|Friday, February 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

Oops, something went wrong.

गुरूपौर्णिमेनिमित्त 160 नागरिकांची आरोग्य तपासणी

प्रतिनिधी/ कोल्हापूर रविवार पेठेतील जय तरुण मंडळ व चाँदसाबवली भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 160 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी महापौर हसीना फरास यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबीरावेळी उपमहापौर शमा मुल्ला, माजी नगरसेवक विनायक फाळके, अजित गायकवाड, संजय गांधी निराधार योजना सदस्या पूजा भोर यांची उपस्थिती होती. तसेच या शिबिरामध्ये ...Full Article

लहरी निसर्गामुळे चंदगडची शेती धोक्यात येण्याची शक्यता

वार्ताहर/ कार्वे चंदगड तालुक्यात पडणारा पाऊस हा गेल्या चार वर्षापासून सरासरी निम्यावर आला आहे. सरासरी 3000 मिली मीटर पर्यंत पडणाऱया पावसाची सरासरी सध्या 1600 मिली मीटर पर्यंत खाली आहे. ...Full Article

अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविदयालयास मान्यताः

वार्ताहर/ आष्टा संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व पदव्यूत्तर संशोधन केंद्रास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून चार विषयासाठी पीएचडी अभ्यासक्रमास मान्यता मिळाली ...Full Article

नेत्र शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा : श्रीकांत कार्वेकर

उचगाव / वार्ताहर      ग्रामीण भागामध्ये नेत्र तपासणी शिबिरांची गरज असून या शिबिरांच्या माध्यमातून अतिशय अल्प खर्चात हे उपचार केले जातात याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे प्रतिपादन मिरजच्या लायन्स ...Full Article

दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांचे पुन्हा सर्व्हे करा

प्रतिनिधी / गडहिंग्लज गडहिंग्लज शहरामध्ये ज्यांची घरे नाहीत, व उदरनिर्वाहासाठी साधने नाहीत अशा कुटुंबांची नगरपालिकेने 2005 साली दारिद्रय़रेषेखाली समाविष्ट केली होती.  तर 2011 साली नव्याने सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये ...Full Article

वेळवट्टी येथे हत्तीकडून नुकसान

प्रतिनिधी/ आजरा पाऊस सुरू झाल्यानंतर चाळोबा जंगलात गेलेल्या टस्कराने पाऊस थांबताच गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा शेतात धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. वेळवट्टी येथील संभाजी गोरे यांच्या ऊस तसेच भात ...Full Article

नांदवडेत जीबी सिंड्रोमने दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी/ चंदगड नांदवडे (ता. चंदगड) येथील जोतिबा गुंडू मोरे (वय 53) आणि रमेश कृष्णा सुतार (वय 37) यांचे जीबी सिंड्रोम आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. एकाच गल्लीत समोरासमोर राहणाऱया ...Full Article

आपत्ती निवारण अधिकारी गोंधळी यांची इंजिनिअर्स असो.शी चर्चा

गडहिंग्लज :  येथील आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असेसिएशनच्या वतीने रिजनल प्लॅनमध्ये झालेल्या त्रुटी व उणीवा यावर हरकती घेतल्या होत्या. याबाबत नगररचना प्रादेशिक योजना कोल्हापूरचे उपसंचालक मो. र. खान, पुणे येथील ...Full Article

किणी टोल नाक्यावरील दादागिरीची चौकशी करावी

प्रतिनिधी/ पेठवडगाव   पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाक्यावर वाहनचालकांशी सततच्या होणाऱया वादावादीमुळे कोल्हापूर जिह्यातील नागरिक त्रस्त आहेत. या टोल नाक्यावरील दादागिरीची चौकशी व्हावी. तसेच या टोल नाक्यावर प्रवाशी नागरिकांच्या ...Full Article

‘सरंध्र’ काव्य संग्रहाचे प्रकाशन

प्रतिनिधी/ कसबा तारळे तारळे खुर्द ता. राधानगरी येथील शुभांगी संदिप पाटील तथा शुभा चिंदरकर यांनी लिहिलेल्या ‘सरंध्र’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्र. गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, शिक्षण विस्तार अधिकारी जे. टी. ...Full Article
Page 696 of 836« First...102030...694695696697698...710720730...Last »