|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

[youtube_channel num=4 display=playlist]

मसाई पठारावरील चित्रिकरणाचा सेट पेटवला

प्रतिनिधी /पन्हाळा : प्रारंभापासून वादग्रस्त बनलेल्या ‘दि लिजेंड ऑफ पद्मावती’ या चित्रपटाच्या मसाई पठार येथे सुरू असलेल्या चित्रिकरणस्थळी अज्ञाताने लावलेल्या आगीत मौल्यवान वस्तू, चित्रिकरणासाठी लागणारे साहित्य, घोडय़ाचा तबेला आदी भस्मसात होऊन कोटय़ावधीचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. संजय लिला भन्साळी दिग्दर्शित ‘दि लिजेंड ऑफ पद्मावती’ हा चित्रपट प्रारंभीपासूनच वादग्रस्त बनला आहे. चित्रपटातील कथानक चुकीच्या पद्धतीने मांडण्यात येत ...Full Article

कबनुरात पाण्यासाठी नागरिकांचे उपोषण सुरू

वार्ताहर /कबनूर : दोन दिवसाला नियमितपणे पाणी मिळावे, या मागणीसाठी दावतनगर गल्ली नं. 1 मधील नागरिकांनी बुधवार 15 पासून उपोषण सुरू केले आहे. भागात पाणी सोडत नाही, तोपर्यंत उपोषण ...Full Article

शेतीबरोबर मानवाचे आरोग्यही बिघडत चालले

प्रतिनिधी /शिरोळ : शेतीबरोबरच मानसाचे आरोग्यही बिघडत चालले आहे. नैसर्गिक साधन संपतीचा वापर करून सेंद्रीय शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. यासाठी देशी गायीचे महत्वही मोठे आहे. यासाठी देशी गायीचे ...Full Article

शिरोळमधून युवक बेपत्ता

प्रतिनिधी /शिरोळ : शिरोळ येथील अमोल आनंदा माने (वय 31, रा. क्रांतीसिंह दत्तनगर, शिरोळ) हा घरातून कामावर जातो असे सांगून मंगळवार 14 रोजी घरातून बाहेर पडला आहे. अद्याप तो ...Full Article

‘एलजी’च्या कर सलाम उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद

कोल्हापूर : भारतीय लष्करचे मनोधैर्य वाढविण्यासाठी एलजीने यावषीच्या आरंभी सुरू केलेल्या कर सलाम या उपक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. जानेवारीपासून देशातील 1 लाख 14 हजारांवर लोकांनी स्वतःच्या हस्ताक्षरातील ...Full Article

गडहिंग्लजला युवकाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

गडहिंग्लज : वैभव शरद सावंत (वय 19, रा. संभाजीनगर गडहिंग्लज) याने नैराश्येपोटी हिरण्यकेशी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी 2 पूर्वी ही घटना घडली. मयताची आई पद्मजा शरद ...Full Article

भारनियमन वाढल्याने कणेरीवाडीत डी.पी.जळाला

वार्ताहर /गोकुळ शिरगाव : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील दसरा चौकात असलेल्या डी.पी.वरील भारनियमन वाढल्याने डांबावरील तारांनी पेट घेऊन डी.पी. जळाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा काहीकाळा ...Full Article

संजना कुरडे यांची निवड

प्रतिनिधी /कोल्हापूर : बहुजन क्रांती दलित संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी संजना कुरडे यांची  निवड करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेवून ही निवड करण्यात आली. निवडीचे पत्र त्यांना संस्थेचे ...Full Article

पद्मावती चित्रपटाचा सेट जाळला

प्रतिनिधी/ पन्हाळा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या मसाई पठार येथे लावण्यात आलेला सेट अज्ञातांनी पेटवून दिला. हल्लेखोरांनी वाहनांवर दगडफेक करत तोडफोडही केली. मंगळवारी मध्यरात्री उशीरा ...Full Article

मुरगूड विद्यालयात ‘स्किल्स ऑन व्हील’ उपक्रम संपन्न

वार्ताहर / यमगे शिवाजी विद्यापीठांतर्गत कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि महराष्ट्र शासनाचे विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आण शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांच्या ...Full Article
Page 643 of 699« First...102030...641642643644645...650660670...Last »