|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुरआदमापूरात बाळूमामांच्या यात्रेला अलोट गर्दी

प्रतिनिधी/ सरवडे बाळूमामांच्या नावानं चांगभलं।़।़च्या जयघोषात, भंडाऱयाच्या मुक्तहस्ते उधळणीत व ढोल-कैताळाचा गगनभेदी आवाजात श्रीक्षेत्र आदमापूर ता. भुदरगड येथील संत बाळूमामांचा भंडारा उत्सव उत्साहात सुरू आहे. गेल्या चार दिवसात लाखो भाविकांनी संत बाळूमामांचे दर्शन घेतले. यात्रेतील महाप्रसादाचा लाभ लाखो भाविकांनी घेतला. सकाळपासून सायंकाळ पर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले. पोलिस खात्यांसह स्वयंसेवकांनी नेटके संयोजन व शांतता सुव्यवस्थेत यात्रा पार पाडण्यासाठी महत्वाचे ...Full Article

बिद्रीत पाटील कुटुंबियांनी उभारलेल्या व्यासपीठाचा लोकार्पण सोहळा संपन्न

प्रतिनिधी/ सरवडे गावातील लोकांना तसेच विद्यार्थ्यांना विविध सामाजीक कार्यक्रम घेता यावेत. यासाठी बिद्री ता. कागल येथील पांडुरंग संतराम पाटील व कुटुंबियांनी सामाजीक बांधिलकी जोपासत मराठी शाळेच्या प्रांगणात व्यासपीठ बांधले ...Full Article

कडगाव-पाटगाव परिसरात गव्याच्या धूमाकूळ

पाटगाव / वार्ताहर     भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागातील कडगांव पाटगांव परिसरात गव्याच्या कळपाकडून लावणीचे उस आणि मका पीक खाऊन फस्त होत असल्यामुळे शेतकरी हैराण होत आहे.      सध्या जंगलात ...Full Article

धर्मांतरबंदी कायदा तात्काळ करा

-राष्ट्रीय हिंदू आंदोलनची शिवाजी चौकात निदर्शने प्रतिनिधी/ कोल्हापूर हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करावा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनच्यावतीने शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली. याचबरोबर महालक्ष्मी ...Full Article

पत्रकार श्रीपाद कदम यांचे निधन

प्रतिनिधी/ इचलकरंजी पत्रकार श्रीपाद शाम कदम (वय 27) यांचे मुत्राशयाच्या विकाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबई येथील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी ...Full Article

सीपीआर चौकात पुन्हा ‘माणुसकीची भिंत’

जुने कपडे देण्यासाठी अन् कपडे घेण्यासाठी नागरिकांकडून प्रतिसाद प्रतिनिधी/ कोल्हापूर आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि माणूसकीच्या भिंती व्हॉटस अप ग्रुप यांच्या प्रयत्नातून साकारलेली माणुसकीची भिंती गुढी पाडव्याच्या पुर्व ...Full Article

रेल्वे धावणार आता सुसाट

पुणे-मिरज-लोंढा दुपदरीकरण कामाचा शुभारंभ : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची उपस्थिती प्रतिनिधी/ कोल्हापूर पुणे-मिरज-लोंढा या 460 किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी 4,786 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची घोषणा शनिवारी केंद्रीय रेल्वेमंत्री ...Full Article

गोकुळच्या सहकार्याने ग्रामीण भागचा विकास

प्रतिनिधी/ कोल्हापूर गोकुळ दूध संघामुळे ग्रामीण जनतेचे अर्थकारण सुधारले आहे. यापुढे जिल्हा परिषद गोकुळच्या सहकार्याने ग्रामीण भागात विकास योजना राबणार आहे. गोकुळने या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा ...Full Article

गावठी दारु विकणाऱया वृद्धाला अटक

प्रतिनिधी / बेळगाव कंग्राळी बी. के. येथील तलावाजवळ गावठी दारु विकणाऱया मुत्यानट्टी येथील एका वृद्धाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सिद्धाप्पा यल्लाप्पा ...Full Article

जिथे माणूस तिथे पासपोर्ट कार्यालय

प्रतिनिधी/ कोल्हापूर पासपोर्ट ही चैनीची वस्तू नसून सामान्य माणसाची गरज आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने पासपोर्ट आणि व्हिसाच्या प्रक्रियेमध्ये अमुलाग्र बदल केले आहेत. गेल्या एक वर्षात देशभरात 89 पासपोर्ट कार्यालये ...Full Article
Page 660 of 723« First...102030...658659660661662...670680690...Last »