणि पाण्याच्या वीजबिलाचा खर्च प्रामुख्याने ग्रामपंचायतीसाठी बोजड झाला आहे. अन्य ...Full Article
Page 5 of 834« First...34567...102030...Last »