|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

Oops, something went wrong.

डॉ.सायरस पुनावाला स्कूलचे प्राचार्य सरदार जाधव यांना पी.एचडी

पेठ वडगांव/प्रतिनिधी : येथील डॉ.सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल पेठ वडगांवचे प्राचार्य सरदार जाधव यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची इंग्रजी विषयातील पी एचडी पदवी प्राप्त झाली आहे.             श्री सरदार जाधव यांनी द vee@Jesume ऑफ पिटर अब्राहम्स : अ स्टडी इन क्वेस्ट फॉर आयडेंटी या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. या शोध प्रबंधासाठी त्यांना डॉ.पी.आर.शेवाळे, सरकार कॉलेज कोल्हापूरचे ...Full Article

डॉ.सायरस पुनावाला स्कूलचे प्राचार्य सरदार जाधव यांना पी.एचडी

पेठ वडगांव/प्रतिनिधी : येथील डॉ.सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल पेठ वडगांवचे प्राचार्य सरदार जाधव यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची इंग्रजी विषयातील पी एचडी पदवी प्राप्त झाली आहे.             श्री ...Full Article

परमार्थ किडगांवकरचे यश

प्रतिनिधी/ कोल्हापूर परमार्थ किडगांवकर याने समृद्धी प्रज्ञाशोध परिक्षेत केंद्रात चौथा क्रमांक मिळवला. तो विद्यापीठ मराठी शाखेचा विद्यार्थी आहे. त्याला मुख्याध्यापक पंडीत मस्कर व वर्गशिक्षिका पी. आर. संकपाळ तसेच आई-वडील ...Full Article

सिद्धेश भिवसेकरचे यश

प्रतिनिधी/ कोल्हापूर सिद्धेश भिवसेकर याने समृद्धी प्रज्ञाशोध परिक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. तो सिद्धेश प्रासादिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याने 100 पैकी 96 गुण मिळवले. त्याला संस्थापक, आई-वडील, मुख्याध्यापक यशवंत ...Full Article

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्नेहमेळावा

प्रतिनिधी/ कोल्हापूर     कृषी महाविद्यालय विद्यार्थीं स्वराज प्रेंन्ड सर्कल-फलटणच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्याचे उद्घाटन विक्रीकर विभागाचे अतिरिक्त आयूक्त विलास इंदुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिस निरिक्षक सुरजसिंह रजपुत, दि. ...Full Article

उसाच्या दुसऱया हप्त्यासाठी ‘आंदोलन आंकुश’ चे ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी/ कोल्हापूर यंदा तुटलेल्या उसाचा दुससरा हप्ता मिळावा यासाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारने साखर आयात करण्याच्या धोरणा विरोधात जोरदार ...Full Article

डॉ. रियाज मुजावर यांनी धाडसाने वाचवले एका महिलेचे प्राण

प्रतिनिधी/ जयसिंगपूर मिरजेच्या वॉन्लेस हॉस्पिटलमधील डॉ. †िरयाज मुजावर यांनी कर्नाटकमधील सुशिला हरिजन या महिलेवर ओपन एन्जीओग्राफी व अन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रिया करून केवळ 15 मिनीटात महिलेचे प्राण वाचवले. अत्यंत गुंतागुंतीची व ...Full Article

सर्व समाजाच्या कल्याणासाठी बुध्दांकडे जाणे हाच एकमेव मार्ग

प्रतिनिधी/ कोल्हापूर सध्याच्या युगात युध्द की, बुध्द असा विचार पुढे आला आहे. युध्द टाळण्यासाठी बुध्दाचा विचार स्वीकारला जात असल्याने सर्व समाजाच्या कल्याणासाठी बुध्दांकडे जाणे हाच एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादन ...Full Article

जोतिबा यात्रेत पंचगंगा घाटावर दातृत्वाची किनार!

प्रतिनिधी/ कोल्हापूर    श्री जोतिबा चैत्र यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल झाले आहेत. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. या पार्श्वभूमीवर या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात पंचगंगा नदी घाटावर विविध ...Full Article

साकेला मुबलक पाणी मिळण्यासाठी ‘अन्नपूर्णे’तून पाणी पुरवठा : संजय घाटगे

व्हनाळी / वार्ताहर     गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमी गंभीर आहे. ऐन उन्हाळात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यांची ही वणवण थांबावी तसेच गावाला दररोज मुबलक पाणी मिळावे यासाठी ...Full Article
Page 682 of 758« First...102030...680681682683684...690700710...Last »