|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

[youtube_channel num=4 display=playlist]

सेवा निवृतीच्या वेतनात वाढ करण्याची मागणी

प्रतिनिधी/ कोल्हापूर इपीएस 95 योजनेतील सेवानिवृत्तांच्या वेतनात वाढ मिळावी व इतर मागण्यांसाठी सर्व शमीक संघाच्यावतीने विठ्ठल मंदिर येथे बैठक झाली. अध्यक्षस्थानी कॉ. अतुल दिघे होते. या बैठकीत एकतर्फी रद्द केलेला लाभ सेवानिवृत्तांना मिळावा किमान निवृत्ती वेतन 6500 असावे कोशियारी समितीप्रमाणे 3000 रूपये निवृत्ती वेतन व महागाई भत्ता, जाहीर करावा. अन्न सुरक्षा, आरोग्य सेवा, वेतनात कपात नसावी. प्रॉव्हिडंट फंडाचा निधी ...Full Article

नंदगावमध्ये नुतन जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार

प्रतिनिधी/ शाहुवाडी नांदगाव (ता. शाहुवाडी) येथे नूतन जिल्हा परिषद सदस्यांचा नूकताच कार्यकरणींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद नूतन सदस्य सर्जेराव पाटील (पेशीकर) व शंकर किसन पाटील कोतोली ...Full Article

बस्तवडे-आनूर पूल बांधकामास गती

प्रतिनिधी/ सेनापती कापशी कागल तालुक्यातील आनूर-बस्तवडे दरम्यानच्या वेदगंगा नदीवरील पुलाला सुमारे 50 वर्षानंतर मूर्त स्वरुप आले आहे. या पुलासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रत्यक्षात या कामाला युध्दपातळीवर ...Full Article

महाविद्यालयाची पादर्शकता आणि विश्वसनीयता हा नॅकचा गाभा आहे

प्रतिनिधी/ जयसिंगपूर महाविद्यालयाची पारदर्शकता आणि विश्वसनीयता हा नॅकचा गाभा आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरच्या सायबर शिक्षण संस्थेचे डायरेक्टर डॉ. एम. एम. अली यांनी काढले. श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय ...Full Article

ग्रामसेवक एस. डी. पाटील यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार

वार्ताहर / पाटगाव  पाळ्याचा हुडा (ता. भुदरगड) चे ग्रामसेवक एस. डी. पाटील यांना भुदरगड पंचायत समितीच्या सन 2016-17 सालातील आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या 21 वर्षाच्या सेवेत ...Full Article

आदमापूरात बाळूमामांच्या यात्रेला अलोट गर्दी

प्रतिनिधी/ सरवडे बाळूमामांच्या नावानं चांगभलं।़।़च्या जयघोषात, भंडाऱयाच्या मुक्तहस्ते उधळणीत व ढोल-कैताळाचा गगनभेदी आवाजात श्रीक्षेत्र आदमापूर ता. भुदरगड येथील संत बाळूमामांचा भंडारा उत्सव उत्साहात सुरू आहे. गेल्या चार दिवसात लाखो ...Full Article

बिद्रीत पाटील कुटुंबियांनी उभारलेल्या व्यासपीठाचा लोकार्पण सोहळा संपन्न

प्रतिनिधी/ सरवडे गावातील लोकांना तसेच विद्यार्थ्यांना विविध सामाजीक कार्यक्रम घेता यावेत. यासाठी बिद्री ता. कागल येथील पांडुरंग संतराम पाटील व कुटुंबियांनी सामाजीक बांधिलकी जोपासत मराठी शाळेच्या प्रांगणात व्यासपीठ बांधले ...Full Article

कडगाव-पाटगाव परिसरात गव्याच्या धूमाकूळ

पाटगाव / वार्ताहर     भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागातील कडगांव पाटगांव परिसरात गव्याच्या कळपाकडून लावणीचे उस आणि मका पीक खाऊन फस्त होत असल्यामुळे शेतकरी हैराण होत आहे.      सध्या जंगलात ...Full Article

धर्मांतरबंदी कायदा तात्काळ करा

-राष्ट्रीय हिंदू आंदोलनची शिवाजी चौकात निदर्शने प्रतिनिधी/ कोल्हापूर हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करावा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनच्यावतीने शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली. याचबरोबर महालक्ष्मी ...Full Article

पत्रकार श्रीपाद कदम यांचे निधन

प्रतिनिधी/ इचलकरंजी पत्रकार श्रीपाद शाम कदम (वय 27) यांचे मुत्राशयाच्या विकाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबई येथील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी ...Full Article
Page 623 of 687« First...102030...621622623624625...630640650...Last »